प्रकल्प अहवाल 2022-23

विद्यार्थ्याचे नाव:- प्रथमेश मेसाजी कांबळे
साथीदाराचे नाव:- लक्ष्मण मोरे

पत्ता:- लोणी काळभोर, HP गेट क्र.3

विभाग:- ऊर्जा आणि पर्यावरण

मार्गदर्शक:- कैलास जाधव

 प्रोजेक्ट विषय:- वॉटर फिल्टर 

 प्रोजेक्ट सुरू  दि.:-03/10/2022

प्रोजेक्ट समाप्त दि.:-14/11/2022

फिल्टर चे प्रकार:- uv फिल्टर, सॅन्ड फिल्टर,ro फिल्टर.

सॅड फिल्टर:-

 हे फिल्टर पाण्यातून बारीक बारीक वाळूचे कन व घाण शोषून घेते. या फिल्टरमध्ये बारीक बारीक वाळू चकन असतात. ते पाणी वरून खाली जाईपर्यंत त्या वाळूच्या कानांमधून ते पाणी शुद्ध होते.

uv फिल्टर:-

या फिल्टरमध्ये एक uv रेज असते. ती रेज त्या पाण्यावर पडल्यावर त्यातली घाण व सूक्ष्मजीव मारून टाकते.

ro फिल्टर;-

Ro फिल्टर मध्ये एक छोटे छिद्र असते. ते छिद्र0.001 एवढे बारीक असते. त्यातून जेवढे पाणी पास होते. ते पाणी शुद्ध करून त्या फिल्टर मधून आपल्याला मिळते.

(विद्यान आश्रम मधले फिल्टर चे पाणी चेक करणे.)

 ड्रीम हाऊस TDS:-214,EC:-448

किचन:-TDN:-199,EC:-348

DiC hostel:-TDS:-211,EC:-448

( विज्ञान आश्रम चे वाटर फिल्टर ला आत्तापर्यंत आलेला खर्च व कॉस्टिंग) 

अ.क्र. कुठे काम केले साहित्य एकूण साहित्य किमत एकूण किमत
1 किचन p p फिल्टर 4 180720
टेपलोन टेप 21020
कार्बन फिल्टर 1150120
एलबो 31030
पाईप 1 फुट 1010
uv फिल्टर 2199398
2ड्रीम हाऊस कार्बन फिल्टर 1150150
p p फिल्टर 3180540
टेपलोन टेप 51050
एलबो 21020
पाईप3 फुट 1030
uv फिल्टर 2199398
3D I C हॉस्टेल कार्बन फिल्टर000
p p फिल्टर 280360
टेपलोन टेप 11010
एलबो 21020
पाईप21020
=2896