प्रोजेक्ट :- मोरींगा चिक्की
नाव :- सारिका सोन्या गोविंद
मार्गदशिका :- रेशमा
दिनाक :-
उददेश :-मोरींगा चिक्की बनवायला शिकणे .चिक्की उपयोग समजून घेणे व सह्याद्री स्कुलची ओड म्हणून बनवली .
साहित्य :- शेंगदाणा , जवस , तील ,मोरिंगा ,पावडर , तुपज , गुल
साधने :- चिक्की टे चिक्की कटर चिक्की रोल इस कठ
कृती :- 1. प्रथम शेंगदाणे तीळ जवस भाजून घेतले
2. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले
3. गुळ बारीक केल. व शेंगदाणे जवस तील मोरिंगा पावडर याचे मिश्रण तयार केले .
4. 280mg पाक त्यानंत तयार केला त्यानंतर 25 gm तुप व 300 gm मिश्रण टाकून मिक्स करून घेतले
- व ट्रेला तेल लावून घेतले व त्यानंतर चिक्की लाटुन घेतली
6.व चौकोनी आकारत कापुन घेतली
7.व त्यानंतर प्याक केली
1.मोरींगा पावडर चे फायदे :- मोरींगा मध्ये अंटी अक्सीइटस व्हिटमीनसी आणि व्हिटमीन इ. भरपूर असतात या पोषण तत्त्वामुले त्वचा राहण्यास मदत केस लांबसडक व घनदाट होतात मोरींका पावडर पासुन आपण फ्यास तसेच केसासाठी कंडीशनर बनवु शकतो यामुले केस व व्तचेला नैसर्गिक स्वरूपा मॅइथ राई सरचा पुरवठा होतो
2, जवस चे फायदे :- जवस मध्ये लोह iron प्रमाणात मुबलक असते जे ऍनिमिया दूर करण्यास फायदेशीर ठरते जवसामधील अँटी ऑक्सीडेट बॅडी डीटाक्ला करतात त्यामुळे लेबर प्रॉब्लेम दूर होतात रोज एक चमचा जवस खाल्ल्यामुळे नियंत्रक राहण्यास मदत होते.
3. शेंगदाण्याचे उपयोग :- शेंगदाणे हे प्रोटीन फ्याट आणि पोषण तत्त्वांनी भरपूर असतात शेंगदाणे मध्ये बायो सिन फालि एसिड ,कोपर् ,मग्निज् ,फर्स्कर्स् ,मग्निशैयम् यसर्खी अनेक उपयुक्त असून त्यामुळे हदयाविकाराचा धोकाही कमी होण्यास मदत होते
4 तुपाचे उपयोग ;- तूप खालीने पचन क्रिया सुधारते ,वजन वाढते . व कमी होते डोळ्यांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत राहतात
5 गुळाचे फायदे :- गुळामध्ये लोह फ्यास्फेट सारखे पोषन तत्व असतात . दररोज गुळाचे सेवन केले तर शरीरातील लोहन कमतरता भरून निघते शरीर साठी खूप फायदे शीर ठरतो .
मोरींगा चिक्की (costing ) 5 kg
मटेरियर | वजन | दर / kg | किंमत | |
1 | शेंगदाणा | 1.20 kg | 120 Rs | 144.00 |
2 | जवस | 640 gm | 80 Rs | 51.2o |
3 | तील | 720 gm | 100Rs | 72.00 |
4 | मोरिंगा पावडर | 120 gm | 500 Rs | 60.00 |
5 | गुल | 2.5 kg | 40 Rs | 100.00 |
6 | तुप | 480 gm | 710 | 340.80 |
7 | गॅस | 180 gm | 1050 | 13.30 |
8 | पॅकिंग बॉक्स | 12 Box | 4.5/1Box | 54.00 |
9 | पॅकिंग बॉक्स | 1 Box | 25Rs/ 1Box | 25.00 |
860.00
3.50
टुलेटीक चाज :-1/2 unit 7 Rs lunit
863 .50
302.22
1165.72
5 Kg मोरिंगा चिक्की :-1165.72 Rs
1 kg मोरींगा चिक्की :- 233.14 Rs
1/2 kg मोरींगा चिक्की :-116.57 Rs
250 gm :- 58 .28 Rs
100 gm :- 23 .31 Rs