अग्रि मध्ये आयडियल गोटा बनवईची प्रोजेक्ट आहे माझा त्या सटी मला ice cream ची कानडी वापर केला आणि फेविकॉल . कलर . ब्राऊन . व्हाइट कलर ची वापर केला त्या नंतर मोट त्या साटी मला प्लाउड ची वापर करून मी एक 23 इंच 9 mm . x 35 इंच 5 mm चौकोन तयार केला त्या मध्यी माती टाकून सेट केला झाड बनवण्यासाटी मी तर वापर केला .fab lab मध्ये गाय आकार कट करुण घेतेले त्य माधे मला शिकायला बेटला लेजर मशीन चालू करने आणि computer .