1.मापन

1)मापन दोन प्रकारचे आहे.
1) पहिला ब्रिटिश 2) दुसरा मॅट्रिक . 1) ब्रेटिश यामध्ये ब्रिटिश मध्ये इंच , कोश ,तोळा चार आणि इत्यादी
2) दुसरी पद्धती मॅट्रिक; 100 cm= 1 मिटर,100 मिटर=1कि. मी इत्यादी

1) रस्त्याचे काम करतांनी माप घेतो आणि घर बांधकाम करताना आपण माप घेतो .

2) आम्ही एक प्रेम बनवली त्याच्यात प्रेम बनवताना माप घेतले आणि सरांनी आम्हाला माप दिले .
1 3.3इंच। 2.8इंच। 2 इंच होते.

2 मशीन ची माहिती

1) मशीनची माहिती

2 ) CO 2 machine ची माहिती
Co2 मशीन या मशीन लवकर काम करते आणि छोटे छोटे बाजू पॅक करते या मशीन आतून चांगली बिल्डिंग होते.
1) वेल्डिंग करताना आपल्याला सेफ्टी वापरले पाहिजे.
2) गॉगल ,हेलमेट, ग्लाओज़ आणि मॅप्रोन हे सेफ्टी वापरले पाहिजे.
3) या मशीनची किंमत आहे 100.000

3) Arc वेल्डिंग मशीन

) या वेल्डिंग मध्ये 5) प्रकारचा आहे .
1) sport welding
2) mig welding
3)Art welding
4)guss welding
5)CO2 welding
यामध्ये वेल्डिंग करताना सेफ्टी वापर ले पाइजे.घालून काम करायला पाहिजे माझा एक प्रोजेक्ट करताना मी ग्लैज बोट शूज घालून वेल्डिंग केला होता या काम वेल्डिंग करताना रिस्क जास्त आहे कधीही करताना सेफटी घालून काम करायला पाहिजे

4) रंगकाम

यामध्ये कुठेही वस्तूला पहिला कलर मारतो कलर च नाव आहे प्रायमर
1) कलर चे प्रकार
2) पेगमेंट, रेसिग, डिझास्टर, ऑइल पेंट, शोलवंट एडिटिव ,
कलर मारतानी आपण पाहिला स्टँड पेपर नि घासायला लागते.

3) त्यानंतर कुठेही खड्डे असले तर दिवारला आपण प्रायमर कलर करैला लगते त्याला लावतो

4 इलेक्ट्रिक रूम ला कॉन्ट्रॅक्ट दिले होते सर . आम्ही पहिला दिवार ला स्टॅन्ड पेपरने घासलो .त्यानंतर साफ करून घेतलं त्यानंतर कट्याला प्रायमर मारलोत्यानंता तर कलर मारले.

5) प्लांबिंग


यामध्ये वेगळे वेगळे प्रकारचे पाईप असते
1) बांगडी पाइप,गोल पाईप ,p v c पाईप, U P V C पाईप,CPVC पाईप,
2) 1)p vc फुल फॉर्म , पोली विनील क्लोराईड,
2) CPVC फुल फॉर्म ,क्लोराईड पोली विनील
क्लोराईड
3) UPVC फुल फॉर्म ,unplasticized,poly,vinyl chloride, आहे
4) gip फुल फॉर्म galonise Iron
प्लंबिंग करतानी आपल्याकडे साहित्य असले
पाहिजे करवत सुलोचन पाईप

3) FT and MT म्हणजे
FT म्हणजे femal आणि MT म्हणजे male
3) gip A क्लास B क्लास C क्लास म्हणजे
A yellow, B blue, C red colour असते, हे सगळे पाईप ची माहिती आहे

6) Co2 मशीन

6) CO 2 welding machine

) CO 2 machine ची माहिती
Co2 मशीन या मशीन लवकर काम करते आणि छोटे छोटे बाजू शेप करते या मशीन आतून चांगली वेल्डिंग होते.
1) वेल्डिंग करताना आपल्याला सेफ्टी वापरले पाहिजे.
2) गॉगल हॅन्ड ग्लव्ज आणि मॅप्रोन हे सेफ्टी वापरले पाहिजे.
3) या मशीन

1)आमी 90 डिग्री वरती 80 फूट ×90 फूट असते

2) 3 मीटर वरती1 खड्डा.
3) खड्डे खोदले फुल खड्ड्यात टाकले.
4) सिमेंट, वाळू , खडी, पाणी, मिक्स केले .
5) दोन साईडचे पोल सेंटरमध्ये लावले.
6) त्यानंतर लाईन दोरी लावने मापाचे फोन लावले.
7) व ओळंबा लावून खड्डे भरून घेतले
कामातून आम्ही शिकलो.

8) लेथ मशीन


लेन्थ मशीन दरवे वेगळे वेगळे प्रकारचे हुल शिकतो आणि समजून घेतो.
1) मी पहिला घेतले 3.cm तुकडा घेतलो.
2) नंतर मी मी पहिला लाकूड गेतला.

(पहिला टर्निंग केलं, दुसरा बेसिन केल , तिसरा चँपिंग केलं,)

3) स्टॅन्ड पेपर नी साप केलो.

अस करून आम्ही एक जॉब तयार केले
पहिला आम्हाला सरांनी कसं मशीन चालवायचं शिकवली त्यानंतर आम्ही स्वतः आणि मशीन वापर केले आणि स्वतः जॉब तयार केले.

9) मिलिंग मशीन

मिलिंग मशीन
मिलिंग मशीन हा एक नियंत्रित यंत्र आहे
1) रोलिंग कटर चा वापर करण्याची मिलिंग मशीन प्रक्रिया आहे.
2) मिलिंग मशीन नित वेगळे वेगळे प्रकारचे हुल शिकतो
3) मिलिंग मशीन चे साहित्य चे नाव
collet chuck,slot drill, End mill, Dovetail cutter, ball end cutter, हे सगळे साहित्य आहे.

4) पहिला मी लाकूडचा 6 इंची तुकडा घेतले वर्किंग टेबल वरती सेट केले.
नंतर मी स्वतःनी ट्रॅव्हल कटरच्या सरफेस केलो

पावर एक्स मशीन यामध्ये सहचने लहान मोठे , लाकूड पळी व इत्यादी वस्तू पावर एक्स मशीन कटिंग करते
1) पहिला पावर एक्स मशीन चालू केले ,
नंतर आम्ही सरांनी एक आम्हाला लाकूड कापायला सांगितले होते
आम्ही मशीन ऑन केले वर्किंग टेबलवर लाकूड सेट केले,

Arm ला पकडून कट केले लाकूड कापल्यानंतर आम्ही बाजूला घेतले

पावर एक्स मशीन आपण एक लाकूड सेट केल्यानंतर आप आप कट करते

लाकूड लोखंडी कटिंग करण्याची काम करते.

11) RCC column


1) आरसीसी कॉलम यामध्ये आपण पहिला बिल्डिंग बांधतो पहिला कॉलम तयार करतो
2) त्यानंतर आपण बिल्डिंग बांधण्याची काम केले जाते.

3) RCC यामध्ये सिमेंट कडी पाणी हे सगळे घेतो
नंतर आम्ही गोल पाईप सहा फुटाची घेतले आणि बेडिंग तार.
4) गोल पाईपाचा साधने रॉड व रिंग बेडिंग तार वापरता बनवलेल्या कॉलम भरले
5) 3.3 फुटाचे रोड कटिंग केले वरती 90 डिग्री मध्ये बेड केले
12 इंचचे सात रोड वरतून आकाराचे तयार करून घेतले
एक फुटाचा मापावर बेडिंग तर बनवून
घेतले
नंतर पाइपमध्ये माळ टाकून कॉलम भरले.
कॉलम सुकल्यावर आम्ही पाइप काढले
6) RCC फुल फॉर्म Rain force cement concert
7) PCC फुल फॉर्म plain cement concert
फुटींग बॉक्स कॉलम

12]वीट बंदकम

वीट बांधकाम मध्ये वेगळे वेगळे प्रकारचे बांधकाम असते
1 स्ट्रक्चर
2 एडर
3 इंग्लिश
4 प्लेमिश
5 रेट्राप
हे पाच प्रकारचे बांधकाम असतता
आम्ही खालच्या हॉस्टेल च्या समोर बसण्यासाठी कट्टा केला .
आम्ही पहिला बारीक वाळू सिमेंट घेतले. पाणी टाकून माल तयार केले

20 फूट दोन इंच लांबी होती त्याची उंची 3 फूट आहे
आम्हाला बांधकाम करण्यासाठी एक सिमेंटची गोणी व 27 पाट्या वाळू लागली

आम्ही पूर्ण विटाचा बांधकाम तयार केले

13 } FRP

1] FRP मध्ये आम्हाल एक दही तयार ते यंत्र चे
अम्हाला प्रैक्टीकल मध्ये पाहिला केमिकल चे नाव सांगितले आहे.
1) Regzin
2) wax
3) hardnat
4) glassment
5) karbort
6) puthi poweder
7) seansir


त्यानंतर आम्ही रिजिन 200 एम एल घेतले
व पुट्टी पावडर 209 एम एल घेतले रिजन मध्ये मिक्स केले.
त्यानंतर दहा एम एल कार बोर्ड टाकले .

हार्ड नेट 10 एम एल टाकले.
असा प्रकारचे दही तयार करण्याचे डब्बाचे हॉल बरूण घेतले.
त्यानंतर ब्रश साफ करून घेतले वस्तू ठेवले.
हे सगळे केमिकल मिक्स करून आम्ही दही तयार करण्यासाठी यंत्रला लावले नीट केले ते सुकल्यानंतर आम्ही पाणी टाकून बघितले.
तीन तासात उन्हात ठेवले पाहिजे.

1) साहित्य: मोबाईल

कृती :- 1)बबल लेवल नावाया अॅप ध्यावा,

2) अपची मेहींग करुन घ्यावी.

३) त्यामध्ये दिल्या प्रमाण, लेखन चेक करु शकतो.

4) दिशा दर्शवणे मीटर, दर्शवणे इत्यादी गोळी आपण मोबाईल अॅप प्‌यारे शिकु शकतो.

उद्दरा :- टाकीसाठी झाकण तयार करयो-

साहित्य:- सिमेट कच, चिकण मेरत जाळी वेळ मेस जाळी, । अंगल. बार वेल्डींग मशीन बेल्डींग रॉड

कृती :-

1) चार (अंगण घेतले. त्यांना वेल्डीग करता त्यापासून फेम तयार केसी

2) त्यामा चिकन मेरा व वेल्ड मेरा जाळी लावामी त्यागतर 1.

3) सिमेंट कच टाकले याचे मिश्रण करून ते फेस मध्ये

W एक दिवस त्यांला तसेच ठेवले. व पाहत दिय

डा नंतर ते टाकीला वसवले.

.