प्रकल्पाचे नाव = मिरची देघभाल
विद्यार्थ्याचे नाव =दिशांत सगणे
सहभागी विद्यार्थी = विजय बरड
मार्गदर्शक = भानुदास सर
उद्देश = मिरच्याच्या झाडाची देघभाल करण्यास शिकने
कृती = 1] पहिल्या दिवशी आम्ही झाडाना 4500 लीटर पाणी दिले
2] दोन तीन दिवसा नंतर संरानी परत पाणी दिले 4500 लीटर
3] व दुसऱ्या दिवशी लगेच औषध फवारले 5 लीटर पाण्यामध्ये 7.50 ml औषध फवारले
दिनाक | पाणी (वेळ ) | पाणी (लीटर) | फवारलेले औषध | वाढलेली ऊची | उत्पादन |
22/3/2023 | |||||
23/3/2023 | |||||
24/3/2023 | 15 मिनिटे | 4500 लीटर | |||
25/3/2023 | |||||
26/3/2023 | |||||
27/3/2023 | 15 मिनिटे | 4500 लीटर | |||
28/3/2023 | 5 लीटर पाणी 7.50 ml औषध | ||||
29/3/2023 | |||||
30/3/2023 |
निरीक्षण =औषध फवारल्याने उत्पादनामध्ये वाढ झाली .