दिनांक :-22/02/2023

गुलाब लखमा लाखात

उद्देश : अर्थिंग कशी करायची हे शिकलो

साहित्य : ड्रिल मशीन , कोळसा , अर्थिंग पावडर , अर्थिंग प्लेट , पाणी , pvc पाईप इत्यादी .

साधने : टिकाव , फावडा ,इसटिपर , मल्टिमीटर ,विटा ,

कृती : 1) सर्वप्रथम आम्ही दोन फूट झाला खड्डा खोदला

2) पाईप मध्ये वायर टाकून त्याला आर्थिक प्लेट जोडली

3)व ती प्लेट खड्ड्यात टाकली

4)प्लेट च्या बाजूला विटा टाकल्या

5) त्याच्यानंतर कोळसा आर्थिक पावडर टाकली

6) व त्याच्यामध्ये एक भांडी पाणी टाकून झाल्यानंतर त्याच्यावर मातीने खट्टा पूर्ण भरून घेतला

निरीक्षण : अर्थिंग व्यवस्थित झाली

कॉस्टिंग :-अर्थिंग