1. शेळी पालन

शेळ्या विषयी माहितीउत्पादनाच्या

जाती नाव उस्मानाबादी मुळस्थान लातूर, तुळजापूर,

उस्मानाबाद रंगः- काळा प्रजन नर 50 kg मादी 40 kg जुळे देण्याची क्षमता 60 ते 80 वैशिष्ट्य 1) पविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती

उत्तमसंगमनेरी मुळस्थान संगमनेर अहमदनगर जिल्हा रंग पांढरा किंवा दुसऱ्या रंगाचे शरीराचे वजन नरः-50 kg मादी:- 40 kg जुळे देण्याची क्षमता 25% वैशिष्ट्य : 1)) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार राती

जमशिरोही मुळस्थान राज्यस्थान गुजरात रंग तपकीरि व त्यावर हलक्या रंगाचे दिपके वजनः नर 80 ते 100 kg व मादी:- 50 ते 80 kg

शेळ्यांना खाद्य देताना

पिकांना पाणी देण्याच्या पद्धती

पाठ पाणी देणेसाहित्य :- फावडे

कृती:-फावड्याचा साह्याने पापण्यांच्या मार्ग मोकळा करावा. प्रत्येक झाडाला पाणी भिलते कि नाही त्याची काळजी घावी.तोटा

१) पाणी जास्त वाया जाते

२) खात द्यायला अडचण होते

३) झाडांना खात वेवस्तीत भेटत नाही12]

हयड्रोपोनिक्सउद्देशः घरच्या घरी हायड्रोपोनिक्स द्वारा हिरवा चारा तयार करणे.साहित्य:- pvc पाईप चे sand, अर्धा किलो मका बी, ट्रे, पंप लाईट

कृतीः- पहिल्यांदा 500gm मका मोजून घेतला. त्यानंतर तो 24 तास पाण्यात भिजत घातला. तो फुगला मग त्याला सुती कपडा मध्ये किंवा सरकीच पोत्यात मका 48 तास त्यात ठेवावा. त्यात ठेवल्या नंतर 3 तासाला पाणी मारावे आणि ते हवेशीर वातावरणात ठेवावे. कोंब आल्या नंतर ते ट्रे मध्ये पसरवले होते. त्यानंतर त्याला सूर्यप्रकाश मेन्टेन करून ठेवला. त्याच बरोबर ठराविक कालावधी ठरवून त्याला रोज पंपाच्या साहाय्याने पाणी मारले.

मक्यावर 7 व्या दिवशी पडलेली भुरशी.त्यावर उपाय म्हणून आम्ही

trichoderma च्या पावडरचा छीडकाव kela होता पणत्यातून काहीच निष्कर्ष भेटले नाही. आणि ती भूराशी तशीच राहिली.

3] गाय ची स्वच्छता

; गाय ची खास पोटाची बाजू धुतले पाहिजे

कारण दूध काढताना पोटाखालची बाजूंनी धुतली पाहिजे आणि गाईचे स्वच्छता राखावीगाय ची पायाचे कुर हे चांगली स्वच्छ ठेवावे ज्याने करून आजार हु शकत नाही गायांचे दूध कार्ड नंतर गाईला एक तस उभे ठेवावे ज्याने करून मास्टरडी दगडी आजार होण्याची लक्षण कमी असते2]

गाईंच्या गोठाची स्वच्छता

माती परीक्षण

परीक्षणउद्देशः – माती परीक्षण करून जमिनीतील पीकासाठीचे घटक जानुन घेणे.

1) माती घेताना मी झिगजाग पद्धतीने घेतली.

2) माती परीक्षण करताना मी पहिले पीएच चेक केला

3) PH-7.0 त्यानंतर नत्र चेक केला.

4) नत्र N-295 भेटला. 5) पूरत P- 356) पालाश K-370

माती परीक्षण करतानी

कलम करणेयात

1. सूरी 2. कलम पट्टी 3. नारळाचे किस 1 घुटी कलमघुटी कलम करताना मि जास्वं

द च्या झाडाला तर पेरूच्या झाडाला कलम केला 2. दाब कलमदाब कलम पेरूच्या झाडाला केला. 3. शाट कलमजास्वंदीच्या जाडाला केलेला कलम 15 दिवसांनी छाटून कुंडीत लावला. 4. बीज प्रक्रियाबीज प्रक्रिया करण्यासाठी आम्ही ज्वारीच्या बियाण्यावर

4 . कलम करणे

1. सूरी

2. कलम पट्टी

3. नारळाचे किस

1 घुटी कलमघुटी कलम करताना मि जास्वंद च्या झाडाला तर पेरूच्या झाडाला कलम केला

2. दाब कलमदाब कलम पेरूच्या झाडाला केला

.3. शाट कलमजास्वंदीच्या जाडाला केलेला कलम 15 दिवसांनी छाटून कुंडीत लावला.

4. बीज प्रक्रियाबीज प्रक्रिया करण्यासाठी आम्ही ज्वारीच्या बियाण्यावर प्रक्रिया केले ट्रायकोडारमा 1. Kg ज्वारी 3. Kg येऊन प्रक्रिया केली.

त्यामुळे बुरशी लागत नाही. पिकाला व पेरलेले सर्व धान्याला मोड येतील व बुरशी लागणार नाही. यातून मी हे शिकलो.

कलम करताना

पॉली हाहाऊस तंत्रज्ञान

शेती म्हणजे काय? पॉलीहाऊस हे घर किंवा संरचना आहे जी काचेच्या किंवा पॉलिथिलीन सारख्या अर्धपारदर्शक साहित्याने बनलेली आहे जिथे झाडे नियंत्रित पर्यावरणीय परिस्थितीत उगवली जातात.

पॉलीहाऊसची लागवडरोपवाटिकेत रोपे वाढवणे ब्रोकोली, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड, वॉटर खरबूज, उन्हाळी स्क्वॅश इ शिमला मिरची, टोमॅटो, काकडी, वांगी, कोबी या भाजीपाला पिकांचे संगोपन फुलांच्या संकरित बियाणे उत्पादनासाठी पॉलीहाऊसमध्ये झाडे वाढवणे कापलेल्या फुलांच्या उत्पादनासाठी झाडे वाढवणे. कुंभार शोभेच्या वनस्पती वाढवणे. पॉ

ली हाऊस शेतीचे फायदे: १) पॉली हाऊस प्रति युनिट क्षेत्राचे उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवते. २) पॉली हाऊसमध्ये वर्षभर उत्पादन घेतले जाऊ शकते. ३) पॉली हाऊसमध्ये ऑफ सीझन भाज्या वाढण्याबरोबरच कीटकनाशकाची किंमतही कमी होते. ४) पॉलिहाऊसमध्ये भाज्यांचे उत्पादन सामान्य शेतीच्या तुलनेत 3-4 पट जास्त असते. ५) पीक कालावधी खूप कमी आहे. ६) बाह्य हवामानाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत नाही.

पॉलीहाऊस शेतीचे तोटे : १) पॉलीहाऊसवर फक्त पैसे खर्च करावे लागतात, केवळ बांधण्यासाठीच नव्हे तर देखभाल करण्यासाठी. २) जमिनीत बाग सुरू करण्याच्या तुलनेत सुरुवातीच्या सेटअपमध्ये पॉली हाऊस बांधणे अधिक महाग होईल. ३) योग्य परिस्थिती राखलीगेली आहे याची खात्री करण्यासाठी ऑफ-सीझन महिन्यांत मोठे व्यवस्थापन आवश्यक आहे.

शेड बांधणीसाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच आसावी. २) शेड च्या आसपास ओल असू नये. ओल असल्यास रोगाचा प्रादुर्भाव असतो. ३) शेड च्या आजुबाजूस सावलीचे झाडे असावीत. यामुळे उष्ण किंवा थंड वाऱ्यास प्रतिबंध होते. ४) पोल्ट्री शेडची दीक्षा पूर्व पश्चिम बांधावी. ५) शेड ची रुंदी २० ते ३० फूट असावी. उंची साधारणपणे ७ ते १० फूट असावी शेड ची लांबी कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते. ६) बहुतेक शेडला मध्ये भागातून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून बाजूने येणारे पाऊस आत येणार नाही. ७) शेड च्या छपरतून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये . म्हणून उष्णता रोधकाची व्यवस्था करावी.

6. पोल्ट्री शेड

पोल्ट्री शेडचे फायदे : 1) कोंबडीची विष्ठा नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आहे आणि म्हणूनच, ती खते म्हणून मौल्यवान मानली जातात. 2) पोल्ट्री पंखांचा वापर उशा, फॅन्सी लेख आणि क्युरियो बनवण्यासाठी देखील केला जातो. 3) कुक्कुटपालन शेतकऱ्यांना पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ रोजगाराची संधी देते. ४) अंडी आणि मांसासारख्या पोल्ट्री उत्पादनांना उच्च पौष्टिक मूल्य आहे. ५) लहान प्रमाणात कुक्कुटपालनासाठी फक्त कमीत कमी जागेची आवश्यकता असते आणि ते घराच्या मागील अंगणातही पाळले जाऊ शकतात.

पोल्ट्री शेड बांधणीसाठी:- १) शेड बांधणीसाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच आसावी. २) शेड च्या आसपास ओल असू नये. ओल असल्यास रोगाचा प्रादुर्भाव असतो. ३) शेड च्या आजुबाजूस सावलीचे झाडे असावीत. यामुळे उष्ण किंवा थंड वाऱ्यास प्रतिबंध होते. ४) पोल्ट्री शेडची दीक्षा पूर्व पश्चिम बांधावी. ५) शेड ची रुंदी २० ते ३० फूट असावी. उंची साधारणपणे ७ ते १० फूट असावी. शेड ची लांबी कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते. ६) बहुतेक शेडला मध्ये भागातून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून बाजूने येणारे पाऊस आत येणार नाही. ७) शेड च्या छपरतून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये. म्हणून उष्णता रोधकाची व्यवस्था करावी.

पोल्ट्री शेडचे फायदे: 1) कोंबडीची विष्ठा नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आहे आणि म्हणूनच, ती खते म्हणून मौल्यवान मानली जातात. 2) पोल्ट्री पंखांचा वापर उशा, फॅन्सी लेख आणि क्युरियो बनवण्यासाठी देखील केला जातो. 3) कुक्कुटपालन शेतकऱ्यांना पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ रोजगाराची संधीदेते. ४) अंडी आणि मांसासारख्या पोल्ट्री उत्पादनांना उच्च पौष्टिक मूल्य आहे. ५) लहानप्रमाणात कुक्कुटपालनासाठी फक्त कमीत कमी जागेची आवश्यकता असते आणि ते

6. प्राण्यांचे तापमान मोजणे

प्राण्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरून तापमान घेतले.यात मी डिग्री सेल्सिअस फेरनाईड मध्ये कसे करायचे हे शिकलो.

तापमान 1. राखाडी तांबडी 101’1F 2. तांबडी 99.3प्रक्रिया केलेट्रायकोडारमा 1. Kg ज्वारी 3. Kg येऊन प्रक्रिया केली.

त्यामुळे बुरशी लागत नाही. पिकाला व पेरलेले सर्व धान्याला मोड येतीलव बुरशी लागणार नाही. यातून मी हे शिकलो.

5. प्राण्यांचे तापमान मोजणेप्राण्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरून तापमान घेतले. यात मी डिग्री सेल्सिअस फेरनाईड मध्ये कसे करायचे हेशिकलो.

तापमान 1. राखाडी तांबडी 101’1F 2. तांबडी 99.36) पॉली हापॉलीहाऊसशेती म्हणजे काय? पॉलीहाऊस हे घर किंवा संरचना आहे जी काचेच्या किंवा पॉलिथिलीन सारख्या अर्थपारदर्शक साहित्याने बनलेली आहे जिथे झाडे नियंत्रित पर्यावरणीय परिस्थितीत उगवली जातात. पॉलीहाऊसची लागवडरोपवाटिकेत रोपे वाढवणे ब्रोकोली, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड, वॉटर खरबूज, उन्हाळी स्क्वॅश इ शिमला मिरची, टोमॅटो, काकडी, वांगी, कोबी या भाजीपाला पिकांचे संगोपन फुलांच्या संकरित बियाणे उत्पादनासाठी पॉलीहाऊसमध्ये झाडे वाढवणे कापलेल्या फुलांच्या उत्पादनासाठी झाडे वाढवणे. कुंभार शोभेच्या वनस्पती वाढवणे.

पॉली हाऊस शेतीचे फायदे: १) पॉली हाऊस प्रति युनिट क्षेत्राचे उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवते. २) पॉली हाऊसमध्ये वर्षभर उत्पादन घेतले जाऊ शकते. ३) पॉली हाऊसमध्ये ऑफ सीझन भाज्या वाढण्याबरोबरच कीटकनाशकाची किंमतही कमी होते. ४) पॉलिहाऊसमध्ये भाज्यांचे उत्पादन सामान्य शेतीच्या तुलनेत 3-4 पट जास्त असते. ५) पीक कालावधी खूप कमी आहे. ६) बाह्य हवामानाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत नाही.

पॉलीहाऊस शेतीचे तोटे: १) पॉलीहाऊसवर फक्त पैसे खर्च करावे लागतात, केवळबांधण्यासाठीच नव्हे तर देखभाल करण्यासाठी. २) जमिनीत बाग सुरू करण्याच्या तुलनेत

7.प्राण्यांच्या वजना वरून खाद्या

साहित्य वजन काटा

कृती (१) प्राण्यांच्या वजनानुसार त्यांचे खाद्य कसे ठरवायचे याविषयी माहिती घेतली.(२) नंतर शेळ्यांची वजन केले.(३) वजन केल्यानंतर त्यांची वजन किती आहेत त्यानुसार खाद्य किती लागते ते काढून बघितले.(४) खुराक, सुखाचारा, ओला चारा किती प्रमाणात द्यायचे हे कळाले.10]

तुती लागवडकृती :- 1) तुती ची झाड कट करून त्याच छोट्या छोट्या कांद्या काढली.2) नंतर एक बेड तयार केला व त्या मध्ये ट्रायको ड्रमा ची पावडर मिक्ष केली.3) बेड वर पाणी मारून तुती ची लागवड केली.