१) पाव तयार करने

१) एक बाउल मध्ये ईस्ट,साखर व ब्रेड impruar पाण्यामध्ये मिक्स करून घेतल. २) मैदा घेतला व तो चालला त्यानंतर ते मैदा मळून घेतला. नंतर ते पीठ १ तासा साठी fermentation साठी ठेवले. ३) त्यानंतर त्याचे गोळे केले व ते परत fermentation साठी ठेवले. ४) ओहण फ्री हिटला २५० डिग्री वर सेट केला एक तास झाल्यावर पाव बेकिंग ला ठेवले.

अ.क्र मटेरियलवजनदरकिंमत
१) मैदा४ kg३६१४४
२) साखर४३ kg४०१. ७२
३) मीठ८५ kg२०१. ७
४) ब्रेड एम्परोर८ gm३५०२. ८
५) ईस्ट८५ gm१५०१२. ७५
६) तेल६० gm१००
७) ओव्हन१ युनिट१४१४
मजुरी-३५१८२.९७
६४.०३
२४७. Rs

_

२) वयेक्तिक स्वछता

१) आरोग्य निरोगी राहण्यासाठी.रोज सकाळी उठल्यावर पोट साफ करावे बाथरूम मधून आल्यावर स्वच्छ हात धुवावेत.

२) स्वच्छ पाण्याने अंघोळ करून घ्यावी.

३) ( डेटॉल युक्त पाणी )स्वच्छ धुतलेले कपडे उन्हात वाललेले कपडे घालावेत.

४) दर आठवड्याला नखें कपावीत.केस आठवड्यातून एक किंवा दोनदा शाम्पू ने धुवावीत.

५) नखे दाताने कुरतडू नयेत.दात दिवसातून दोनवेळा स्वच्छ करावेत 1दिवसला 3 लिटर पाणी पिले पाहिजे.

३) रोग व आजार म्हणजे

शरीराची किंवा मनाची अस्वस्थ कर स्थिती आजारपण

आजारी पडण्याची कारणे

स्वच्छता

३) फास्ट फूड

मच्छर

५) दूषित पाणी दूषित अन्न

जास्त मोबाईल वापर

अपुरी झोप

वेळेवर न जेवणे

व्यसन

जास्त श्रम करणे इत्यादी

३) शेंगदाणा लाडू व मनुका लाडू

अक्रमटेरियल वजनदरकिंमत
१) शेंगदाणा१४८० gm१३०१९२.. ४
२) मनुके१५०० gm१००१५०
३) तूप४० gm५८०२३. २
४) इलायची६ gm३०००१८
५) गॅस३० gm९०६१. ९१
६) मिक्सर२ युनिट१४. २०० gm१४
मजुरी-३५३९९. ५१
१३९.८२
५३९.३३. Rs

४) नानकटाई

अ.क्र मटेरियलवजनदरकिंमत
१) मैदा३०० gm३६१०. ८
२) पिठी साखर२५० gm४४११
३) डालडा २५० gm१२०३०
४) ओहन१ युनिट१४१४
५) गॅस७. ५९०६ rs०. ४७
मजुरी-३५६६. २७
२३.१९
८९. ४६

५) पिझ्झा

अ.क्र मटेरियलवजनदरकिंमत
१) मैदा२६५. ४
२) ईस्ट२ gm १५० ०.३
३) साखर१५ gm२००. ६
४) मीठ२ gm४००. ०४
५) कांदा ढोबळी मिरची टोमॅटो४१ gm१०१०
६) ओव्हन१ युनिट१४
७) गॅस७. ५९०६/१४.२०००. ४७
८) १० gm१५/१००१.५
९) चीज२० gm५००१०
४३. ७१
१५.२९
मजुरी-३५१३२. ७१

६) खारी

अ.क्र मटेरियल वजनदर
१) २५० gm३६
२) कस्टर्ड पावडर१२. ५ gm१०००. ६
३) लिली मार्जिन१५६ gm३९०६०. ८४
४) साखर१२. ५ gm४००. २४
५) मीठ१२. ५ gm२००. १२
६) ओहन१ तास१४१४
मजुरी-३५८४. ८
२९.६८
१४४. ४८

७) व्हेज पफ

अ.क्र मटेरियलदर
मैदा २ kg३६७२
लिली मार्जिन१२५०३९०४८७. ५
कस्टर्ड पावडर५०१००४. ९९
साखर५०४०
मीठ५०२०
ओहन१ युनिट१४१४
मजुरी-३५५८१. ५२
२०३.५२
७८५. ०४

८) प्रथमोपचार

प्रथमोपचार म्हणजे काय

डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी केला जाणारा उपचार म्हणजे प्रथम उपचार होय

उद्देश -१) पीडित व्यक्तीचा जीव वाचवणे

२) वेदना कमी होणे

नियम -१) प्रथमोपचार पेटी सोबत असणे गरजेचे आहे

२) जखमी व्यक्ती शांत करणे

३) प्रथमोपचार पेटीचा वापर करणे

४) जखम जास्त मोठी असल्यास डॉक्टरांकडे घेऊन जाणे

९) ors तयार करणे

साहित्य – पाणी, मीठ ,गॅस, साखर, इत्यादी

कृती १) सुरुवातीला एक लिटर पाणी घेतले

२) मग ते पाणी उकळून घेतले

३) पाणी थंड करून घेतले

४) त्यानंतर त्यात अर्धा चमचा मीठ व सहा चमचे साखर टाकली

५) आणि ते ढवळून घेतले

६) अशाप्रकारे ओआरएस तयार केला

१०) अन्न टिकवण्याच्या पद्धती

अन्न टिकवण्याचे उद्दिष्टे

अन्न दूषित होणे टाळण्यासाठी

रोगकारक जंतू मारण्यासाठी

अन्न खराब होणे व विषबाधा टाळण्यासाठी

अण्ण टिकवण्याच्या पद्धती

१) उन्हामध्ये

२) वाळवणे

३) भाजणे

४) शिजवणे

५) मुरवणे

६) खारवणे

७) गोडवणे

८) उकळवणे

९) वाफळवणे

१०) गोठ वने

११) थंड करणे

१२) कॅनिंग

१३) हवाबंद पॅकिंग करणे

अण्ण खराब होण्याची कारणे

१) पदार्थात असलेले पाणी

२) हवेतील सूक्ष्मजीव

३) जीवनाला लागणारे पोषक अन्नद्रव्य

४) अयोग्य तापमान

११) बाजरीचे लाडू

अक्रमटेरियलवजनदर किंमत
१) तीळ180 gm24043. 2
२) तीळ जवस120 gm12014. 4
३) मगज बी 120 gm80096
४) इलायची पावडर10 gm300030
५) तूप80 gm54043. 3
६) मिक्सर१ युनिट77
७) गॅस45 gm9062. 87
८) गुळ300 gm4012
९) पॅकिंग बॉक्स6530
१०) स्टिकर8212
११) बाजरीचे पीठ200 gm377.4
मजुरी-३५298. 07
104.32
402. 39

13) खवा तयार करणे

अ.क्र मटेरियलवजन दरकिंमत
१) दूध२.५ लिटर४०१००
२) गॅस१ तास९०६५. ७४
१०५.७४
३७.००
मजुरी-३५१४२.७४

१४) कुकीज

अक्र मटेरियलवजनदरकिंमत
१) नाचणी पीठ200 gm6012
२) बाजरी पीठ200 gm357
ओहनगव्हाचे पीठ50 gm351. 75
४) तूप300 gm540162
५) बेकिंग सोडा50 gm28014
६) बेकिंग पावडर20 gm3907.8
७) गुळ पावडर300 gm8024
८) ओव्हन 1/2 युनिट77
मजुरी-३५235. 55
82.44
317.99

1५) लिंबाचे लोणचे

कृती-

  • प्रथम लिंबू स्वच्छ धुऊन गरम पाण्यात पाच मिनिटे ठेवावे नंतर चाळणीत काढून पूर्ण वाफ गेल्यावर स्वच्छ पुसून
  • नंतर त्याचे तुकडे करून त्यात मीठ व हळद घालून मिक्स करावे व एक किंवा दोन दिवस तसेच ठेवून द्यावे पण रोज वर खाली करावे.
  • दोन दिवसानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात थोडे तेल घालावे व ते गरम झाल्यावर गॅस बंद करून प्रथम मेथीचे दाणे व नंतर राईची डाळ घालून चांगले परतून घ्यावे ते चांगले शिजल्यावर त्यात गुळ व मिरची पावडर घालून, गुळ विरघळल्यानंतर सर्व फोडी त्यात घालून घ्याव्यात.
  • मिश्रण सर्व एकजीव करून दहा ते पंधरा मिनिटे बारीक गॅसवर चांगले उकळून द्यावे पण ते सारखे परतत राहावे कारण ते खाली लागू नये म्हणून वीस मिनिटानंतर गॅस बंद करून थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे लगेचच सर्व्ह करण्यास रेडी.
  • रोगप्रतिकार शक्ती वाढते
  • रक्तदाब नियंत्रित राहतो
  • हाडे मजबूत होतात
  • पचनशक्ती सुधारते

1६) पपई कँडी

अनुमटेरियलवजनदर्किंमत
1.पपई9711510
2.साखर6054020
3.रंग1 ग्रॅम3500.35
4.फ्लेवर2373.7
5.गॅस45gm3062.87
6.पॅकिंग7321
57.92
मजुरी 35%20.27
एकूण किंमत78.19

1७) सफर चंद जाम

अन्न वाढवने अन्न टिकवन्याचे पधत वापरुन प्रोसेस करुण फलांचे मुल्ल वाढ वने

फ्लो चार्ट

एप्पल जाम

पिकलेले सफरचंद

धुवून घेणे

साल काढणे आतील बिया काढणे

सफरचंदाचे बारीक तुकडे करणे

मिक्सरच्या मदतीने तुकडे लहान करणे

वाटलेल्या गर चालणे किंवा कापडाच्या मदतीने गाळून घेण

तयार झालेला गर कढईमध्ये काढून त्यामध्ये वर गॅस वर ठेवा

साखर टाकने तयार झालेल्या घराच्या 70% साखर टाकने

सतत हलवत उकळून घेणे

सायट्रिक ऍसिड घा लाने प्रमाण 19 एम एम सायट्रिक ऍसिड पाच केजी गर

जाम तयार झाला आहे की हे ओळखणे

१) तापमान 105 सेल्सिअस जास्त थर्मामीटर वापरून

२) टी डबल एस 68 ते 70 टिपऱ्या मीटर वापरून डिप्रेक्टर मीटर वापरून

३) स्वीट टेस्ट पद्धत

स्वच्छ प्लास्टिक बॉटलमध्ये भरणे

कॅप लावणे

थंड आणि कोरड्या ठिकाणी साठवून ठेवणे