२ -८ २०१९  फैब लैब मध्ये गेलो मग मि सर्व मशीन व कोणते मशीन कोणते कार्य करते ते सांगितले

९-८-२०१९ -फैब लैब मध्ये गेलो लेझर मशीन कसे कार्य  करते ते चालू करून दाखवले

१  ६-८-२०१९ -फैब लैब मध्ये ल इ डी चे कार्य सांगितले व ब्रेड बोर्ड वर करून  दाखवले

२२ -८ २०१९ -फैब लैब मध्ये आरडीनो चे कार्य सांगितले  प्रोजेट दिले

५-९-२०१९ -फैब लैब मध्ये १ २ ३ डी डिझान काढली ३*३ चा बॉक्स काढला व त्याचे मोबाईल स्टैंड तयार  केले दाखवले

१९-९-२०१९ -फैब लैब मध्ये विनयल कटर  कसे कार्य करते ते सांगितले व चालू करू दाखवले

११-१०-२०१९ -आज आम्ही विनायल कटर वापरले   टर्मिनल ऑफशान वर  क्लिक केले व सुडो फैब नाव  टाकले मग फैब टाकले  मग सुडो फैब फॉरमॉट केले पंग फाइव नाव  टाकले  नेक्स्ट फॉरमॉट  विनायल मग सेगमेंट केले मेक पार्थ केले नतर सेंड आईटी हे केले   मग विनायल पेपर टाकला व कत केले व मास्किंग टेप कट  केलेल्या भागावर लावले

प्रोजेट – कोरल ड्रॉवर डिझान केली  व गूगल वरुण आउटलाइन इमेज घेतली व कॉपी केली व गूगल ड्रॉवर पस्ट केलि व डिझाइन तयार केलि व डिझान ला गोल केले व आजहूं एक  गोल घेतला व त्यांच्यामध्ये एक  आयत घेतला व फाइल मध्ये जउन एक्सपोट मध्ये सेव केले व लेझर कतरला कट करायला

  विनायल कटर

-कोराल ड्रोवर नाव  तयार केले टर्मिनल ऑप्शन वर क्लीक केले व सुडो फाब नाव टाकले मग फाब टाकले व नंतर सुडो फाब टाकले व format केले पंग फिवे नाव टाकले next format विनायालमग सेगमेट केले व मेक पाथ केले नंतर सेंड इत केले व विनायल पेपर टाकला  व कट केला व विनायल पेपरवर मास्किंग टेप लावला व सेक्शन ला लावला

 ३d प्रिंटर  -3d प्रिंटर म्हनजे एखादी जी   डायमेंशन  मध्ये प्रिंट करते या मशीनला ३d प्रिंटर म्हणतात डायमेंशन म्हणजे लांबी *रुंदी *उची या तीन डायमेंशन आहे आपण कोणतेही प्रिंट दिले आपण त्या तीन डायमेंशन मध्ये प्रिंट काढू शकतो हे प्रिंट काढण्यासाठी प्रथम तीन डायमेंशन मध्ये डिझाईन काढावे लागते व ती डिझाईन मशीनच्या सॉफवेअर ला द्यावे लागते ती १२३ डिझाईन आणि फॅशन ३६० हे दोन सॉफवेअर मध्ये काढावे लागते व ती . S  T  L या फॉरमॅट मध्ये सवे करावे लागते व मशीनच्या सॉफवेअर ला ध्यवी लागते नंतर ती फाईल फॉरमेन्ट सवें करावी लागते नंतर ती . g  कोड या नावाने सवें करावे लागते

प्रोसेस –

१- मशीन चालू करणे

२- मशीनच्या बेड्चे टेंप्रेचर सेट करणे आणि नुजल चे टेंपरेच सेट करणे (२१०डिग्री ) आणि बेड्चे (७०डिग्री )

३- मशीनमध्ये प्रिंटींग फाईल लोड करणे

४- मटेरियल निजलं मध्ये सेट करणे आणि प्रिंट होण्याची वाट पाहणे

 लेझर कटर   

लेझर कतार याक कटींग मशीन आहे त्याच्यामध्ये लेझर बीम कट करते त्यामध्ये पुठ्ठा याक्रलिक लाकडी फळी कट होते एका लिमिटेड साईज १२mm थिकनेस पर्यत कट करते आपण तेच्यवर इग्रेवील पण कट करू शकतो   तयार करणाऱ्या   डिझाईन तयार करावी लागते २D सॉफवेअरमध्ये असते त्यामध्ये CORAL ड्रॉ सारखी सॉफवेअर आहे हे डिझाइन DXF मध्ये सेवा करावी लागते नंतर मशीन मध्ये सेव करण्यासाठी  RDX हे फॉरमॅट केले  आहे

    प्रोसेसे –

१-सर्व प्रथम पहिल्यादा सिरीज नुसार( १ ते ७) नुसार माचीचे बटन चालू केले

२-मग आपल्याला मशीनमध्ये टाकले .

३-मग लेझर बीम मटेरियल वरती सेट केले.

४-नंतर बेड वर मटेरियल याची लेव्हल चेक केली .

५-नंतर  पॉवर आणि स्पीड ठरवली .

६-मटेरियल नुसार ठरते कि मशीनला डिझाईन पाठऊन दिले .

७- नंतर ती डिझाईन कट होण्याची वाट पहिली

  आर्डिनो 

आर्डिनो हे याक प्रोग्रामिंग सॉफवेअर आहे आपण कोणतेही प्रोग्रॅम सेट करून त्याचा उपयोग आपण त्याच्यावर आपण लाईट ऑन ऑफ करू शकतो हि सर्व  कामे रोज टाइम नुसार होत आहे एक  डिवाइस असे आहे कि  ज्यामध्ये आपण सेन्सर ऑपरेट करू शकतो

 प्रोसेस – पहिल्यादा आरडिनोच्या कार्यासाठी वापरण्याचा आहे कि  नाही ते ठरवा त्यानंतर त्याची  बेसिक जोडणी करून घ्या ती ब्रेड बोर्ड चा साहाय्याने पीसीपी यावर करून घ्या त्यानंतर आपल्याला जे कार्य करायचे आहे त्या कार्याचे सॉफवेअर आर्डिनो मध्ये टाकले मग ते कार्य करेल