प्रोजेक्ट नाव = बायो गॅस

 विभागाचे नाव ;  ऊर्जा आणि पर्यावरण प्रकल्प आवाहन  2022 – 2023

    प्रकल्पाचे नाव ; बायोगॅस

   प्रकल्प करणाऱ्याचे नाव ; आकाश गजानन लोणके 

  पत्ता ; सोमेश्वर वाडी पाषाण पुणे तालुका हवेली

 पिन कोड ४१ १००८

    मार्गदर्शक ;  KV जाधव सर

  प्रकल्प केलेले ठिकाण ;  विज्ञान आश्रम पाबळ गाव

  प्रकल्प सुरू करण्याचे दिनांक ; 13 / 09 / 2022

  प्रकल्प समाप्ती दिनांक ;   13 / 09 / 2022

मार्गदर्शक           प्राचार्य                 संचालक

अनुक्रमांक ” 

1) प्रस्तावना ” 

 बायोगॅसचे वेगवेगळे प्रकार असतात गोबर गॅस वगैरे वेगवेगळे आणि बायोगॅस तयार होण्यासाठी मिथेन आणि कार्बन डाय-ऑक्साइड लागत नितीन चे प्रमाण 60 टक्के व बाकीचा कार्बन डायऑक्साइड .

2) उद्देश = किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी गॅस तयार करणे .

3) अडचणी =  पाण्याचं प्रमाण कमी झालं की गॅसचे प्रमाण पण कमी होतं आणि अजून थंडीमध्ये गॅसचे प्रमाण कमी येतं .

4) निरीक्षण = बायोगॅस मध्ये वेस्ट कचरा कसे टाकायचे ते शिकलो अजून प्रमाण शिकलो पंचवीस किलो शेणासाठी 25 लिटर पाणी लागते अजून जे वेस्ट निघतात ते आपण शेतात खत म्हणून वापरू शकतो .

5) संदर्भ = सरांची मदत घेतली व सरांनी काय कसे करायचे सांगितले आणि त्यानंतर प्रोजेक्ट चालू केले.

6) नियोजन = पहिलं बायोगॅसचा प्लांट बघून घेतला त्यानंतर तिथे काय करायचं बघितलं आणि नंतर मग त्यात बायोगॅस बनवण्यासाठी शेल व इतर खाद्य टाकीत टाकलं आणि त्यानंतर दोन-तीन वेळा फोन केला आणि बायोगॅसची स्लरी काढून घेतली .

अनुभव = बायोगॅस चे काम करताना खूप काही शिकायला मिळालं तसेच मिथेनचे प्रमाण कार्बन डाय-ऑक्साइड बायोगॅस कसे काम करते वेळ जास्त उपयोग कुठे कुठे करतात बायोगॅस चा उपयोग इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी करतात व किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी करतात इंधन म्हणून पण वापर करतात ते शिकलो अजून बायोगॅसचा प्लांट करायला शिकलो .