प्रात्यक्षिक क्र . 1. मापन
उद्देश :
मापन करण्यासाठी शिकणे . तसेच वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायला शिकणे .
2) आकृति :

साहित्य : (कॉस्टिंग )
मटेरियल चे नाव | वर्णन | नग किवा मात्रा | दर | किंमत |
एल एंगल | (20 x 20 x२ ) | 2 kg | 7/kg | 140 |
सडी | 6 mm | 1/4 kg | 7/kg | 17 |
एकूण मटेरियल खर्च : 157
साधने :
मीटर टेप
सुरक्षा :
शेफ्टी शुज

कृती :
1. प्रथम मीटर टेप ची ओळख करून घेतली वरची बाजू ब्रिटिश पद्धत व खालची बाजू मेट्रिक पद्धत .
2. त्यानंतर टेबलचे क्षेत्रफळ काढले व वहीचे काढले .
3. त्यानंतर एका टाकीचे क्षेत्रफळ व घनफळ काढले .
तर टाकीचे घनफळ 225.50 cm )

कौशल्य :
मापन करायला शिकलो . तसेच वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायला शिकलो . टाकीच घनफळ काढल .
10 cm = 1 डेसो मीटर
10 mm = 1 cm
10 डेसी मीटर = 1 मीटर
10 मीटर =1 डेका मीटर
10 डेका मीटर = 1 हेक्टो मीटर
10 हेक्टो मीटर = 1 किलो मीटर
प्रात्यक्षिक क्र . 2. फॅब्रिकेशन मटेरियल
उद्देश :
मटेरियल ची ओळख करून घेणे . व ते दुकानातून आपल्याला मटेरियल आणायचं असेल तर जे घ्यायच ते त्या नावाने सांगता आल पाहिजे .
2.)आकृति :


साहित्य :
sq ट्यूब , l एगल बार , पट्टी , sq बार , स्टोअर बार , d ट्यूब (रेलिंग पाईप ) , c बार , राऊंट ट्यूब , बोल्ट , स्क्रू , चिकन मेस , वेल्ट् मेस .
साधने :मीटर टेप
सुरक्षा :
शेफ्टी शुज

कृती :
1. प्रथम आम्ही इनवेन्ट्री मध्ये गेलो .
2. फॅब्रिकेशन मटेरियलची ओळख करून घेतली .
3. प्रत्येक साहित्याची मीटर टेपने रुंदी ,जाडी मोजली .
4. त्यानंतर आश्रम मध्ये लोखंडी साहित्य काय-काय आहे . त्याची नाव ओळखायला शिकलो , लोखंड ओळखायला शिकलो .
5. तर स्टेन लेस स्टील ला गंज लागत नाही . माईल स्टील ला गंज लगेच लागतो .

कौशल्य :
फॅब्रिकेशन मटेरियल ची ओळख करून घेतली . जर दुकानातून मटेरियल आणायचं असेल तर आणता याव हे शिकलो .
प्रात्यक्षिक क्र . 3. F.R.P. दरवाजा लेमिनेशन करणे .
F.R.P. चा फुलफॉम ( फाईबर रिइन्फॉसड प्लॅस्टिक
उद्देश :
दरवाजा लेमिनेशन आणि F.R.P.
आकृति :

साधने :
पत्रा , फ्रेम ,रोलर ,वोड कटर , मीटर टेप .

कृती :
1. प्रथम 77 इंच x 36 इंच चा दरवाजा प्लाइउड वउड कटर ने कापून घेतला .
2. प्लाइउड पोलिस पेपर ने घासून घेतला .
3. मागच्या बाजूने wax लावला कारण मागच्या बाजूने गेलेले सल्यूशन लगेच निघाव म्हणून .
4. त्यानंतर 1 लीटर रेझिन , 30 ml कोंबाल्ट ,30 ml हार्डनर पासून सल्युशन बनवले .
5. व ते सल्यूशन प्लाइउड वर टाकून पत्र्याने पसरवले . त्यानंतर त्यावर फ्रेम ठेवून रोलरणे सगळीकडे एक सारख पसरवल . पसरवताना हाताला लागणार नाही पायाला लागणार नाही याची काळजी घ्यावी .

सुरक्षा :
1. हार्डनर कोंबल्ट पासून लांब ठेवावे .
2.बंद जागेत F.R.P. नाही करावे .
3. रबरचे हँड ग्लॉज घालावे . गॉगल घालव . कारण ते केमिकल डोळ्यात जावू नये .
कौशल्य :
दरवाजा लेमिनेशन व F.R.P. करायला शिकलो .
प्रात्यक्षिक क्र . 4. बिजागरी आणि स्क्रू .
उद्देश :
बिजागरि आणि स्क्रू वापरुन दरवाजा बसवणे .
आकृति :

साहित्य :
77 इंच x ३६ इंच लॅमीटेड दरवाजा , ४ इंच ची टकरी बिजागरि , १ इंच ड्राइवॉल स्क्रू , कडी कोंडा ( एक लहान – एक मोठा ) , १ टॉप कडी , डो स्टॉपर , हॅंडल २, वेल्डींग रोड २ .
साधने :
आर्क वेल्डिंग मशीन , ड्रिल मशीन , वूड कटर , छनी , हातोडी , मीटर टेप , मार्कर .
- कोस्टिंग :
कृती :
१. प्रथम सर्व साहित्य साधने घेवून agri ऑफिसच्या येथे गेलो .
२. त्यानंतर ७७ इंच x ३६ इंच दरवाजा वूड कटर ने कापून घेतला .
३. त्यानंतर दरवाजा उभा ठेवून बिजागरि कुठे येतील ते मार्करणे मार्क करून घेतले .
४. व मार्क केलेल्या जागेतला सीमेंट छनी हातोडीने काढून घेतला .
५. दरवाज्याला ड्रिल मशिनणे हॉल मारले ड्राइवॉल स्क्रू बसवण्यासाठी .
६. ड्राइवॉल स्क्रू बसवले आर्क वेल्डिंग मक्षिणने वेल्डिंग करून घेतली .
७. असा प्रकारे दरवाजा बसवला .

सुरक्षा :
शेफ्टी शूज , गॉगल .
कौशल्य : बिजागरि आणि स्क्रू वापरुन दरवाजा बसवायला शिकलो .
प्रात्यक्षिक क्र . ५. कोबा करणे .
उद्देश :
नवीन फूड लॅब समोर कोबा करायला शिकणे . सीमेंट , खडी , वाळू चा कॉक्रीट तयार करायला शिकणे .
२) आकृति :

साहित्य :
अ . क . | मटेरियल नाव | वर्णन | एकूण मटेरियल | दर | किमत |
१) | वाळू | कच | ८८ घमेली | ८ RS घमेली | ७०४/- |
२) | सीमेंट | o p c | २३ घमेली | ५० RS घमेलि | ११५० /- |
३) | खडी | १/२ इंच + १ इंच | ४४ घमेली | ७ RS घमेली | ३०८ /- |
४) | लाइट | २४० v | ०.७५ | १० RS युनिट | ७.५/- |
एकूण मटेरियल खर्च = २१६९.५~२१७०
मजुरी (२५%) = ५४२.५ ~५४३
एकूण किमत = २७१३ RS
- O P C =
साधने :
सीमेंट मिक्सर , मीटर टेप , लाइन दोरी , लेवल ट्यूब , घमेल , फावड , टिकाव , थापी , रंधा .
सुरक्षा :
हँड ग्लॉज , गम बूट .
कृती :
१. प्रथम नवीन फूड लॅब समोर गेलो .
२. सर्व साधने गोळा केली .
३. त्यानंतर मापन केल तर लांबी १२ फिट , व रुंदी १० फिट आणि १३ फिट लांबी , २ फिट रुंदी आली .
४. क्षेत्रफळ व घणफळ काढले . क्षेत्रफळ =१४६ , घनफळ = २६.९५३
५. लाइन दोरी बांधून २ इंच चा स्लोप दिला व पानी मारून घेतले .
६. वाळू , खादी , सीमेंट याचा कोंक्रीट बनवला . १:४:२ प्रमाण घेवून व लाइन दोरी बांधून छोटे – छोटे डेपो टाकले .
७. तसेच मग सगळीकडे कोंक्रीट टाकून रंधा ने पसरवून घेतला .
८) असा प्रकारे कोबा करण्यास शिकलो .

कौशल्य :
१. सीमेंट , खडी , वाळू याचा कोंक्रीट तयार करण्यास शिकलो .
२. लेवल ट्यूब चा वापर करण्यास शिकलो .
३. कोबा करायला शिकलो .
४. तयार केलेला कोंक्रीट ३ तासात संपला पाहिजे .
५. कोबा करून २१ दिवस क्युरिंग करणे .
प्रात्यक्षिक क्र . 6. बांधकाम करणे .
उद्देश :
१. कॉमन किचनच्या बाजूला बांध काम करणे .
२. पायरी बांधायला शिकएणे .
३. प्लास्टर करायला शिकणे .
आकृति :

साहित्य :
अ . क. | मटेरियल नाव | वर्णन | एकूण मटेरियल | दर | किमत |
१. | वीट | मातीची भाजलेली वीट (९ x ५.५ x ३.५ ) | ५८ विटा | ११ RS/ १ वीट | ६३८ /- |
२. | सीमेंट | O P C | १५ घमेली | ५० RS /१ घमेली | ७५० /- |
३. | वाळू | कच | ८६ घमेली | ८ RS / १ घमेली | ६८८ /- |
४. | खडी | १/२ इंच + १ इंच | ४ घमेली | ७ RS / १ घमेली | २८ /- |
५. | लाइट | २४० v | ०.७५ युनिट | १० RS / युनिट | ७.५ /- |
एकूण मटेरियल खर्च = २१११.५ ~ 2112
मजुरी (२५%) =५२८
एकूण खर्च = २६४०
साधने :
सीमेंट मिक्सर , घमेल , फावड ,मीटर टेप , लाइन दोरी , थापी , पत्रा , इ .
सुरक्षा :
हँड ग्लॉज , गम बूट .
कृती :
१. प्रथम आम्ही कॉमन किचनच्या येथे गेलो . काम बघितले .
२. त्यानंतर मापन केले तर १ फिट ऊंची व १५ फिट लांबीची भिंत बांधायची होती .
३. त्याची आकृति काढली . भिंत भिंत बांधण्याच्या ठिकाणी पानी मारून घेतले .
४. व वीट भिजवून घेतल्या तसेच वाळू व सीमेंट याचे मिक्सर मध्ये मॉर्टरतयार केला . प्रमाण १:६ घेवून
६) ते मॉर्टर खाली टाकून एक थर वीट रचल्या विटा रचताना २ इंच चा मध्ये गॅप ठेवला . म्हणजेच ट्रेचर बॉन्ड चे बांध काम केले .
७. तसेच बांधकामाला प्लास्टर केले .
८. व एक पायरी बांधली फूड लॅब समोर ४६ इंच लांबी ,१२ इंच रुंदी व ८ इंच ऊंची ची पायरी बांधली .

कौशल्य :
१. बांधकाम करायला शिकलो .
२. पायरी बांधायला शिकलो .
३. प्लास्टर करायला शिकलो .
प्रात्यक्षिक क्र . 7.आर्क वेल्डिंग
उद्देश :
आर्क वेल्डिंग करण्यास शिकणे .
आकृती :-
साहित्य :
वेल्डिंग रोड , वर्क पीस . z
साधने :
आर्क वेल्डिंग मशीन , वेल्डिंग गॉगल , वेल्डिग ग्लॉज .

- फूड लॅब समोर शेड बनवणे .
उद्देश :
आर्क वेल्डिंग करून नवीन फूड लॅब समोर शेड बनवणे .
साहित्य :
कृती :
1. प्रथम फूड लॅब समोर गेलो . आणि रणजीत सर व जाधव सरांशी बोलून काम समजून घेतले .
2. तर सरांनी सांगितले की 36 फिट x 12 फिट चा कॉरोगेटेड शेड बनवायचा आहे .
3. त्यानंतर मापन करून आकृति काढली .
4. व अंदाज खर्च काढला .
5. अंदाज खर्च सरांना दाखवला . व आम्ही साधी पत्रे आनणार होतो तर सरांनी सांगितले की पेंटेड कॉरोगेटेड आणायला सांगितली .
6. त्यानंतर मटेरियल आणायला गेलो . श्री सुपर मार्केट मधून मटेरियल आणले .
7. व मटेरियल आणून पिलर उभे करायला सुरुवात केली . तर नवीन बिल्डिंगच्या कोपऱ्यापासून 18 इंच आत घेवून फिक्स केला .
8. जुन्या बिल्डिंग पासून व पिलर नंबर एक पासून लाइन दोरी घेवून त्याला गुण्या लावून दूसरा पिलर पिलर फिक्स केला .
9. त्यानंतर पहिला पिलर व दूसरा पिलर म्हणजे नवीन भिंत व जुनी भिंत जिथे मिळते . तिथून लाइन दोरी बांधून तिसरा पिलर फिक्स केला .
10. टिकाव फावड्याचा उपयोग करून 2 फिटचे खड्डे तयार केले .

प्रात्यक्षिक क्र . 8. ड्रिलिंग , टॅपिंग , थ्रेडिंग करणे .
उद्देश :
- (50 x10) mm च्या पट्टीला सेंट्रल ड्रिल मशिनणे हॉल पाडायला शिकणे . (6 mm )
- 18 TPI(आटे प्रती इंच ) ची टॅपिंग करणे .
- 18 TPI(आटे प्रती इंच ) आटे 6 mm चे राऊंट बार वरती करणे .
आकृति :

साहित्य :
(50 X10) ची पट्टी , 6 mm चा राऊंट बार , ऑइल , कुलेंट .
साधने :
1. ड्रिलिंग : सेंट्रल ड्रिल मशीन , वाइस , पंच हॅमर
2. टॅपिंग : बँच वाइस , टॅपिंग पाना
3. थ्रेडिंग : बँच वाइस , डाय , डाय स्टॉक .
सुरक्षा :
शेफ्टी शूज , गॉगल , हँड ग्लॉज .
कृती :
1) ड्रिलिंग : 1. प्रथम आम्ही सेंट्रल ड्रिल मशिनची माहिती घेतली .
2. मशिनला 6 mm चे ड्रिल बीट बसवले .
3. त्यानंतर (50 X10) mm च्या पट्टीला पंच हॅमर ने पंच केले .
4. मशिनला वाइस लावले व वाइस मध्ये खाली लाकडी पट्टी लावली . व त्यावर MS ची पंच केलेली पट्टी ठेवली .
5. त्यानंतर ड्रिल बीट चे टॉक बरोबर पंच केलेल्या खुनेवर ठेवून ड्रिल बीट खाली परत वर असे करत – करत त्यावर थोड्या – थोड्या वेळाने त्यावर कुलेंट टाकले असा प्रकारे ड्रिलिंग केले .
2) टॅपिंग : 1. (50 X10) mm ची ड्रिल केलेली पट्टी घेतली .
2. त्यानंतर फर्स्ट टॅप पाना घेवून टॅपिंग केले .
3. मग त्यावर पुन्हा सेकंड व थर्ड पाना वापरुन टॅपिंग केले . व टॅपिंग करताना ऑइल टाकले .
4. असा प्रकारे टॅपिंग केले .

3)थ्रेडिंग : 1. प्रथम थ्रेडिंग म्हणजे के ही समजून घेतले . एक व्हिडओ बघितला .
2. त्यानंतर मधून 6 mm चा राऊंड बार आणला .
3. डाय स्टॉक मध्ये डाय लावले . व राऊंड बार बँच वाईस मध्ये लावला .
4. त्यानंतर डाय स्टॉक ने राऊंड बारला थ्रेडिंग केले .

कौशल्य :
1. (50 x 10) mm च्या पट्टीला सेंट्रल ड्रिल मक्षिणणे हॉल पाडायला शिकलो .
2. 18 TPI (आटे प्रती इंच )आटे 6 mm चे राऊंट बार वरती करायला शिकलो .
3. 18 TPI (आटे प्रती इंच ) चा टॅपिंग करायला शिकलो .
प्रात्यक्षिक क्र . 9. रंगकाम करणे .
उद्देश :
नवीन फूड लॅब ल रंग देणे .
क्षेत्रफळ :- 1) नवीन फूड लॅब :- 1, 003 sq . फिट
2) जून फूड लॅब :- 1, 516 sq . फिट
आकृति :

साहित्य : कॉस्टिंग
मटेरियल | वर्णन | एकूण मटेरियल | दर | किमत |
वॉल प्राइमर | वाटर बेश | 50 लीटर | 60 लीटर | |
वॉल ब्रश | 4 इंची | 2 नग | 150 | 300 |
रोलर | 9 इंची | 2 नग | 150 | 300 |
पॉलिश पेपर | 150 ग्रेड | 10 नग | 15 | 150 |
पुट्टी | pop | 10 kg | 40 | 400 |
पत्रा | 2 नग | 20 | 40 | |
1 | 50 | 50 |
साधने :
बादली ,सीडी
सुरक्षा :

कृती :
1. प्रथम आम्ही फूड लॅब चे क्षेत्रफळ काढले . तर एकूण क्षेत्रफळ 24 ब्राश क्षेत्रफळ आले त्यानंतर अंदाज खर्च काढला तर अंदाज खर्च 4,240 रु आला .
2. त्यानंतर पॉलिस् पेपर ने व पत्र्याने घासून घेतले .
3. व भिंतीला पानी मारले . व पुट्टी पाणी टाकून मिक्स करून ठेवली .
4. 15 मिनिटानि परत चांगली मिक्स केली . व जिथे खड्डे होते . त्याच्यात पत्र्यानी भरून घेतली .
5. पुट्टी सुकल्यावर घासून प्लेन करून त्यावर पुन्हा पाणी मारले .
6. व 1 लीटर प्राइमर साठी 1/2 लीटर पाणी टाकून प्राइमर मिक्स केले . व रोलरणे लावले . व कोपऱ्यामध्ये ब्रश ने लावले .
कौशल्य :
भिंतीला प्राइमर व रंग मारायला शिकलो .
प्रात्यक्षिक क्र . 10. वीट तयार करणे .
उद्देश :
मॉटार ची वीट बनवायला शिकणे . मशीनच्या सहयाने .
आकृति :
साहित्य :
वाळू ,सीमेंट , दगडी ,ऑइल इ .
कोस्टिंग :
मटेरियल | वर्णन | प्रमाण | दर | किमत |
सिमेंट | o p c | 1 घमेले | 50 | 50 |
वाळू | कच | 3 घमेले | 8 | 24 |
ऑइल | जळालेले इंजिन ऑइल | 20 ml | 0.4 |
एकूण मटेरियल खर्च = 74.4
मजुरी (25%) =19
2 वीट =94
4 वीट =188
एकूण खर्च = 282
साधने :
विटा तयार करण्याची मशीन ,घमेल , फावड , मॉटार तयार करण्याचा ट्रे , मीटर टेप , इ .
सुरक्षा :
हॅन्डग्लोज , गम बूट .

कृती :
1. प्रथम आम्ही सर्व साहित्य , साधने घेवून DIC हॉस्टेल जवळ विटा बनवण्याची मशीन आहे . तिथे गेलो .
2. मशिनची माहिती घेतली . विटा कश्या बनतात . हे सरांनी सांगितले .
3. त्यानंतर मशिनला ऑइल लावून घेतले . व 1:3 प्रमाण वापरुन घट्ट मॉटार बनवला .
4. व मशिनमध्ये प्रथम थोडासा मॉटार टाकुन चांगल फरशीने दाबून घेतले मग त्याच्यावर छोट्या – छोट्या मध्यभागी दगड टाकून त्यावर परत मॉटर टाकून दाबून घेतल .
5. असा प्रकारे दगडाचे दोन थर केले . व तो बॉक्स मोटरणे पूर्ण भरून जोरात टे झाकण आपटून घेतले . त्यानंतर एका साईट ने वीट खेचून काढून घेतली .
6. असा प्रकारे चार विटा बनवल्या व क्युरिंग करण्यासाठी ठेवल्या .


कौशल्य :
मॉटार ची वीट तयार करायला शिकणे .
प्रात्यक्षिक क्र . 11. फेरो सीमेंट
उद्देश :
फेरो सीमेंटचे झाकण बनवायलशिकणे .
साहित्य :
वाळू , सीमेंट ,पाणी , L एंगल , टोर्सन बार , वेल्ड मेस , वेल्डिंग रोड इ .
कोस्टिंग :
मटेरियल | वर्णन | प्रमाण | दर | किमत |
L एगल | 25 x 25 x 3 | 5.6 kg (16 ft ) | 70/kg | 392 |
सडी | 10 mm | 2.9 kg (१६ ft ) | ७० /kg | 203 |
वेल्ड मेस | 1.5 इंची | 16.59 ft | 15 sq ft | 240 |
वेल्डिंग रॉड | 2.5 mm | 10 | 4 नग | 40 |
सिमेंट | o p c | 3 घमेली | 50 | 150 |
वाळू | कच | 9 घमेली | 8 घमेली | 72 |
एकूण मटेरियल खर्च = 1097
मजुरी (25 %) = 274.25
एकूण खर्च = 1371.25
साधने :
घमेल , फावड , थापी , रंधा , बादली , इ.
सुरक्षा :
हॅन्डग्लोज , गम बूट .
कृती :
- प्रथम L एगलचा चौकोनी फ्रेम बनवला 48 X 43चा . व सपोट साठी टोर्सन बार लावले . व त्यावर वेल्ड मेस लावली . 1.5 इंची .
- त्यानंतर 1:3 प्रमाण वापरुन मोटार बनवला . व खालती प्लॅस्टिक टाकले . व त्या प्लॅस्टिक वर मोटर टाकून पसरवून घेतला . मग त्यावर फ्रेम ठेवली .
- मग फ्रेम वर मोटर टाकून पसरवून घेतल व सुकायला ठेवल .
कौशल्य : फेरो सीमेंटचे झाकण बनवायला शिकलो .
कोस्टिंग :
मटेरियल | वर्णन | प्रमाण | दर | किमत |
L एगल | 25 X25X3 | 5.6 kg (16 ft ) | 70/kg | 392 |
सळी | 10 mm | 2.9 kg (16 ft ) | 70/kg | 203 |
वेल्ड मेस | 1.5 इंची | 16 sq ft | 15/sq ft | 240 |
वेल्डिंग रोड | 2.5 mm | 10 | 4 नग | 40 |
सीमेंट | opc | 3 घमेले | 50 | 150 |
वाळू | कच | 9 घमेले | 8 rs घमेले | 72 |
एकूण मटेरियल खर्च = १०९७
मजुरी (२५%)=२७४.२५
एकूण खर्च = १३७१.२५
प्रॅक्टिकल क्र . १२. लेथ मशीन
उद्देश :
लेथ मशीनचा अभ्यास करणे . लेथ मशिनणे लाकडावर डिझाईन करणे .
साहित्य :
लाकूड , मार्कर
साधने :
लेथ मशीन
कृती :
१. प्रथम सरांनी लेथ मक्षिणची ओळख करून दिली . विविध भागांचे कार्य समजून घेतले .
२. व लाकूड हेड स्टॉक व तेल स्टॉक च्या मध्ये सेट केले .
३. व मशीन चालू केली . आणि कटींग टुल मागे पुढे करून आपल्याला हवी तशी लाकडावर डिझाईन काढली .
४. असा प्रकारे लेथ मशीनच्या साहयाने लाकडावर डिझाईन काढण्यास शिकलो .

कौशल्य :
लेथ मशिनणे लाकडावर डिझाईन काढण्यास शिकलो .
प्रॅक्टिकल क्र. १३. प्लम्बिंग करणे .
उद्देश :
नवीन फूड लॅब ची प्लम्बिंग करणे .
आकृति :

साहित्य :
U PVC पाइप , एलबो , T सोकेट , टॉप , टेपलोन टेप , voive , कपलर , सोल्यूशन .
कोस्टिंग
मटेरियल | वर्णन | नग | दर | किमत |
PVC पाइप | 1.5 इंची | 5 | 260 नग | 1300 |
एलबो 1.5 इंची | 20 | 20 नग | 400 | |
T | 4 | 30 नग | 120 | |
सोकेट | 4 | 40 नग | 160 | |
टॉप | 3 | 70 नग | 40 | |
volve | 1.5 इंची | 3 | 70 नग | 120 |
tanknipple | 1.5 इंची | 1 | 60 नग | 60 |
कपलर | 3.5 इंची | 1 | 70 नग | 70 |
union | 1 | 50 नग | 50 | |
सोल्यूशन | 250 ml | 270 नग | 270 | |
खिळे | 1 kg | 70 नग | 70 | |
क्लिप्स | 30 | 2 नग | 60 | |
टाकी | 2000 लीटर | 1 | 9400 | 9400 |
टेपलोन | 1 | 20 | 20 | |
टाकी निपल | 1 इंची | 1 | 80 नंग | 80 |
S. S नळ | 1 | 150 नग | 150 | |
एलबो | 3.4 इंची | 5 | 30 नग | 150 |
कपलर | 3.4 इंची | 1 | 30 नग | 30 |
U PVCपाइप | 3.4 इंची | 3 | 360 नग | 1080 |
एकूण मटेरियल खर्च =13, 950
मजुरी (25%) =3488
एकूण खर्च = 17,438
प्रात्यक्षिक क्र . 14. प्लाझ्मा कटर
उद्देश :
प्लाझ्मा कटरचा अभ्यास करणे . प्लाझ्मा कटरने पत्रा कापणे .
साहित्य :
पत्रा
साधने :
प्लाझ्मा कटर
सुरक्षा :
शेफ्टी शूज ,हँडग्लोज

कृती :
1. प्रथम प्लाझ्मा कटर ची ओळख करून घेतली . प्लाझ्मा कटर चालू करून एक आकृति निवडली टी आपल्याला किती मोठी पाहिजे त्याप्रमाणे मापे टाकली
2. पत्र्यावर बरोबर बसतंय का हे टेस्टिंग केली .
2. त्यानंतर कट करून घेतली .
प्रॅक्टिकल क्र . 15 . नरसाळ तयार करणे .
उद्देश :
GI पत्र्यापासून नरसाळ तयार करायला शिकणे .
आकृति :
साहित्य :
कार्ड पेपर , भूमिती kmp ,GI पत्रा , कैची
साधने :
पत्रा बेंड मशीन ,हातोडी , पक्कड
सुरक्षा :
हँडग्लोज ,शेफ्टीशूज

कृती :
- प्रथम सर्व साहित्य गोळा केले .
- कार्ड पेपर वर 10 cm आडवी व उभी 10 cm रेष मारून त्याच
कौशल्य : GI पत्र्याच नरसाळ तयार करायला शिकलो .
प्रॅक्टिकल क्र . 16. पत्र्याचा बॉक्स तयार करणे .
उद्देश : GI बॉक्स तयार करायला शिकणे .
साहित्य : कार्ड पेपर , कंपोस , कैची , पत्रा .
साधने : बेन्ड मशीन ,पक्कड ,हातोडी

कृती :
- प्रथम कार्ड पेपर वर 32 X 8cm चा आयत काढला त्यामध्ये 8 X8 cm चे चार भाग केले .
- वर खाली 6-6 MM वाढवले उजव्या ,डाव्या बाजूला 12-12 mm वाढवले .
- त्यानंतर वालुन बॉक्स तयार केला .
- व 4 X 4cm चा एक चौकोन तयार केला त्याला चारी बाजूनी 12-12 mm वाढवून घेतला .
- तसच पत्र्यावर आखून घेतले . व पत्रा कापण्याच्या कैची ने कापून बेंड करून बॉक्स तयार केला .
कौशल्य : GI पत्र्याचा बॉक्स तयार करायला शिकलो.
प्रॅक्टिकल क्र . 17. सनमाइका
उद्देश :
प्लायवूडला सनमाइका चिटकवायला शिकणे .
साहित्य :
प्लायवुड सनमाइका, फेविकॉल ,सनमाइका कटर,पेन्सिल ,पट्टी,मीटर टेप इ .
साधने :
वूड कटर
कृती :2
प्रथम सर्व लागणारे साहित्य गोळा केले. त्यानंतर 5 x5इंचाचे दोन तुकडे प्लायवूडचे कट केले . 15 x2 इंचाचे तीन तुकडे कट केले. व 15x 5 इंचाचा एक तुकडा कट केला 15 x 4इंचाचे दोन्ही तुकडे खिळयणि समोर समोर बसवले 15 x 4 इंचाच्या तुकड्यांना जोडून 15 x2 इंचाचे दोन्ही पट्ट्या ठोकल्या व एक पट्टी समोरच्या बाजूने ठोकली तयार केलेल्या बॉक्स समोरील पट्टीला फेविकॉल लावले व सनमाइका चिकटवली आणि त्या बॉक्सल टॉर्च मारल.
कौशल्य :
प्लायवूडला सनमाइका चिटकवायला शिकलो.
सनमाइकाचे फायदे: प्लायवुड जास्त का टिकते वातावरणापासून प्लायवूडचे रक्षण होते आकर्षित दिसते प्रामुख्याने फर्निचर वॉल पॅनल्स टेबल टॉप्स यासाठी वापरला जातो.
प्रॅक्टिकल क्रमांक .21. R C C
उद्देश :
RCC कॉलम तयार करण्यास शिकणे.
साहित्य.
टोर्सन बार , bainding तार
प्रथम आरसीसी कॉलम विषयी सरांचे लेक्चर झाले त्यामध्ये त्यांनी आम्हाला कोणती चे ग्रेट आरसीसी प्रकार तसेच कॉलम मध्ये कॉलमचा मध्य कसा काढायचा ते ड्रॉइंग शिकवले प्रथम आम्ही सहा mm च्या 7 X16 इंचाच्या रिंगा तयार करून घेतल्या त्यानंतर बारा mm चे चार बार घेतले ते विटांवर ठेवले त्या बारमधून रिंगा टाकल्यावर त्या रिंगा बाइंडिंग कारणे बांधून घेतल्या एक बाजू बांधून झाल्यावर दुसऱ्या बाजूने रिंगा मध्ये बार टाकले व बाइंडिंग तारणे बांधून घेतले.
कौशल्य:
आरसीसी कॉलम तयार करण्यास शिकणे .
RCC चे प्रकार: लोड बेरिंग, RCC बांधकाम .
RCC: ज्या ठिकाणी सिमेंट बाळू खडी स्टील याचा वापर होतो.