शिळ्याप ला पाइप टाकताना
piop मध्ये लाइट लावताना
फुटल्याम लावताना
टवूब लावताना
फॅन लावताना
बोर्डाचे कनेक्शन करताना
कौशल्ये :-
Internship ला गेल्यामुळे मला आणखी अनुभव मिळाला आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा नॉलेज देखील मिळालं . मी मंचर गावात शिवाजी मेडगे यांच्याकडे २ महीने internship केली . तिथे मी होम वायरिंग कंसलिंग फीटिंग कामे शिकलो .internship ला गेल्यामुळे मला पट्टी वायरिंग आणि consling वायरिंगचा अजून अनुभव मिळाला . त्या अनुभवाचा वापर करून मी माझ्या घरी वायरिंग ची कामे करणार आहे . माझी internship तर मस्त गेली .