उद्देश: ग्रॅव्हिटी मोजूनउद्देश :- बॅटरीची ग्रॅव्हेटी मोजून गेल्टे करण्यास शिकणे.
साहित्य :- 1] डिस्टिल वॉटर
* साधने :-1] मस्टीमीटर
२] ग्रॅव्हीटी मोटर
3) डायठो मीटर
* कृती:-1] सर्व प्रथम बॅटरी निवडली.
2 बॅटरी Pistil water टाकण्याच्या बोकानी गॅव्हेटी मीटरने सेव्हेटी चेक.
3) उत्तम चांगली मध्यात कमी यांपैकी चांगली रिठीग भेटली.
बॅटरी मेटेणेन्स करण्याची तारीख
1 किचन मधील बॅटरी -13/10/2023
2 ट्रॅक्टर मधील बॅटरी -13/10/2023
3 वर्कशॉप मधील बॅटरी -13/10/2023
4 शिलाई मशीन मधील बॅटरी -13/10/2023
रिडींग :-
लाल :- Coy Battery.
जांभळा Medium Battery
पिवळा :- Good Battong
निला :- Best Battery
* अनुभव :
मी या मधुन असो शिकलो कि बॅट री मेटेनेस करायची व बॅटरी कशा मेटेगस करायाची व बॅटरी मेटेनसला आहे की नाही कसा ओळखायचा.
या साठी किती ख खर्च आला.
अनू | ठिकाण | डिस्टिल वॉटर | किमत | एकूण |
1 | किचन मधील बॅटरी | १० लीटर | २० | २०० |
2 | ट्रॅक्टर मधील बॅटरी | ५ लीटर | २० | १०० |
3 | वर्कशॉप मधील बॅटरी | १८ लीटर | २० | ३६० |
४ | शिलाई मशीन मधील बॅटरी | १५ लीटर | २० | ३०० |
एकूण खर्च | ९६० |