1. गाईचे दुध काढने.
1.गाईला खुराक देऊन तिच्या पायाला दोराने बांधले .
2. तसेच गाईचे सड पाण्याने धुतले.
3.मग दुध काढाय सुरवात
गाईच दुध काढणे
2.प्राण्यांचे तापमान मोजणेज
.
प्राण्याचे तापमान मोजण्यास शिकलो.
साहित्य .थरमामिटर .वही.पेन.
1.सर्व प्रथम लागणारे साहित्य गोळा केले.
2. त्यानंतर गाईच्या योनीवरच्या भागात थरमामिटर अडकवले .
3. तसेच शेळयांचे देखिल तापमान मोजणे .
4. अशाप्रकारे तापमान मोजण्यास शिकलो
.
प्राण्यांचे तापमान मोजणेज
3.पिकाला पाणी देण्याच्या पद्धतीचा करने.
याच्या मध्ये तिन पद्धती आहेत.
1.पाटाने पाणी देने.
- 1.पाणी जास्तं वाया जाते .
- 2.मेहनत जास्तं लागते.
2.ठिंबक सिंचन
1.झाडाच्या खोडपाशी पाणी देणे.
2. खर्च जास्तं होतो.
3. पाण्यामाफत खते देता येतात.
४] बीज प्रक्रिया
बीज प्रक्रिया आम्ही ज्वारीच्या बियांवर प्रक्रिया केली
ट्रायकोडरमा १ किलो , ज्वारी ३ किलो घेऊन प्रक्रिया केली
त्यामुळे बुरशी लागत नाही पिकाला व पेरलेले सर्व
धान्याला मोड येतील व धान्याला बुरशी लागणार नाही
या प्रक्रियेला बीज प्रक्रिया म्हणतात
पेरणी करतांनी
5.पिशवी मध्ये लागवड.
1.सर्वात पयली माहिती घेतली
2.एक पाईप व एक गमेल माती व एक गमेल राखाडी व निबाचा .
खडी व एलिशिडीचा पाला व एक पिशवी व हे सर्व पिशवी मध्ये मिश्र केले व त्यांच्यात कोबी लावली आहे.
पिशवी मध्ये लागवड
6.जीवानु खत.
1. एक ड्रम् घेतला व 45 लीटर पाणी टाकले त्यामध्ये 1 किलो गुळ थोडे
टाकला व 1किलो गुलकोज टाकला त्यानंतर काठीने ढवळुन घेतले.
जिवाणू खत तयार करतांनी
7.सेंद्रिय खत
बेड 10-4 तयार केला मध्ये आधा फुट मध्ये पालापाचोळा व शेणखत
100 kg ओला खत स्टेप बाई स्टेब पसरवले त्यानंतर 4 लीटर कलचर
बेड वरतुन पाणी बेडवर सापडले त्यानंतर 45 लिटर मधुन 20 लीटर
पाणी सिंपटले त्या डा्म् मध्ये 20 लीटर त्या मध्ये 1/2kg गुळ
✴️. सेंद्रिय खत देताने
8. शेळयाच्या वजनावर खाद काढणे
यात मी शेळीच्या वाजनवरून खादये काढले .
त्यात मी खुराक25% ,चारा75% हे काढले .
चाऱ्यात दोन प्रकार पडतात 1. सुखा चारा25% 2. ओला चारा 75%
उदा . वजन 30 केजी
30*3/100 =90/100=0.9
खुराक 0.9*25/100=0.22
चारा =0.9*75/100=0.67
सुखा Bhot
0.67*25/100=0.67
0.67*2=0.32gm सुखा चारा
ओला चारा =0.67*75/100=0.50
0.50*5=2.5 kg ओला चारा
खुराक 0.22
सुखा चारा 320 gm
ओला चारा 2.5 kg
9. रासायनिक सेंद्रिय आणि जिवाणू खते
याच्यात मी रासायनिक आणि सेंद्रिय व जिवाणू होते पहिले
1. रासायनिक खत
2. संयुक्त खत
3. युरिया.
आ. मिश्र खते
1. एस एस पी 2. 18 :46:00 3 10:26
2. सेंद्रिय खते
1 शेणखत गांडूळ 2 गांडूळ खत
3. जिवाणू खते
- रायझोबियम
10. महाराष्ट्रातील प्रमुख तीन गवत
- याच्यात मी वेगवेगळे प्रकारची गवत पाहिले.
- टन टन
2. धोतरा
3 तरोटा.
. 4 कुरडू 5.लाडगा 6 लाजवती 7 अमरवेल अशी वेगवेगळे गवत पाहिले
11. शेळ्यांच्या वजनावर खाद्य काढणे
यात मी शेळ्यांच्या वजनावरून खाद्य काढले
यात मी खुराक 25% चारा 75 टक्के हे काढले काढले.
याच्यात दोन प्रकार पडतात एक सुका चारा 25% 2. ओला चारा 75 टक्के
उदा. वजन 30 केजी खुराक. 0.9. 25. 100 बरोबर 0.22
चारा =0.9*75/100=0.67
ओला चारा =0.67*75/100=0.50
5.50*5=2.5kg ओला चारा
खुराक 0.22 सुखाचारातींचे 20 ग्रॅम ओला चारा 2.5kg
12. गाईचे वजन मोजणे
याच्यासाठी मीटर टेप वापरला व गायीचे वजन काढले.
गौरी.
लांबी 63 छाती 74
वजन =74*74*63/3000
1149/2.2 Kg-= 522kg
लक्ष्मी
लांबी 56 छाती 60
60*60*56/300=672
672/2.2=305kg
वजन मोजतांनी
.
13. कांदा लागवड
कांदा लागवड करताना पंचगंगा हे बियाणे पेरले होते
बियाणे एक महीने नंतर आल्यानंतर ते उपटून घेतले
कांदा लावण्यासाठी वाफे तयार केले.
हे वाफे तयार करण्यासाठी 3.36 गुंठे जागा लागेल
कांदे लावण्यासाठी आम्ही जीवनी बीज प्रक्रिया केली
त्यासाठी आम्ही टायकोडरम पाण्यात टाकून मिसळून घेतले.
14. नर्सरी
यामध्ये मी नर्सरी मध्ये आपण काय करू शकतो याबद्दल माहिती.
त्यामध्ये आंबा जांभूळ असे वेगवेगळे झाडांचे रोपे आपण नर्सरी मधील लावू शकतो.
15. माती परीक्षण
यासाठी मी टॉवर जवळचे माती परीक्षण केले.
माथे घेताना मी झिंगझ पद्धतीने घेतली.
माती परीक्षण करताना
माती परीक्षण करताना मी पहिले पीएच चेक केला
Ph 7.0
त्यानंतर नत चेक केला
नत न. 295
स्पुरत प. 35
पालाश.k 370
16. गायची स्वच्छता
गायीची स्वच्छता करताना पहिले गाय वरती पाणी मारणे.
.
गायीची स्वच्छता करताना
नंतर साबण लावला व चोळून पाणी मारणे.
गायची स्वच्छता केली नाही तर गायला माष्टी आणि दगडी आजार होऊ शकतो
17.पोल्ट्री
पोल्ट्री माहिती घेतले
फुलट्री कशी असावी तसे बांधकाम पूर्व पश्चिम असावे व हाईट 14 फूट असावी.
.
कोंबड्यांना खाद्य टाकताना
लहान पिलांना खूप कशी घ्यावी. ते कसे निर्माण करावे हे पाहिलं व प्रत्यक्ष केले.
तसेच कोंबड्यावर येणारे आजार पाहिले.
सर्दी. पोटदुखी. डोळ्याने.
लक्षणे. लिव्हर सूज हिरवागार काळजी पटत हृदयावर पांढऱ्या होतो.
18. प्राण्यांच्या आहार खाद्य व्यवस्थापन.
सुखाचारा
.
गायला चारा टाकताना
ज्वारी मका भाजी रे भात नाचणे याचे हिरवे साठे
हिरवा चारा
मका गहू ज्वारी नागली वरई
2. दृिदल हिरवा चारा
भुईमू शेंगा कडधान्य ते कैरीचा पाला
3. खुराक
दोन-तीन घटक एकत्र केलेले पदार्थ मक्का सोयाबीन
19. कोंबड्यांच्या FCR
कोंबड्यांचे एफसीआर काढताना एक महिन्याच्या नोंदी घेतल्या.
एकूण खाद्य 310kg.
एकूण कोंबडे 70.
27/10/2023=1.6kg
एकूण वाजून वाड. =2.1-1.6
=0.5kg
0..5*70
एकूण कोंबड्यांचे वजन 35.
FCR.= एकूण दिलेले खाद्य एकूण वाढलेले वजन
310%
FCR. 8.85
20. कीटक व कीटकनाशक
कीटक म्हणजे काय. कोणत्याही सजीव प्राणी जो पिकाचे आर्थिक नुकसान करतो त्याला कीटक म्हणतात.
नाशकाचे प्रकार नियंत्रण करताना येणारे कीटक.
कीटकनाशक
मुसक नाशक
उंदीर
कोळी नाशक
सूत्र कमी नाशक
बुरशीनाशक
जिवाणू नाशक
तन नाशक. पक्षी नाशक. गोगलगाय नसेल
हे सर्व कीटकनाशक आहेत.
यातून मी हे शिकलो की कोणते कीटकावर कोणते औषध फवारायचे