सेमिनार चा विषय — सायकल

सेमिनार विषयी थोडक्यात  माहिती  —

मी हा विषया घेण्याचे कारण  मी स्वतः सायकलिंग करतो , आणि मला सायकलिंग करायला खूप आवडते . मी ह्यात सायकलींचे प्रकार , सायकल घेताना काय काय घ्यावे , सायकलींची जन्माची कहाणी , सायकल मित्र संमेलन , सायकल आपण कुठे चालवतोय किती वेळ चालवली किती किलोमीटर चालवली हे रेकॉर्ड कशात ठेवतात ? ह्या सगळ्याचा आढावा  मी या माझ्या सेमिनार मध्ये घेतला आहे.