उद्देश ; बायोगॅस चालवायला शिकणे

साहित्य ; ताजे शेण , पानी , मीटर टेप ,

कृती ; बायोगॅस च्या क्षमतेवर व त्याच्या अनुसार बायोगॅस मध्ये ताजे शेण व पानी सारख्या प्रमाणावर दोन्ही मिक्स करून घ्यायचे .

उन्हात कीव हिवाळ्यात व पावसाळ्यात या ऋतूमध्ये बायोगॅस नियमित पने दररोज कमीत कमी सात दिवस बायोगॅस कडे कमीत कमी अर्धातास लक्ष देवे .

काय शिकलो ; या प्रयोगातून मि बायोगॅस कसा तयार करायचा ते शिकलो . बायोगासाठी पानी , शेण काही वस्तुचि गरज असते . बायोगासचे फायदे असे आहे की बायोगॅस पासून आपण पैसे बचत करू शकतो .

जास्त इंधन वाया जात नाही .

आशा काही गोष्टी मि या बायोगॅस प्रयोगात शिकलो ;