अभियांत्रिक विभाग
1. मापन
या मधे दोन पदति आहेत
1 . ब्रिटिश पद्धत .
इंच .कोस. चार आने. दोन आने. फुट.
पायली.
2. मेट्रीक पद्धत आहे
Mm.kg.f.l . in.cm.इत्यादि
2 मशीन ची माहिती
या मध्यें मी वर्क शॉप मध्यें सर्वे मशीन
ची माहीती घेतली आणि
मशीन चे नावे
कंप्रेसर. ऐलन . वेल्डींग मशीन . बेच
ग्रेटर. बेंच vice. कटींग मशीन. CO2.
3. आर्ट वेल्डींग
वेल्डींग मध्यें आमी वेल्डींग कराय शिकलो मी
4.रंगकाम
रंगकाम मध्ये रंग लावाय शिकलो मी
रंग कामाचे प्रकार चे रंग आहेत
- 1.ऑइल पेंट
- 2.थिनर
- 3.रोलर ब्रश
- 4.एक्रिलिंक पेंट
या मध्यें आमी टेबल रंग वले मि
- 5.प्लंबिंग
प्लंबिंग वेगवेगळय़ा प्रकार चे पाईप असतात.
[पाईपचे पाच प्रकार आहेत
- 1.pvc.पाईप
2.upvc.पाईप
3.cpvc. पाईप
4.फोर् वे पाईप
5.copper प्लंबीन पिपेर - या मध्यें सर्वे प्रकार शिकलो मी
- 6.Co2 वेल्डिंग मशीन
यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेल्डिंग शिकलो व त्याचे महत्त्व समजून घेतले
✴️.Co2 वेल्डिंग म्हणजे काय
दोन समान किंवा असमान धातूंना योग्य तापमान वर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे Co2 वेल्डिंग होय
✴️. सेफ्टी साधने ची नावे
1. सेफ्टी शूज 2. सेफ्टी ऐपोरोन.
3. सेफ्टी चष्मा .4 सेफ्टी गल्ब्ज
- 7.मिलिंग मशीन :
मिलिंग मशीन हे संगणक नियंत्रित यंत्र आहे
✴️. रोलिंग कटर चा वापर करण्याची मिलिंग मशीन ची हि एक प्रक्रिया आहे. ✴️. मशीनचे साहित्य,चे नावे.
१. स्लॉट ड्रिल. २. व्हॉइस.
३. अँड मिल.4. डॉवेल कटर
5. चावीगाळा.6 बेल अँड कर✴️. मिलिंग मशीन द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे रोल शिकणे
- 8.पावर हॅकसो .आपण पावर ऍक्सो मशीन वर लहान मोठे लाकूड पळी कापले इत्यादी. ✴️ मशीनचे पार्ट चे नावें
१.,ब्लडे.2.अर्क
3.हंड to स्विथ
4. वर्क
5. मॅचिए विसे
6. कूलिंग पिपे
- 9.RCC ColUm . Rcc colum करया शिकलो ✴️. १. पहीले आमी 6फुट गोल पाईप घेतला .
✴️ 2. नंतर 6 फुटाचे 12 mm चे 3बार् कापले.
✴️.3. तीन फुटाचे 7बार कापले . व व त्या बारापासून गोल 7 रिंग बनवली.
✴️4. मग कधी घिसा सिमेंट यांचे माल तयार करून आम्ही खडी 30 l . घिसा 30 l सिमेंट 8 l एवढे घेतले
- 10.पायची आखणी. ✴️. पायाची आखणी शिकणे
त्यानंतर आम्ही चुना घेतला आणि जुने ने रेस आखून घेतले दोन्ही बाजूने आखून घेतले.
✴️. त्यानंतर दोन्ही बाजूने दादा फुटावर खड्डे केले. मी बाजूने अंतर 80 ते 90 इतके होते.
यासाठी सहा फुटाचे काम लागले.
11.बांधकाम. ✴️. बांधकाम मध्ये आम्ही बांधकाम करायला शिकलो. आम्ही त्यामध्ये बांधकाम विटा चे केले. ✴️. बांधकाम मध्ये साहित्य कोणते लागतात ते. विटा. थापी. लाईन दोरी . ओळंबा. पावडे. लेवल पाईप्. ✴️. बांधकामाचे ५ प्रकार.
१. Englis bond
2.Flemish bond
3. Ret bond
4.heder
. १२ FRP
. हे प्रॅक्टिकल करताना मी. 1. कोबालट 2. रेगजीन 3.गलासमेट.4व्याकस 5 हाड॓नर 6. बर हे घेतले.
.
. हे हे प्रॅक्टिकल दही बनवण्यासाठी मशीन दुरुस्त केले. यातून मला असे समजले की फायर कसे तयार होते.
.
. 13. मोबाईल ॲप
. उद्देश. साहित्य विना मोबाईल वरती काम करणे
. साहित्य. मोबाईल डबल टू ॲप
. मोबाईल मध्ये बबल टूप हे ॲप डाऊनलोड करणे.
. त्यामध्ये दिलेल्या प्रमाणे लेव्हल टूब याचा वापर केला.
. तसेच दिशादर्शक याच्याही वापर केला.
. 14. फेरो सिमेट सीट बनवणे.
. उद्देश. टाकीसाठी फिरत सिमेंट शीट बनवणे
. साहित्य. रेती .सिमेंट. जाई. विडमेट तार. पकड. पेपर.
. प्रथम सहा एम एम असलेले 30 cm च्या रोड घेतले.
. 30 सेंटिमीटर रोड कापून घेतले.
. वन गुन्हेने वन टू रेट मॅच कापून घेतली.
. नंतर चुकीने जायला ती जाय बांधून घेतली.
. त्याच्या म** तयार करून सिमेंट फिरोज
। 15 लेथ मशीन
। लेथ मशीन म्हणजे लोखंडी आणि लाकडी टूल्स यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या आकार देण्याचे कार्य लेथ मशीन करतो.
।
लेथ माशीनिचे प्रकार
लेथ माशीनचे सहा प्रकार आहेत.
1) TURRET LATHE
2) CAPSTAN LATHE
3) TRACER /COPY LATHE
4) AUTOMATIC LATHE
5) CNC LETH
6) TOOL ROOM LETH
TOOL ROOM LETH हे वर्कशॉपमध्ये वापरले जाते. याचा उपयोग लाकडाचे आणि लोखंडाचे जॉब कापण्यासाठी आणि तयार करण्यासाठी होतो.थ्रीडिंग पाडण्यासाठी, ड्रिलिंग करणे, चांपर, फेसिंग, बोरिंग, इत्यादी साठी उपयोगी पडते.या मशिनीची किंमत 1 लाख 20,000 पासून सुरू होते
.
। 16. CNC वुड राउटर
। CNC वुड राउटर म्हणजे संगणक नियंत्रित यंत्र (Computer Numerical Control) जे लाकूड कापण्यासाठी, कोरण्यासाठी, आणि नक्षीकाम करण्यासाठी वापरले जाते. हे यंत्र संगणक प्रोग्रामिंगद्वारे नियंत्रित केले जाते, ज्यामुळे अचूकता आणि पुनरावृत्तीक्षमता मिळते.
। CNC वुड राउटर हे एक ऑटोमेटेड मशीन आहे जे संगणक नियंत्रित प्रणालीचा वापर करून लाकूडावर विविध प्रकारची कामे करते. यामध्ये ड्रिलिंग, कटिंग, मिलिंग, नक्षीकाम आणि प्रोफाइलिंग अशा कामांचा समावेश होतो.
।