एलोवेरा बर्फी .

साहित्य : एलोवेरा, दूध, विलायची,

कृती : सर्वप्रथम एलोवेरा चे वजन करून घ्या ,त्यानंतर ती एलोवेरा धोऊन घ्या ,धोऊन तिला दोणी बाजूनी कापून उभे करून ठेवावे ,नंतर दोन्ही बाजू चे काटे कापून घ्यावे ,त्यानंतर एलोवेरा मधील गर काढून घ्यावा , काढलेला गर 2 ते 3 वेळ पाण्याने नीट धोऊन घ्या , धुतलेल्या गाराचे छोटे – छोटे तुकडे करून घ्यावे . त्यानंतर एलोवेर ,दूध,साखर,विलायची व तूप हे सर्व वजन करून घ्यावे , घेतल्यानंतर दूध उकळायला ठेवावे , उकल्यानंतर त्यात एलोवेरा चे तुकडे टाखावे ,आणि त्याला सतत हलवत राहावे ,साइड ला दूध चिटकेल ते काढून दुधात अॅड करावे . ते दूध घट्ट होईपर्यंत दूध हलवत राहावे ,घट्ट झाल्यानंतर त्यात थोडे-थोडे करून तूप टाखावे ,व थोडी-थोडी विलायची ची पण टाखावी , आपला पाक तयार झाल्यानंतर दुसऱ्या एका भांड्याला तूप लाऊन घ्यावे व तो पाक त्या भांड्यात काढावा , व त्याचे वजन करून घ्यावे . आपला पाक जेव्हा गरम असतो तेव्हा व थंड झाल्यावर पण आपण त्याला आकार देऊ शकतो . जेव्हा आपला पाक गरम असतो तेव्हा त्याला आकार देणे सोप्पे जाते . थंड झाल्यानंतर त्याला बारीक करून हातानी आकार द्यावा . व आपली एलोवेरा बर्फी तयार झाली .

अ.क्र मटेरियल वजन दर किंमत
१ . एलोवेरा ३ kg१०\kg ३०Rs
२ . दूध २.५ litre४४\५०० ml११० Rs
३. साखर ५०० gm ३७ \ kg १८.५ Rs
४. विलायची ४ gm २००० \kg ८ Rs
५ . तूप ५० gm ६०० \kg ३० Rs
६ . पॅकिंग बॉक्स ४ बॉक्स ५ \१ बॉक्स २० Rs
७ . लाकूड ३ kg ५\kg १५ Rs
एकूण २३१.५ Rs
मजूरी ५०%११५.७५ Rs
८७० gm price ३४७.२५ Rs
१ kg price ३९९.१४ Rs

फायदे :