1) मापन करणे .उद्देश :-मापन करण्यास शिकणे .क्षेत्रफळ काढणे .घनफल काढणे .साहित्य :-व्हाइट बोर्ड , टाकी ,वही ,पेन इ .साधने :-मीटर टेप
कृती :-
- मीटर टेप वरील विविध मापनाच्या पद्धती समजून घेतल्या .
- मापनाच्या दोन पद्धती असतात :- 1) ब्रिटिश पद्धत 2) मॅट्रिक पद्धत
- ब्रिटिश पद्धतीचा वापर करून व्हाइट बोर्डची लांबी ,रुंदी मोजून क्षेत्रफळ काढले .
- मॅट्रिक पद्धतीचा वापर करून टाकीचे घनफल काढले
1) 1 CM | 10 MM |
2) 10 CM | 1 डेसीमीटर |
3) 100 CM | 1 मीटर |
4) 10 डेसीमीटर | 1 मीटर |
5) 10 मीटर | 1 डेकामीटर |
6) 10 डेकामीटर | 1 हेक्टोमीटर |
7) 10 हेक्टोमीटर | 1 किलोमीटर |
2)प्रॅक्टिकल क्रमांक :- वेल्डिंग
उद्देश:- वेग वेगळ्या प्रकारचे वेल्डिंग करण्यास शिकलो.
साहित्य:-. मेजर टेप. फिलर मटेरियल. आर्क वेल्डिंग.कृती:-सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले.२. त्याच्यानंतर वेल्डिंग पोझिशन. बट जॉईंट. लेफ्ट जॉईंट. T जॉईंट.हे हाता कल करायला शिकलो.३). आर्क वेल्डिंग करायला शिकलो.कौशल्य:-वर्कशॉप मधले ठेवले.१) आर्यन २) आर्क वेल्डिंग मशीन ३) पावर कटर४) बेंच ग्राइंडर ५)MIG वेल्डिंग (co २)६) सॉफ्ट वेल्डिंग ७) बेंच वाईस ८) राऊंड वाईस वेल्डिंग मशीन.९) लेथ मशीन १०) सेंट्रल ड्रिल मशीन.१०) मिलीग मशीन ११) पावर हेक्सा १२) प्लाजमा कट्टर. मशीन बद्दल माहिती
प्रॅक्टिकल क्रमांक:-३प्रात्यक्षिक चे नाव:-R.C.C कॉलम तयार करणेउद्देश:-सिमेंट कशी तयार करायची हे शिकलो.
साहित्य:- सिमेंट २) वाळू ३) खडी ४) ऑईल ५) टर्सन बार ६) थ्रेडिंग तार
साधने :-१) थापी २) पावडे ३) पावर कटर ४) साऱ्या ५) मेजर टेप
कृती:-
१)सर्वप्रथम साहित्य गोळा केले
२) सर्वप्रथम आम्ही सिमेंट वाळू याचे प्रमाण ३: ६घेतल
३) त्यानंतर वाळू ९KG आणि सिमेंट ६ किलो
४) साचा पूर्ण स्वच्छ करून त्याला ऑइल लावला
५) त्यानंतरआम्ही माळ तयार करुन साचा मध्ये टाकला
६) कॉलम तयार केला त्याला २१ दिवस क्युरिग केलें.
कौशल्य:- मापन, सिमेंटची विट.
प्रॅक्टिकल क्रमांक :-४प्रात्यक्षिक चे नाव:-पाईपला व लोखंडी रोडला थ्रेडिंग टॅपिंग करणे
उद्देश:-पाईपला थ्रेडिंग व टॅपिंग करणे शिकणे
साहित्य :- पाईप २) लोखंडी ३) रॉड ४) ऑईल.
कृती:-१) थ्रेडिंग मध्ये धातूच्या बाहेरील भागावर आटे पाडणे
२) टॅपिंग म्हणजे धातूचे आतील भागावर आटे पाडणे
३)टॅपिंग टूल थ्रेडिंग करताना ऑइलचा वापर केला
वेगवेगळ्या पायी पण साठी वेगवेगळे टॅपिंग टूल वापरतात वापरले
कौशल्य:- १) वेडिंग आणि टॅपिंग
. २) डीलींग क्लाऊड कापणे ३) हॅन्ड ग्राइंडर चालवणे
प्रॅक्टिकल क्रमांक ५)वर्कशॉमध्ये मशिनीची ओळख वउपयोग
उद्देश :- मशीनीची ओळख करून घेणे तसेच उपयोग व समजून घेणे.
वउपयोग.
१). आर्क वेल्डिंग मशीन – दोन धातूचे रॉड पत्रे धातू वितळून एकत्र जोडण्यासाठी.
किमत :
2 ] 👌
3 ]ब्बेच गेंडर ;-धातूचा रोप देण्यासाठी किवा धारदार कडा नीट करण्यासाठी4];-co 2 वे ल्डींग ;-co 2 वायु चा तसेच तारेचा उपयोग करून धातू जोडणण्यासाठि .5]सॉव्ट वेल्डिंग मशीन ;-स्यकट करून वेल्डिंग करण्यासाठी .6]बेंच वाइश ;-धातूचा रोंड पकडण्यासाठी बेंच वहिसचा वापर केला जातो .7]आर्क वेल्डिंग मशीन ;-हवेतील विद्युत प्रहामुळे वेल्डिंग साठी लागणार विदुयत प्रवाह एशि किवा दिशा ऊर्जा सोरतकडून होतो .
मशीन वउपयोग.
किमत :
2 ] पॉवर कटर ;-anuli lstithy धातूचे पत्रे रोंड सरल कणायसाठी आधार
3 ]ब्बेच गेंडर ;-धातूचा रोप देण्यासाठी किवा धारदार कडा नीट करण्यासाठी
4];-co 2 वे ल्डींग ;-co 2 वायु चा तसेच तारेचा उपयोग करून धातू जोडणण्यासाठि .5]सॉव्ट वेल्डिंग मशीन ;-स्यकट करून वेल्डिंग करण्यासाठी .6]बेंच वाइश ;-धातूचा रोंड पकडण्यासाठी बेंच वहिसचा वापर केला जातो .7]आर्क वेल्डिंग मशीन ;-हवेतील विद्युत प्रहामुळे वेल्डिंग साठी लागणार विदुयत प्रवाह एशि किवा दिशा ऊर्जा सोरतकडून होतो .
प्रॅक्टिकल क्रमांक 6 .
रगकाम करणे .
उद्देस ;-रगकाम करायला शिकलो .
साहित्य ;- रंग थिणर .कृती ;- सर्व प्रथम ज्या ठिकाणी आपल्याला रंग मारायचा भाग sand pepear ने घासून साफ केला .2] स्प्रे गण म्हध्ये कला रंग भरला .3] योय्ग पद्धतीचा स्प्रे गनने रंग केला .4] रंग केलेल्या भाग टेबल सुकायला ठेवला
प्रॅक्टिकल क्रमांक 7)लेथ मशीन .उद्देश :- लेथ मशीन चालवणे .पार्ट :-)हेडायस्टोक .केर स्टोक, टेलस्टोक , 3 कब्जा चकच, बेड ,पाय हेडस्टोक ,
केर स्टोक
केअर स्टॉप
8) पत्रेकाम करणेउदेदेश :-gi पत्र्यापासून नरसाळे डबा तयार करण्यास शिकणेसाहित्य :- gi पत्रासाधने :- पत्रा काटर सणीपरनरसाळे :- 1) प्रयम योग्य मापाचे डोईग करून घेतले2) 9 cm चा व्यास घेतला3) 7 cm ऊंची घेतली तसेच 6 cm चा नळी तयार केली4) डोईगणूसार पत्रा कापून योग्य मापच फणेल तयार केलडबा :- 1) प्रथम योग्य मापाची डोईग कढून घेतले2) 7*5*2 cm चा डबा बनवला3) पत्रा योग्य मापास कापला4) असा प्रकारे डबा बनवला
प्रात्यक्षिक क्रमांक 9) सिमेंट वीटउद्देश:- सिमेंट ची वीट कशी बनवायची ते शिकलोसाहित्य:- सिमेंट वाळू खडी ऑइल टेन्शन बार ट्रेडिंग तारसाधने :-थापी फावडा पावर कटर साऱ्या मेजर टेप
कृती :-सर्वप्रथम आम्ही सिमेंटची वाळूचे प्रमाण 36 घेतलेत्यानंतर वाळू 9gk .आणि सिमेंट 6 किलो.
प्रात्यक्षिक क्रमांक 10)फेरो सिमेंट तयार करणे:
उद्देश:- फ्रेरो सिमेंट तयार् करायला शिकलो त्याच महत्व समजून घेणे.साहित्य :-सिमेंट, वाळू,सळ्डी , चिकन मिस, टॉर्शन बार ,फ्रेरो सीमेट :- फ्रेरो ,लोखंडी , सीमेट ,फ्रेरोसीमेट
प्रात्यक्षिक क्रमांक11) बिजागरि चे व स्कूचे उपयोग व ओळख .उदेश :- बिजागरिचे तसेच स्कूचे प्रकार समजून घेणे तसेच त्याचा उपयोग समजून घेणे .T बिजागरि :- या बिजागरिचा उपयोग दरवाजे व खिडक्या साठी केला जातो .पियानो बिजागरि :- या बिजागरि वापर फणीचर साठी केला जातो .बट बिजागरि :- खिडकी ला व दरवाजे ला या साठी वापरतात .बुश बेरीग बिजागरि :- या बिजागरि चा या उपयोग गेट साठी केला जातो .
प्रात्यक्षिक क्रमांक12) प्लबिंग करणे
c. p. v. c . म्हणजे गरम पाण्यासाठी वापरला जाणार पाईप .u . p .v . c . म्हणजे थंड पाण्यासाठी वापरला जाणार पाईप .
u . p .v . c . म्हणजे थंड पाण्यासाठी वापरला जाणार पाईप .प्लाबिग ला लागणारे साहित्य :-1) हेक्सों , 2) रेन्ज पाना , 3) सोल्यूशन , 4) टेप लोन टेप ,5) छनी \हातोडी ,6)बेकर , 7) ड्रिल मशीन ,8) कटर मशीन
* पाईप जॉईटचे प्रकाचे :-1) एल बो 5)सॉकेट2) टी जॉइन 6)युनियन3) ईड केप 7)क्पलिंग4) रेडूसर*1)स्टील पाईप पाव=25%2) g . i पाईप पाऊण =75%3) कॉपर पाईप4) c . i पाईप5) p. v. c पाईप
13)प्रात्यक्षिक नाव : बांधकाम
उद्देश : बांधकाम करणे
साहित्य:1) थापी 2)ओलंबा 3)लेवलटुब् 4)घामेल 5)फावडा 6)लाईन दोरी 7)ह्याग्लोज 8)सेफटी हेल्मेट,
मटेरियल :- सीमेंट , वाळू , वीटा
प्रमाण :- एकात साहा (1-6)
कृती :- 1) आधी मोरटार तयार करून घ्यायच .
2) नंतर लाईन डोरी बांधून घ्यायची .
3) मोरटार खालती टाकून त्याच्यावर वीटा लावायच्या .
4) आणि ओलंबाने नीट विटा लावून घ्यायच्या .5) आणि त्या विटा मध्ये ग्याप असेल त्याच्या
6)नंतर परत त्याच्यावर विटा लावायच्या .