जवस चिक्की – जवस शेंगदाणा गुळ तूप कृती – सर्वप्रथम 250 ग्रॅम जवस भाजून घ्यावे त्यानंतर त्याला मिक्सरमधून बारीक करा नंतर अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेऊन त्याला भाजून मिक्सरमध्ये बारीक करावी दोघांचे मिश्रण करून एकत्र करावे त्यानंतर गुळाचा पाक करून त्यामध्ये तूप टाकावे व त्या मिश्रण मिक्स करावे त्यानंतर साच्यामध्ये घेऊन कटिंग करून पॅकिंग करा.

नानकटाई बनवली साहित्य_ 250 ग्रॅम मैदा 200 ग्रॅम डालडा 200ग्रॅम पिटी साखर 50 फ्लेवर  ‌ कृती_ मैदा चाळणी डालडा गरम करून घेणे व पिठीसाखर डालडा मध्ये टाकणी व फ्लेवर टाकून मिश्रण तयार करणे त्याचे पीठ तयार करून कटिंग करणे व ओव्हन शिजवणे 

Inbox

शेंगदाणा चिक्की – 500 ग्रॅम शेंगदाणे 500 ग्रॅम गूळ 50 Alarm तूप गॅस- कृती – सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घ्यावे शेंगदाण्याचे सर्व साल पट्टी काढावे शेंगदाणा बारीक करावे गुळाचा पाक करून त्याच्यामध्ये तूप टाका त्यानंतर शेंगदाणा टाकून त्याला चांगले हलवून साच्यामध्ये कट करावे व बॉक्समध्ये भरावे

टोस्ट तयार करणे.

उद्देश – टोस्ट तयार करायला शिकणे

साहित्य- रवा, पीठी साखर, यीस्ट, मीठ, बटर, मिल्क पावडर.

साधने ओव्हन चार्ज ट्रे. ब्रश कटर

कृती- प्रथमत: 25090 वा परातीत काढून घेटला। इसके बाद एक बाऊल में बटर और पीठी साखर बिटर एक करून घेटली। यीस्ट पाण्या में सटीक होने के लिए जगह है. ख्या में चविनुसार मीठ, बटरीसाखर के मिश्रण और उस यीस्ट टेकन न्यूनतम मेठ ने उसे गोळा तैयार करन घेटला। बाद में त्याला फर्मसटेशन के लिए ठेवले। फर्मस्टट उस लाटण्याने लाटून उस के सरल रोल करून घेतले। थोडा वेळ फिर से फर्मों के लिए ठेवले। इसके बाद वे बेक करने के लिए ट्रे ओवेन में ठेवला। रैक में ट्रे में सबसे बड़ा मैनकेट – आकार में कटौती करें घेटले और वे फिर से ओवन में डबल रोस्ट करून घेटला।

मोरिंगाची चिक्की – साहित्य- शेंगदाणा जवस तीळ व मोरिंगा पावडर ) कृती – सर्वप्रथम शेंगदाणा जवस तीळ भाजून घ्यावे त्यानंतर त्या तिघांचे मिश्रण करावे त्यानंतर मोरिंगा पावडर टाकावी थोडा वेळ मिक्सरमध्ये फिरवावे गुळाचा पाक करून त्यामध्ये तूप टाकावे मोरिंगा मिशन करून कटिंग करावी बॉक्स मध्ये भरावे

अन्य बनाम

  • उपदेश निर्मलीकरण व त्यावरील उपाय आणिors बद्दल माहिती करून येणे

निर्जलीकरण (ochydration): शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणाखा परिस्थितीला शरीराचे निर्जलीकरण असे म्हणतात. या स्थितीत पाणी पि तुलनेत अधिक प्रमाणात शरीरातून बाहेर टाकले जाते. परिणामी शरीरात आवश्यकतेपेक्षा पाण्याचे प्रमाण कमी होते.

. निर्जलीकरण कशामुळे होते? -(2) उष्ण हवामानामुळे किंवा खुप व्यायाम केल्यावर ताप आल्यावर मौषध घेतल्यानंतर आपल्याला खुप घाम येतो. त्या घामावाटे सुधा आपल्या शरीरातील पाणी बाहेर पडते.

(2) उलट्या / जुलाब होत असल्यास मोठ्या प्रमाणात निर्जलीकरण होते. (३) अपयात/ दुखापतीमुळे अतिरक्तश्राव झाल्यास.

(4) मधुमेहासारख्या आजारात, वारंवार लघवीला गेल्याने निर्जलीकरण होते. (5) आपण आजारी असल्यावर पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे ही

निर्जलीकरण होते.

निर्जलीकरणावर उपाय व लक्षणे :

७) लक्षणे- (1) सारखी तहान लागणे. (2) शरीरातील पाणी जास्त कमी झालेले असले, तर भूक मंदावणे, लघवी कमी होणे ही लक्षणे दिसू लागतात. (3) निर्जलीकरणाचे स्वरूप नसे तीव्र होऊ लागते, तसेच थकवा व अस्वस्थपणा जाणवू लागतो.

(५) तीव्र स्वरुपाच्या बिर्जलीकरणात नाडीचे ठोके आणि श्वसनाचा वेग वाढतो. डोळे खोल जातात आणि त्वचेची लवचिकता कमी होते.

उद्देश पिझ्झा बेस तयार करायला शिकणे – साहित्य: मैदा, साखर, यीस्ट, मीठ, बहर “साधने: इले ओवन, कृती: सुरुवातीला मैद्याचे वजन करून एक मांड्यात घेतला. शीस्टव साखर व त्यात थोडे दूध टाकून अॅक्टीव्हेट होण्यासाठी ठेवले. पोस्ट अॅक्टीव्हेट झाल्यानंतर ते मयात टाकले. चवीनुसार मीठ घातले. ते सर्व पदार्थ एकत्र मळून घेतले व त्याचा एक गोळा बनवला. त्यानंतर ते एक तास फर्म नटेशन साठी ठेवले. फर्मट झाल्य�

Iशेंगदाणा लाडू साहित्य_ 500 ग्रॅम शेंगदाणे 500 ग्रॅम गुळ 50 ग्रॅम तूप कृती_ शेंगदाणे भाजणे व गुळ व शेंगदाणे मिक्सरमधून मिक्स कर व त्यात गुळ टाकने व तूप टाकून लाडू बनवणे व डब्यात पॅक करणे

नाव : तिळाची चिक्की बनवने.

साहित्य :- तीळ साखर गैस, करई हे चिक्की कटर लाटणी पॅकींग , डालदा इ.

कृती :- सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा करून घेतले.. त्यानंतर तीळ व साखर समप्रमाण ‘त वलन करून घेतले. तीळ – 250ga व साखर 

3) 25ogm नंतर कतईत साखव घेतली गैस पेटवला. साखरेचा करून घेताया प पाठ Q त्या पाकात बारीक के येथे तीळ . व ते मिश्रण त्यानंतर ड्रे व यादवी ब तोच त्याव आण 5 घेतले कटरला ते मिश्रण दे वर घेऊन यादन घेतले. चिक्की कटरने तयार काण्णा कापून व

2)प्रथमोपचार पेटी *

उद्देश – योग्य वैद्यकीय उपचार मिळण्याआधी प्राथमिक स्तरावर उपचार कसे करावे, हे समजून घेणे.

साहित्य- प्रथमोपचार पेटी (Bandage, Scissors, Adhesive tapes Thermomete& Antiseptic liquid, Antibiotics, Gauze, Disposable gloves, Hydrogen peroxide, ORS powder, Sanitizez, Pain Relievers

– प्रथमोपचार एखाद्या व्याधीवर वैद्यकीय उपचार करण्यापूर्वीची पायरी

म्हणजे प्रथमोपचार

11. जर प्रथमोपचाराविषयी आपल्याला माहिती असेल तर अनेक अपघातग्रस्ताचे आपण प्राण वाचवू शकती. गंभीर अपघात झाल्यानंतर त्याठिकाणी गडबड व गोंधळ उडालेला असतो, अशा वेळी डोक शांत ठेवून पटकम कार्य करण्याची जरूरत असते- (9) जर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावचालू असेल तर तो थांबवण्यासाठी प्रथम लक्ष द्यावे. ती रक्तस्त्रावाची जागा फडक्याने दाबून ठेवावी- (2) जर सर्पदंश झाला असेल, तर देशाच्या वरील भागात दोरीने घट्ट बांधावे, काही वेळाने ती दोरी सोडून पुन्हा बांधावी. त्या व्यक्तील झोपू देवू नये. (3) जर हृदयविकाराचा झटका आला तर.: त्याव्यक्तीस सर्वप्रथम मोकळ्या हवेत जीथे जास्तीत जास्त ऑक्सीजन पुरवठा होईल

३)प्रात्यक्षिकाचे नाव :- चिंचेचा साँस तयार करणे.

साहित्य चिंच, स्गुळ, मिरची पावडर, काळेमीठ, गरम मसाला, गैस इ..

कृती :. 0 सर्वप्रथम लागणारे साहित्य ● गोळा केले.

2) त्यानंतर चिंचा साफ करून घेतले. नंतर। लीटर पाण्यात टाकून उकळून घेतल्या 1kg चिंचा

(4) नंतर चिंचेच्या पल्क मध्ये

3 kg

गूळ टाकले. व ते मिश्रण ढवळून घेतले. त्यानंतर . ते मिश्रण गॅसवर ठेवले. त्या मिश्रणात 30gm मिरची पावडर, 100

gm काळे मीठ आणि 20gm

गरम

मसाला टाकले आणि ते मिश्रण ढवळून .घेतले

.

4)प्प्रात्यक्षिकाचे नांव 4. पाव तयार करणे.

साहित्य मैदा, मीस्ट, मीठ, तेल, भेड इम्प्रवायजर, गॅस इ.

साधने 22. ओव्हन, आटा मेकर, ओव्हन ट्रे इ. कृती :- 0 सुरुवातीला सर्व साहित्य गोळा

करून घेतले.

(2) त्यानंतर 7 kg मैदा घेऊन मीस्ट व

पाणी एकत्र करून ठेवले

1 मैद्यात चवीनुसार मीठ घातले

1 मध्ये ब्रेड इम्प्रूवानजर टाकले. (4) यीस्ट तयार झाल्यावर ते मेदात टाकून व्यवस्थित पीठ मळून घेतले.

1) त्यानंतर ट्रेला तेल लावून घेतल्यानंतर

पावाचे गोळे तयार करून 30 मिनिटांसाठी

फुगण्यासाठी ठेवले.

6. त्यानंतर हे मोव्हनमध्ये ठेवले बेठ करण्यासाठी पाल 250 च्यावरती तापमान सेट करावे लागते. पाव बेक झाल्यानंतर त्यांवर तेल

“लावून घेतले व थंड झाल्यावर पाव उलटे करून घेतले.

7 kg मैदापासून 220 पाव तयार केले.

)प्रात्यक्षिकाचे नाव :- टॉमेटो सॉस तयार करणे.

साधने 8. फ्रुट पल्पर कृती 80. सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा

केले (2) टॉमेटो पाल्याने स्वच्छ धूवून घेतले. ‘वदेकडील हिरवा भाग काढून हाकला.

नंतर टॉमेटो स्वच्छ पाण्यात घालून शिजवून घेतले, आटी शिजलेल्या टॉमेटोतून बी व साली काढून यूक ल्या: (फ्रुट पल्सरच्या साहाय्याने 4) टॉमेटो पल्म स्टोव्हवर भरविण्यास ठेवले.

6) आटत असताना कांदा व लसणाचा लगदा टाकला, त्यानंतर व्हिनेगरव गरम मसाला टाकला. याबरोबरच मीठ व साखरही टाकली 1 हे सर्व मिश्रण ढवळून घेतले. व

घट्ट होईपर्यंत ढवळले. हॉमेटो सॉस थंड झाल्यावर किंचन ला दिले

 

 8) प्रात्यक्षिकाचे नाव बटर तैयार करन

मैदा, साखर, पीस्ट, बटर, तूप

कृती : सर्वप्रथम साहित्य गोळा केले.

हे त्यानंतर 5c0gm 10gm पोस्ट

10. जैन साखर आणि

मोजून घेतले

30 gm बहर

(3) मग मीट+ साखरमध्ये पाण्यात

टाकून निर्माण तयार केले

ते मिश्रण मैदान टाकले. व मेदाचे

पीठ मळून घेतले

(5) त्या पीठात बटर वितळवून टाकले आणि ते पीठ पुन्हा मळून घेतले (1) मळून झाल्यावर 30 मिनिटे फर्मेनटे

शनसाठी ठेवले 1.11 त्यानंतर मग पीठ फुगल्यावर त्यापि हापासून छोटे गोळे तयार केले साति ते पुन्हा फर्मेनट्रेशनसाठी ठेवले. त्यानंतर ते पीलचे गोळे ओव्हनमध्ये

250% तापमानाला बेक केले. आणि

बहर तयार केले.

निरीक्षण :- 0 बटर कुरकुरीत बनले होते. 12 मीठ थोडं कमी होतं

प्रात्यक्षिकाचे नाव :- खारी तयार करतो.

साहित्य: मैदा, साखर कीस्ट, मीठ, जीरा, तूप, डालडा इ

कृती : सुरुवातीला अर्धा kg मैदा घेतला. (2) त्यानंतर साबर। पीस्टचे मिश्रण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूनव

पानी टाकून मळून घेतले (3) मळून झाल्यानंतर ते पीठ 10 मिनिटे ‘फ्रिजला ठेवले.

(4) त्यानंतर टेबलाला तुवलावून त्या नंतर टेबलाला टेबलावर बटूर होऊन त्यात जीरा टाकला आणि तो मिक्स करून घेतला.

(5) नंतर मग टेबलावर मैदा टाकला आणि

ते पीठ चपातीसारखेलाटून घेतले ते

झाल्यावर त्यावर डालडा लावून घेतला

तसेच साखर टाकली.

आणि पुस्तकासारखी घडी मारून पुन्हा प्रीजमध्ये ठेवले. भले आम्ही चार वेळा केले..