१) मापन

आम्हाला मापनाच्या पद्धती शिकवल्या

१ ) मॅट्रिक पध्दत

मापनाच्या दोन पद्धती आहे.

एम एम . सेंटीमीटर.मीटर.कीलो. ग्रॅम .फूट

हे मॅट्रिक पद्धत आहे

२ ) ब्रिटिश पद्धत

इंच. कोस. तोफा. चार आने.

खंडी. तोळा १० ग्रॅम

हे ब्रिटिश पध्दत आहे

२) मशिनिंची माहिती

१) Co2 गॅस वेल्डिंग

मोठे काम लवकर करण्यासाठी वापरतात

कामे लवकर होता याची किंमत 100,000/-

२) स्पॉट वेल्डिंग

पत्रांची वस्तू एकमेकांना जोडण्यासाठी

इत्यादी किंमत १३०.०००

३) पत्रा बेडींग मशीन

आपण काही वस्तू बनवण्यासाठी पत्रा

वाकु शकतो पत्रेला फिनिशिंग देण्यासाठी

वापर तो त्याची किंमत 50,000₹ आहे

४) लेथ मशीन

हे विविध मशीन यांचे काम करते ही मशिन

लाकडाला फिनिशिंग देण्यासाठी असते .

या मशीन ची किंमत 1लाख 20,000₹ आहे

.

५) मिलींग मशीन

. मिलिंग मशीनची ही एक प्रक्रिया आहे. मिलिंग एक कापणं यंत्र आहे, म्हणजेच जी एक कामाच्या पृष्ठभागावरून सामग्री काढून टाकण्यासाठी एक दळणे कटर वापरते. मिलिंग कटर एक रोटरी कटिंग साधन आहे,

६) ड्रिलिंग मशीन

. ड्रिलचा उपयोग करताना त्याला ड्रिल मशीन स्पिंडलमध्ये फिट करून उपयोगात आणतात. ड्रिल शॅन्क वेगवेगळ्या आकारात असते व तिला वेगवेगह साधनाने फिट करतात. ज्या साधनाने ड्रिलला मशिन स्पीडलमध्ये फिट करतात

३) वेल्डिंग

वेल्डिंग ही धातू किंवा थर्मोप्लास्टिक जोडण्याची प्रक्रिया आहे. यात खूप उष्णता वापरून भाग वितळतात एकमेकांना जोडतात आणि त्यांना थंड होऊ देतात. वेल्डिंग हे कमी तापमानात धातू जोडण्याच्या तंत्रापेक्षा वेगळे आहे. कमी तापमानात धातू जोडण्याला ब्रेझिंग आणि सोल्डरिंग म्हणतात वेल्डिंग मशीन चे प्रकार

. १) आर्क वेल्डिंग 2) मिग वेल्डिंग 3)टिग वेल्डिंग ४) गॅस वेल्डिंग ५) स्पॉट वेल्डिंग

४) रंगकाम

.साहित्य ] रंग, थिणर

साधने ] स्प्रे गण ,लोखंडी टेबल पॉलिश पेपर

  1. रंगकाम चा उपयोग
  1. वतावरणांपासून सुरक्षा करण्यासाठी
  2. वस्तु आळषक बनवण्यासाठी
  3. वस्तूचे आयुष्य वाढवण्यासाठी

रंगकाम म्हणजे एखाद्या भिंतीला किंवा एखाद्या लोखंड वस्तूला चांगलं दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी किंवा त्या वस्तूचे आयुष वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

रंगकाम करण्यासाठी लागणारे साहित्य: ब्रश, बकेट, रंग, पाणी, पॉलिश पेपर, थिनर, रोलर ब्रश.

रंगाचे प्रकार:1) प्रायमर 2) ऑइल पेंट 3) डीस्टेंबर

प्रायमर हा रंग सुरुवातीला मारला जातो कारण याच्या वरती दुसरा रंग चांगला आणि व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणजे. प्रायमर हा रंग पांढऱ्या कलरचा असतो. हा पांढरा कलर भिंतींसाठी मुख्यतो वापरला जातो.

लोखंडाला जो प्राइजवर दिला जातो त्याला रेड ऑक्साईड असे म्हटले जाते. हा रंग लोखंडाला ऑइल पेंट देण्याच्या अगोदर दिला जातो. रेडॉक्सिड दिल्यामुळे त्या लोखंडी वस्तूंची आयुष वाढते. यावर दिलेला ऑइल पेंट हा छान बसतो आणि छान दिसतो.

ऑइल पेंट हा रेड ऑक्साईड नंतर दिला जाणारा रंग आहे. हा रंग दिल्यामुळे लोखंडी वस्तूला लवकर गंज चढत नाही आणि तो खूप काळ टिकून राहतो. आणि दिसायला छान दिसतो.

डिस्टम्बर म्हणजे पांढरा कलर आहे. त्याचा उपयोग मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये सुरुवातीला त्याचा उपयोग केला जातो. भिंतीलाही याचा उपयोग केला जातो. डिस्टम्बर रंग हा दिसायला मस्त आणि स्वस्त भेटतो.

5)प्लंबिंग

प्लंबिंग म्हणजे पाईपचे जोडणी करून घरात किंवा इमारतीमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी केला जातो.

प्लंबिंग साठी लागणारे साधने: 1) जी आय म्हणजे (galonise iron), टेपलॉन टेप, सर्विस सेंडल, टैंक निप्पल युनियन रेडूसर नॉन रिटर्न वॉल येलबो टी ब्रास सोलुशन एफ टी आणि एम टी एक्सा इत्यादी.

पाईपाचे प्रकार: 1) PVC (poly vinyl chloride) 2) UPVC (unplasticized poly vinyl chloride) 3) CPVC (Chlorinated poly vinyl chloride) 4) GI (

galonise iron)

आम्ही केलेले काही प्लंबिंग चे काम: 1) दोन टाक्क्यांना खंदून पाईपलाईन करून जोडणी केली.

6) मिलिंग माशीन

मिल्लिंग मशिन मशीन वर्कशॉमध्ये वापरले जाते. याचा उपयोग लाकडाचे आणि लोखंडी जॉब तयार करण्यासाठी केला जातो. या मशिन वर मी लाकडी जॉबला सर्फेस कलीनिंग केलो आहे. चावी गाळा आणि डिग्री मारली आहे. या मशनीची किंमत पर्यंत असते

7)लेथ् माशीन

यामध्ये मी वेगवेगळे प्रकारचे स्टूल शिकलो. मी स्टार्टिंग ला लेथ मशीनला लाकूड चांगलं फिट केलं मशीन चालू केली. सरफेज काढाय टूल फिट केला त्याला टर्निंग देऊन 60 NO पॉलिश पेपरने फिनिशिंग दिली आम्ही समोरच्या टोकाला कट मारून जॉब तयार केला.

8) पावर एक्स

मशीनच्या मदतीने लाकूड किंवा लोखंड कापता येते ही मशीन थ्री फेज लाईट वरती चालते लेथ मशीन वरचा जॉब तयार केलेला मी कापला व पावर hoksaw लोखंडी पट्टी कटू शकतो लाकूड पण कट केले

9) पायाची आखणी

हे प्रॅक्टिकल आम्ही वॉल कंपाऊंड च्या माध्यमातून केले आहे.

त्यासाठी आम्हाला लागणारे साहित्य चुना, लाईन दोरी, ओलंबा

टेपने नवा डिग्री मध्ये मोजून 80×90 इतके अंतर घेतले

आम्ही दहा फुटावर खड्डे खोदले व व त्या खड्ड्यांमध्ये सहा फुटांचे खंबे

गाडले

10) RCC कॉलम

हे प्रॅक्टिकल आम्ही प्रत्यक्ष केले यासाठी सहा फुटाचा गोलू पाईप घेतला

बारा एमएम् चे 6.3 फुटाचे तीन रोड़ कापले एक फुटाचे सात रोड घेऊन

रिंगा तयार केल्या

व रिंगा बनवल्यानंतर 6.3 त्याचे तीन रोड वरती रिंगा घेऊन एका एका फुटावरती बायडिंग तारणे बांधून घेतले सहा फुटाच्या पाईपमध्ये तयार झालेला कॉलम टाकून 8 डबे सिमेंट, 30 डब्बे वाळू, 15 डब्बे खडी

पलटी मारून कॉलम भरून घेतला. प्रॅक्टिकल केल्यावर मला असे समजले की आरसीसी कॉलम कसा तयार करायचा.

11) बांधकाम व विटाची

बांधकामाचे पाच प्रकार आहेत

1 इंग्लिश बोंड 2 Flemish bond 3ret rap bond

4 trachar bond

5 hender bond

हे प्रॅक्टिकल आम्ही प्रत्यक्ष करून पाहिले 9 ठोकळा वीट वापरली. ट्रेचर बाँड पद्धतीत केले. 20.2×3.3×2 फुटामध्ये मोजून बांधकाम केले.

प्रमाण-3/1 हे वापरून 27 पाट्या वाळू दीड गोणी सिमेंट लागले

12 FRP

आईस्क्रीम डब्याचे वेज बुजवणे दही तयार करण्यासाठी यंत्राचे त्याल लागणारे साहित्य : वॅक्स, regzine, glassmet, haksha, kobart, hardnat, puthi powder, seansir, इत्यादी सुरुवातीला आम्ही regzine 200 m.l पुठ्ठी 30 ग्रॅम koart आणि 10 10m. | मिश्रण करून कैचीनेglassmet कापून लहान लहान तुकडे करून frp चे हॉल बुजवून बरसने त्याला प्लॅन करून घेतले अशा प्रकारे फरप चे अर्थ समजले

13) CO2

उद्देश :- वेगवेगळ्या प्रकारे वेल्डिंग करायला शिकणे.

साधने – वेल्डिंग हेल्मेट, गॉगल्स, सेफ्टी सूज, मशीन, co 2 गॅस वायर कीड यूनिट

साहीत्य :- लोखंडी ट्यूब, मीटर टेप, खडू

कृती :-1) सर्व प्रथम साहीत्य गोला केल .

2) टेबल तयार करण्यासाठी ट्यूब व पत्रा घेतला.

3) 45 डिग्री मध्ये ट्यूब कापली 1-1 फुटच्या.

4) व त्याला co 2 वेल्डिंग केली.

14) MOBILE APP

उद्देश :- मोबाईल अॅप द्वारे लेवल घेणे

साहित्य :- मोबाईल

कृती :- 1) बबल लेवल नावाचा अॅप घ्यावा

2) एप ची सेटिंग करून घ्यावी