1)या प्रोजेक्टमध्ये मोटर रिवाइंडिंग च्या काम केले मोटर रिवाइंडिंग मध्ये मोटर खोलून वाइंडिंग तर कटिंग केली .

नंतर डाटा काढणे पेपर भरणे मोटर मध्ये दोन प्रकारचे पेपर असतात. पाच पॉईंट चार व वाइंडिंग आस्तात वाइंडिंग करण्याअगोदर कॉइल मारावी लागते मशीनवर वाइंडिंग करताना टायपिंग करतात, आणली व मोटरची बेरिंग बसून गिरीश लावले व कंडक्टर लावला ट्रांजिस्टर चा उपयोग एमसीबी साठी केला मोटर चे दोन प्रकार एसीडीसी थ्री फेज मोटर मध्ये नुसता रनिंगच कॉइल असते दोन सिंगल फेज मोटर मध्ये दोनच कोयले असतात एक स्टार्टिंग दोन रनिंग व सिरीज मध्ये मोटर चेक केली कुट्टी मशीनच्या मोटरचा क्लच बसवला कलर्स मधला फॉल्ड काढला या मोटर वाइंडिंग शिक्षणामध्ये मला एवढे शिकाय भेटल