प्रक्टिक सल नाव अवजोर आणि उपकरणांची

  1. मशिनीची माहिती

1) पञ् वेल्डिंग

1)पञ् करण्यासाठी उपयोग हेतो.

2)स्पांढ वेलिडग

1)पालव पञ् एकमेकांवर

  1. पत्रा वेल्डिंग मशीन= पत्रा बेंड करण्यासाठी उपयोग होतो
  2. स्पॉट वेल्डिंग = पातळ पत्रिका वर चिटकवणे
  3. गॅस वेल्डिंग (सीओ2) = लोखंडी वस्तू एकमेकांना चिकटवणे
  4. ब्रेन्च ग्राइंडर मशीन= पाईप एंगल यांचे वेल्डिंग प्लेन करण्यासाठी धार करण्यासाठी
  5. पाईप कटर मोवेबल मशीन = अँगल पाईप इत्यादी साहित्य कापण्यासाठी लोखंडी वस्तूंना वेगळे आकार देऊन कापने.
  6. टाईप कटर मशीन = पाईप एंगल सडई चैन इत्यादी साहित्य कापण्यासाठी
  7. तर काम केसर मशीन = गाड्यांना हवा भरण्यासाठी, प्लाजमा कटर मध्ये दाब देण्यासाठी, एखाद्या गोष्टीवर ताप देण्यासाठी
  8. आर्क वेल्डिंग मशीन = लोखंडाला लोखंड जोडणे
  9. आयरन = लोखंडी वस्तूला आकार देणे किंवा बारीक करणे
  10. प्लाजमा कटर = कंप्यूटर मध्ये आकार तयार करून पेन ड्राईव्ह प्लाजमा मशीनला जोडून त्या आकारांमध्ये पत्रा कापून ठेवतो
  11. पावर एक्सा = मोठ्या आकाराची लोखंडी जाड पट्टी कापणे भरीव पाईप अँगल इत्यादी कापणे
  12. ब्रेंन्च वाईस मशीन = लोखंडी वस्तूंना बेंड करणे
  13. मिलिंग मशीन = मोठ्या आकाराच्या पट्ट्या कापणे, मोठ्या अंतराची पट्टी खोलवट कापणे.
  14. पिलर ड्रिल (बेंच) मशीन = लोखंडी किंवा लाकडी वस्तूंना होल पाडणे
  15. लेथ मशीन = लोखंडी वस्तूंना अनेक आकार देणे, मोठ्या वस्तूंना लहान करणे

प्रॅक्टिकल – 2 आर .सी.सी कॉलम

उद्देश – जास्त वचन झेलण्यासाठी आरसीसी कॉलम तयार करणे

साहित्य – मोठी खडी सिमेंट वाळू ऑइल पाणी तार इत्यादी

साधने – कॉलम साचा तापी घमेले फावडे इत्यादी

कृती = 1) आरसीसी कॉलम का करायची असते त्याचा उपयोग काय आहे त्याविषयी माहिती घेतली

2) आर सी सी कॉलम करण्यासाठी जागा निवडली

3) कॉलम साचा स्वच्छ करून ऑइल टाकला

4) पाईपला तार बांधून साचा उभा केला व बांधून घेतला

5) सिमेंट काँक्रीटचे माल तयार केले

6) कॉलम साच्यामध्ये काँक्रीटची मिश्रण टाकले

अं क्रमालाचेनावएकूण मालदर किंमत
1 वाळु2 घमेल 9 18
2 खडी3 8 24
3 सिमेंट3 kg 1.4 7
4 ऑइल100 gk 100.6.4 10
5 तार250 gm 100 kg 25
84
मजुरी =25%+21
एकूण 105

मापनाच्या दोन पदधती आहेत
1) ब्रिटीश पद्धत
2 )मॅट्रिक पद्धत

मिली मीटर
से.मी
मीटर
ग्रॅम
किलोग्रॅम
किलोमीटर
मिलीलीटर
लीटर

ब्रिटीश पद्धत

इंच
फूट
खंडी
मैल
डझन
एकर
चाराने
मन

गुढा

पप्लाग

सव्वव

स्वति लहान एवक ग्डणपे वड मिसी सीटर

2 . 5 C. M=leinch1000 m=1kgm
25mm=linch1000mct=1lier
25mm=2.5cm1000mg=1kg
100cm=lmifen
12imcn=1tout
30cm=1tout
100mm=1miter
3.3teet=1miter

1)मिटट रुपातर संटीमीटर करनावा ने गुवह ।

2)मीटीसे रुपातर मिली मीटरमधय कताता100 गुणो .

3)सेटी मीटरचं रुपातर मीटरमघरा कोताता न भागंक

4) इच्चे से टीमीटर करताना 2.5 ने गुणे .

5) मिटार फटमघचे करताना 3.3 ने गुणे .

6)फटंच मीटर मधचे करताना 3.3 ने भागणे

7)किठगैम चे ग्राम करताना 1000 ने गज गुणे .

8) ग्रंमच किलोग्रॅम परतावा1000 ने भागणे

9)किलो मीटरते करतानो1000 ने भागणे

10)मीटरत कि लोमीटर करतानो 1000 ने भागणे

उद्देश – विटांच्या रचना अभ्यासने व बांधकाम करणे

साहित्य – विटा सिमेंट टीप ओळंबा थापी अँड ग्लोज सेंड पक्कीखोर कुदळ इत्यादी

कृती – 1) विटांच्या बांधकामाला जागा पाहणे ती जागा स्वच्छ करणे.

2) आखणी करून घेणे व पक्की मारणे

3) मालाचे मिश्रण करून घेणे त्या नीट लावून दोरी लावून पाहणे

4) सर्व विटांचे संधी भरून घेणे

5) ओळंबा लावून सरळ करणे

बोंड चे पाच प्रकार = हेड बोंड, स्ट्रेचर बोंड , इंग्लिश बोंड, फ्लेमिस बाॅण्ड रॅटटॅप बॉन्ड.

हे सर्व विटांच्या रचना करण्याच्या पद्धती आहेत.

1:6 प्रमान आहे

9 सिमेंट आणि क्रॅश

6) लेथ मशीन

उद्देश – तिच्या किंवा लाकडावर लोखंडावर प्रेम काढणे जॉब तयार करण्लेयासाठी थ मशीन चा वापर केला जातो

साहित्य – गोल आकाराच्या लोखंड गोल आकाराच्या लाकूड लेथ मशीन

कृती – 1) सुरुवातीला सरांकडून माहिती व सर्व पार्टची माहिती

2) तूल पोस्ट पुढे नेला सेंटरला घट्ट केला मशीन चालू केले

3) टूल पोस्ट ने लाकडाचा सरफेस काढून घेतला

घ्यावयाची काळजी – लेथ मशीन वर काम करताना शूज गॉगल अँड ग्लोज वापरणे.

2) हॅन्ड चेक मध्ये जॉब ठेवताना सेंटर पाहणे.

3) मशीन चालू करताना डाव्या बाजूला थांबू नये मशीनला एकटाच ऑपरेट करावे

7) co2 वेल्डिंग

उद्देश – वेगवेगळ्या प्रकारच्या वेल्डिंग शिकणे त्याच्या महत्त्व समजून घेणे

साहित्य – वेल्डिंग हेल्मेट, सेफ्टी शूज ,वेल्डिंग मशीन, वायर फ्री युनिट, एप्रिल ग्रॅश वेल्डिंग गॉगल सेफ्टी ग्लोज.

साधने – वेल्डिंग मशीन, co2 गॅस

कृती – 1) सर्वप्रथम पहिले साहित्य गोळा करणे.

2) टेबल तयार करण्यासाठी रोड घेतल्या.

3) 19-19 इंचाचे माप चे रॉड कापले

4) नऊ नऊ इंचाची रोड कापून त्याला 45 डिग्री मध्ये कापून त्याच्या फ्रेम बनवले

5) वेल्डिंग करून त्याच्या फ्रेम बनवले आणि वेल्डिंग करून स्टूल तयार केले टेबलला वेल्डिंग मारले

वेल्डिंग = दोन समान धातूंना योग्य तापमानावर गरम करून जोडण्यात co2 वेल्डिंग होय.

पाईप चे प्रकार
1)pvc पाईप
2) hpp पाईप
3)vpvc पाईप
4)cpvc पाईप
5)ji– पाईप
6)रबरी पाईप
7)बांगडी पाईप
8)svvr पाईप
9)लॅट्रल
10) स्टील पाईप