1) वैयक्तिक स्वच्छताउद्देश

:- आरोग्य निरोगी राहण्यासाठी.स्वतःची स्वच्छता म्हणजे वैयक्तिक स्वच्छता होय.

रोज सकाळी उठल्यावर पोट साफ करावे

.बाथरूम मधून आल्यावर स्वच्छ हात धुवावेत

.स्वच्छ पाण्याने अंघोळ करून घ्यावी.

(डेटॉल युक्त पाणी)स्वच्छ धुतलेले कपडे उन्हात वाललेले कपडे घालावेत.

दरआठवड्याला नखें कपावीत

.केस आठवड्यातून एक किंवा दोनदा शाम्पू ने धुवावीत

. नखे दाताने कुरतडू नयेत.

दात दिवसातून दोनवेळा स्वच्छ करावेत.

1 दिवसला

2) लिटर पाणी पिल पायजे.

  1. मोरिंगा चिक्की

मोरिंगा पाने वाळवून केलेली पावडर म्हणजे मोरिंगा पावडर. मोरिंगा पावडर पासून पौष्टिक चिक्की बनवणे.

मोरिंगा चिक्कीसाठी साहित्य :

  • मोरिंगा पावडर
  • शेंगदाणे
  • गुळ
  • जवस
  • तिळ
  • तूप

साधने :

  • मिक्सर
  • कढई
  • लाटणे.

मोरिंगा चिक्कीचे फायदे :

  • उच्च रक्तदाब कमी करतात
  • लहान मुलांसाठी फायदेशीर
  • वजन कमी करण्यासाठी

त्वचेसाठी फायदेशीर

  • पचनासाठी फायदेशीर.

3) प्रथमोपचारप्रथमोपचार म्हणजे काय

:- डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी केला जाणार उपचार म्हणजे प्रथमोपचार होयउद्देश

:-1) पीडित व्यक्तीचा जीव वाचवणे.

2) वेदना कमी होणे.नियम :-

1) प्रथमोपचार पेटी सोबत असणे गरजेचे आहे

.2) जखमी व्यक्तीस शांत करणे

3) प्रथमोपचार पेटीचा वापर करणे.

4) त्रुटि फ्रूटी तयार करणे

.कच्च्या पपई पासुन त्रुटि फ्रूटी तयार करणे.साहित्य :- पपई, साखर, कलर, फ्लेवरसाधने

:- गॅस, पातेल, चाकू, ताट, वाटी, गाळण, चमचा, कढई डबा इ.कृती

:- १) पपईची साल काढणे व स्वच्छ धुवून घेणे.

२) कापून आतील बिया काढून घेणे. बारीक बारीक तुकडे करून घेणे.

३) कापून घेतलेली पपईचे तुकडे १५ मिनिट उकळून घेणे.

४) साखरेचा पाक तयार करणे.

5)चिक्की तयार करणे.

साहित्य व प्रमाण :-

  • शेंगदाणे ३५० ग्रॅम
  • गूळ / साखर = ३५० ग्रॅम
  • तेल ५ ग्रॅम.

साधने :-

  • कढई
  • गॅस
  • पलिता / चमचा
  • लाटण
  • चिक्की ट्रे

कटर

  • वजन काटा
  • पक्कड
  • पॅकिंग बॉक्स
  • अप्रॉन
  • कॅप

कृती :- 1] प्रथम तिळ मंद गॅस वर भजून घेतले

2] साखरेचा पाक करून घेतला

6) केक तयार करणे

साहित्यः- प्रीमिक्स पाउडर, केक टिन, प्यौचोला, जाम पानी, क्रीम, पिशव्या वैद्य वैद्य फुलांची साचे इस।

कुतिः- सर्वप्रथम ३०० ग्राम प्रीमिक्स पाउडर घेतली। यामधे २०० मिली पानी टकले व। ते ढवूण घेतले

त्यानंतर बेक झालेला भाग सूरी ने कापुन घेतला त्यावर जाम लावून घेतला त्यावर क्रीम लावली पुना असच केले

त्यानंतर वेगवेगलया आकाराची साचया मार्फत केक वर डिजाइन काडून घेतली आमचा एकुन १.५ कीलों केक तयार केला

आशा प्रकारे आमही केक बनवला

केक बनवण्यासाठी आलेली कोस्टीग

हा केक आमही आमचया इथे बर्थडे असलेलया मुलाला कापायला दिला.

7) सफर चंद जाम

अन्न वाढवने अन्न टिकव-याचे पधत वापरुन प्रोसेस करुण फलांचे मुल्ल वाढ वनेफ्लो चार्टएप्पल जामपिकलेले सफरचंदधुवून घेणेसाल काढणे

आतील बिया काढणेसफरचंदाचे बारीक तुकडे करणेमिक्सरच्या मदतीने तुकडे लहान करणेवाटलेल्या गर चालणे किंवा कापडाच्या मदतीने गाळून घेणतयार झालेला गर कढईमध्ये काढून

त्यामध्ये वर गॅस वर ठेवासाखर टाकने तयार झालेल्या घराच्या 70% साखर टाकनेसतत हलवत उकळून घेणेसायट्रिक ऍसिड घा लाने प्रमाण 19 एम एम सायट्रिक ऍसिड पाच केजी गरजाम तयार झाला आहे की हे ओळखणे