विद्यार्थ्यांचे नाव :- सुदाम रमेश वरठा .
विभागाचे नाव :- उर्जा आणि पर्यावरण .
विभाग प्रमुख :- कैलाश जाधव .
साथी दाराचे नाव :- १) रोहिदास दुमाडा . २) दिनेश पापडे . ३) ओम काळे . ४) गुरन
उदेश :- नवीन बिल्डिंग बाधण्यात आली हिती मानून तिकडे नवीन वायेरिंग करण्याची आवश्यकता आहे .
साहित्य :- ड्रिल मशीन , स्क्रूड्रायव्हर, पकड, बोलपेन हॅमर ,मीटर टेप, लाईन दोरी, मल्टीमीटर , गेरू
कृती :-
1) सर्वात आधी आम्ही सर्वे आणि निरीक्षण केल .
2) त्याच्या नंतर मॅडम ला विचारल कि तुम्हाला पॉइंट कुठ कुठ पाहिजेत .
3) त्या नंतर रूमचे मोज मापन करुन घेतले .
4) C,P,M , चाट तयार करुन घेतला आणि डायग्राम काडले.
5) मटेरियल लिस्ट तयार केली .
6) आणि गावटजावून तीन कोटेशन काढूनगहेवून आले त्याच्या नंतर आम्हाला जे योग्य कोटेशन वाटल ते आम्ही पक्क केल .
7) गावातून मटेरियल गहेवून आलो आणि मटेरियल चेक केल मटेरियल बरोबर आणले आहे की नाही .
8)त्याच्या नंतर लाईन दोरीनेमार्किं ग करून घेतल .
9) व पट्टी ठोकून घेतली .
10) वायेरिंग टाकून त्या पट्ट्या लावून घेतल्या .
11) बोर्ड स्वीच फि ट करून घेणे .
12 ) बोर्ड वायरि ंग जोडून घेणे .
13) मेन सप्लाय कनेक्ट करणेडीपी .
14) फि टि ंग झाल्यानंतर सर्व कनेक्शन चेक करून घेण .
C.P.M. चाट (क्रिटिकल पाट म्याथड)
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2023/03/IMG_20230320_170145-935x1024.jpg)
लेवल करताना .
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2023/03/IMG20230219142123-1-768x1024.jpg)
मार्किंग करताना .
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2023/03/IMG20230219143456-768x1024.jpg)
कोटेशन काडताना .
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2023/03/IMG_20230302_163457-1024x890.jpg)
बोर्ड भरताना .
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2023/03/IMG_20230302_163823-768x1024.jpg)
कॉस्टिंग
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2023/03/IMG20230227111834-768x1024.jpg)
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2023/03/IMG20230227111843-768x1024.jpg)
अनुभव :-
इलेक्ट्रि क वायरि ंग समजून घेतली व वायरचे कलर कोड समजून कोड नुसार वायरि ंग केल्याने पुढे येणारे
इलेक्ट्रि शनला वायरि ंग समजले तसेच प्लग पिन सोकेट जोड न्यास सिकणे .
कन्सिल फिटीग करताना .
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2023/03/IMG_20230302_164620-768x1024.jpg)
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2023/03/IMG_20230302_165241.jpg)
डायग्राम
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2023/03/IMG20230214221834-1024x768.jpg)
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2023/03/IMG20230215171327-768x1024.jpg)