रंगकाम करण

 विद्यार्थ्याचे नाव :-अर्थ गांडेकर

 विभागाचे नाव :-वोर्कशॉप

 विभागाचे प्रमुख:- जाधव सर

(Costing):-

 कृती:-

1) सर्वप्रथम new food lab च्या भिंती sand

Paper च्या साहाताने घासून घेतले.

2) तसेच काही भिंतीना pop लावले..

3) त्याच्यानंतर wall primer घेतले.1liter

Primer colour ला 300-400ml पाणी घेऊन दोघांचे मिश्रण  करून colour बनवले.

4) मगrolar त्च्या साहित्याने  संपूर्ण भिंतींना

Colour दिले. व भिंतींच्या कोपऱ्यामध्ये brush ने colour दिले.

5) अशाप्रकारे new food त्च्या भिंतींना wall

    Priemer दिले.

6)25 ब्रास कलर केले.

 कौशल्य:- रंगकाम करण्यास शिकलो.