मोरिंगा चिक्की

मोरिंगा पाने वाळवून केलेली पावडर म्हणजे मोरिंगा पावडर . मोरिंगा पावडर पासून पौष्टिक चिक्की बनवणे .

मोरिंगा चिक्कीसाठी साहित्य :

  • मोरिंगा पावडर
  • शेंगदाणे
  • गुळ
  • जवस
  • तिळ
  • तूप

साधने :

  • मिक्सर
  • कढई
  • चिक्की ट्रे
  • कटर
  • चमचा
  • ताट
  • पक्कड
  • लाटणे .

मोरिंगा चिक्कीचे फायदे :

  • उच्च रक्तदाब कमी करतात 
  • लहान मुलांसाठी फायदेशीर
  • वजन कमी करण्यासाठी
  • त्वचेसाठी फायदेशीर
  • पचनासाठी फायदेशीर.

मोरिंगा चिक्कीसाठी लागणार खर्च (costing ):

क्र .मटेरियल वजन दर/kgकिंमत
शेंगदाणे ३०० ग्रॅम १२० /kg३६
मोरिंगा पावडर २० ग्रॅम ६०० /kg१२
गुळ २५० ग्रॅम ४५ /kg११.२५
जवस ८० ग्रॅम१०० /kg
तिळ १२० ग्रॅम१२० /kg१४.४
तूप २० ग्रॅम५०० /kg१०
गॅस ६० ग्रॅम१११० रु /१४२०० ग्रॅम४.६९
पॅकिंग बॉक्स २ बॉक्स ६ रु /१ बॉक्स १२
स्टीकर २ स्टीकर ४ रु /६ स्टीकर १.३३
खर्च १०९.६७
मजुरी ३५ %३८.३८
एकुण खर्च १४८.०५