हिमोग्लोबीन

मॅक्स पेरुत्ज या शास्त्रज्ञांनी सन १९५९ मध्ये हिमोग्लोबीन चा शोध लावला .

हिमोग्लोबीनचे नॉर्मल रक्तातील प्रमाण :

१ : स्त्रीयांमध्ये = १२-१४ ग्रॅम % (१०० ml रक्तातील प्रमाण असणे गरजेच असत. )

२ : पुरुषांमध्ये =१४ -१८ ग्रॅम % (१०० ml रक्तातील प्रमाण असणे गरजेच असत. )

हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे पंडूरोग होतो .(अनिमिया )

हिमोग्लोबीनचे कार्य :

हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे प्राणवायू वाहुन नेण्याचे कार्य करते . फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील.

हिमोग्लोबीन म्हणजे काय ?

आपल्या रक्तात असणाऱ्या आयनच्या (लोह )पेशींचे प्रमाण म्हणजे हिमोग्लोबिन होय .

हिमोग्लोबीन कमी होण्याची कारणे :

१ . अति रक्तस्राव

२ शस्त्रक्रिया

३. आपघात

४ . जठर किंवा मोट्या आतडयाचे कॅन्सर

५ . आहारात लोहाची कमतरता

६ . B1,B2 , B3 ,B6 , B12 या जीवनसत्नाची कमी .

हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी केले जाणारे उपाय :

लोहयुक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते. ज्यामुळे हळूहळू शरीरातील लाल रक्तपेशी नक्कीच वाढू शकतात. आहारात मटण, मासे, सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर असे पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण वाढवू शकता.

हिमोग्लोबिन तपासणी केलेला रिझल्ट :

१) कविता = ६ ग्रॅम

२) अलका = १३ ग्रॅम

३) शारदा = १४ ग्रॅम

४) सुयश = १३ ग्रॅम

५) शुभम = १५ ग्रॅम

६) आदित्य = १३ ग्रॅम.