1) मापन पद्धत.
प्रत्यक्ष मापणाच्या दोन पद्धती आहेत
1)ब्रिटिशपद्धत
२) मॅट्रिक पद्धत
ब्रिटिशपद्धत
- इंच
- मैल
- फूट
- आठवा
- शेर
- सवा
- एकर
- गुंठा
- डझन
- खंडी
- कोस
- तोळा
- चाराणे
2.मॅट्रिक पद्धत
- मिली मीटर
- सेंटीमीटर
- मीटर
- किलोग्रॅम
- ग्रॅम
- किलो
- लीटर
- मिलीलीटर
मापन करताना योग्य त्या वेळेला आणि योग्य त्या साहित्याचा व साधनांचा वापर करावा .
3.मशिनीची माहिती
3)पत्रा बेंडिंग मशीन
1)पत्रा बेंड करण्यासाठी उपयोग होतो .
2. किंमत 50000 रुपये .
3) वेल्डिंग
उद्देश – वेल्डिंग करणे
साहित्य- आर्क वेल्डिंग किंवा गॅस वेल्डिंग मशीन, हॅन्ड ग्लोज, सेफ्टी शूज, गॉगल,
कृती -1) वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्षा साधने घालावे
2) ज्या धातूला वेल्डिंग करणार आहे त्याला अर्क रोड पाहिजे
3) ज्या धातूला वेल्डिंग आहोत त्याला अर्थिंग दिली पाहिजे
4) मशीन चालू करू तापमान सेट करून घेणेत्यानंतर वेल्डिंग करून घेणेवेल्डिंग चे प्रकार -1) आर्क वेल्डिंग
3) स्पॉट वेल्डिंग
4) टिंग वेल्डिंग
4) लेथम शीन
उद्देश – जॉब तयार करायला सर पेज काढणे कट मारणे हे फिनिशिंग करणे
साहित्य- लोखंड लाकूड इत्यादी
कृती-1) लेथ मशीन इला चालू केले
2) गेट रेऊस पुढे
3) त्यानंतर क्लोज कट केले
4) लाकडाला सरफेस काढणे
5)त्यानंतर एका साईटला कट लावलं
6) 60 नंबरच्या पोलीस पेपरने घासणे
7) जॉब झाल्यावर मशीन बंद करणे
8) जॉब काढून घेणे
5) मिलिंग मशीन
साहित्य- स्पॉट ड्रिल, एंड मिल, ड्रॉ बेटर कटर, रिव्हर्स बेल एंड कटर, फूड ड्रॉप कर
उद्देश – मिलिंग मशीन द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे टूल का करतात हे शिकणे
कृती- 1) मी पहिल्यांदा टॉवेल कटरच्या साह्याने सर पेज केला 2) मी पहिल्यांदा लाकडाचा पाच इंचाचा तुकडा मिलिंग मशीनच्या वर्गीक टेबल व्यवस्थित फिट केला 3) लाकडाच्या मध्ये भागाला ई आकाराचा टूल घेतला 4) नंतर तो बेंड बदलून चावी गाळा तयार केला
टूल ची नावे -1) स्लॉट ड्रिल, एन्ड ड्रिल, बोल अँड कटर, वूड राउटर,
6) पावर हॅकसो
उद्देश – आपण पावर हेक्सो मशीनच्या साह्याने लहान मोठे लाकूड लोखंड फळे वासही इत्यादी वस्तू कटिंग कशी करायची याची माहिती घेतली
साहित्य- लाकूड, हेक्सो ब्लेड
कृती- 1) पावर हेक्सा मशीन चालू करण्यासाठी लाईट ऑन केली 2) वर्किंग टेबलला लाकूड चांगल्या प्रकारे फिटिंग करणे 3) पावर हेक्सो मशीन चालू केली 4) अमला पकडून ब्लेडच्या साह्याने कट करणे 5) त्यानंतर वर टेबलच्या व्हाईस खोलने 6) लाकूड साईटला घेतले
मशीनच्या पार्टची नावे – 1 ) हॅन्डविल, ब्लेड,, कॉलम, कूलिंग पाईप, सपोर्ट, मॅच इन वाईस, ओन ऑफ स्विच
7)पाया आखणी
उद्देश – चार कंपनीची डिग्री आखणे किती मापावर पोलाचे खड्डे पोल रेषेत लावणे ओळंबा सिमेंटने खड्डे भरणे
साहित्य- सिमेंट,वाळू,खडी, पाणी,टोपले,दोरे,थापी ओळंबा,फावडी इत्यादी
कृती-1) पहिले लाईन दोरीने दोन्ही बाजूला दोरी बांधली
2) नंतर ती लाईन दोरी काटकोन मध्ये आहे की नाही ते पाहिले
3) आणि चुन्याचे नंतर आखणी केली
4) त्या लाईन वरती फुटावर खड्डे केले
5) दोन्ही बाजूचे अंतर व फूट इतके होते
6) यासाठी फुटाचे खांब लागले
8) रंगकाम
उद्देश – रंगकाम शिकणे
साहित्य- रंग, तिनेल
कृती-1) सर्वप्रथम रंग करायचा भाग सेंड पेपरने साफ केला 2) प्रेगन मध्ये काळा रंग भरला 3) योग्य पद्धतीने स्प्रे गणे रंग दिला रंगाचे प्रकार – डिस्टेंपर, ऑइल पेंट, एकी लिंक पॅन्टदिवर ब्रश, टिंब ब्रश, रोविटाचे
9) बांधकाम
उद्देश – बांधकाम करायला शिकणेसाहित्य-विटा, थापी, लाईन दोरी, कोळंबा, पाटील, हॅन्ड ग्लोज, फावडी, खोरे, पाणी
कृती-1) वाळू सिमेंट याचा अंदाज घेऊन डेपो टाकला त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे घेऊन डेपो टाकला त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे 2) नंतर माल तयार केला व विटा कामाच्या ठिकाणी आणल्या 3) नंतर बांधकाम करण्यास सुरुवात केली 4) बांधकाम करण्यासाठी काही अडचणी आल्या त्या म्हणजे चाल केव्हा व कुठे सोडावी 5) ते सरांना विचारून सॉल करून घेतली 6) यासाठी आम्हाला दीड गोणी सिमेंट व वाळू 27 पाटला लागल्या
10)मोबाईल ॲप
उद्देश – साहित्य विना मोबाईल द्वारा काम करणे
साहित्य- मोबाईल लेवल ट्यूब
कृती-१) मोबाईल मध्ये लेवल ट्यूब डाऊनलोड करून घेणे २) त्यामध्ये दिल्याप्रमाणे लेवल ट्यूब ३) मीटर टेप आणि दिशादर्शक वापर करा
11) फेरोसिमेंट शीट बनवणे
उद्देश – टाकीसाठी फेरोसिमेंट शीट बनवणे
साहित्य- रेती सिमेंट जाळी विडमेट चिकन मॅच तार पेपर रंदा थापी
कृती -१) प्रथम सहा एम एम इंच असलेला 30 cm चे चार रोड घेतले
२) 30 सेंटिमीटर इतके रोड कापून घेतला
३) वन गुणिले वन फूट ची वेल्ड मॅच कापून घेतली
४) चिकन मिरची एक गुणिले एक फूट जाळी कापून घेतली
५) मग चौकोनी रॉड ला वेळ मी जाळी जोडून घेतली
६) त्यावर तारेने चिकन मे जाळी जोडून घेतली
७) १.३ .३ या पद्धतीने सिमेंट वाळूचे मिश्रण केले
८) त्यावर तयार केलेले सिमेंट व वाळू याचे मिश्रण त्यावर टाकले व ते एक आल्यावर घेतली सारा त्याच्यामध्ये सर्वसामान करून घ्या
11.प्लबिंग
उददेश: घरातील व इमारती, सोसायटी मध्ये पाइप लाइन बसवने मंजेच प्लबिंग
साधने:- टाकी, यूनियन, बोल वॉल, PVC किवा VPVC आणि CPVC पाइप इत्यादि
PVC :- पोली विलीन क्लोराइड
UPVC : अन पलेस्टेट पॉलीव्हीन क्लोराइड
CPVC :-क्लोरीनेटेड पॉलीव्हीलीन क्लोराइड
पाइपचे प्रकार
PVC, UPVC, CPVC :-गरम पाण्यासाठी पाइप लाइन करण्यासाठी वप्रतात
ड्रॉइग
12.RCC कॉलम
साहित्या :- 6 FT पाइप, सिमेंट, खडी, वालु, फावड़ा, ब्रस, ऑइल,
कृती :-1] पहिले आम्ही 6 FTचा गोल पाइप घेतला
2] त्यात साफ करून ब्रश ने ऑइल लावले
[3] नंतर पाइप उभा केल्या व तारेने 3 ठिकाणी बांधले
4] नंतर वालु, खड़ी, सिमेंटयांचे 1 लीटर दब्याच्या सहाय्याने माप घेऊन त्यांचे मिश्रण तयार केले
5] व rcc कॉलम मध्ये तयार मिश्रण ओतले
[5] या साठी आम्ही खडी 20 डबे, वालु 10 डबे, सिमेंट 5 डबे एवढे घेतले
13.आर्ट वेल्डींग
वेल्डींग मध्यें आमी वेल्डींग कराय शिकलो मी
.14.Co2 वेल्डिंग मशीन
यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेल्डिंग शिकलो व त्याचे महत्त्व समजून घेतले
*.Co2 वेल्डिंग म्हणजे काय दोन समान किंवा असमान धातूंना योग्य तापमान वर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे Co2 वेल्डिंग होय
*. सेफ्टी साधने ची नावे
- सेफ्टी शूज
- . सेफ्टी ऐपोरोन.
- . सेफ्टी चष्मा
- सेफ्टी गल्ब्ज
. 15.FRP
. हे प्रॅक्टिकल करताना मी.
1. कोबालट 2. रेगजीन 3. गलासमेट.4 व्याकस 5 हाडेनर 6. बर हे घेतले.
हे हे प्रॅक्टिकल दही बनवण्यासाठी मशीन दुरुस्त केले . यातून मला असे समजले की फायर कसे तयार होते.
16.Wood router
1.wood router ची किंमत =9, 950
Wood router पलाउड ला आकार देण्यासाठी वापरला जातो व विविध आकार देण्यासाठी वापर केला जातो