नाव : जयेश पांचाळ
विभाग : ऊर्जा आणि पर्यावरण
प्रोजेक्ट नाव : बायोगॅस
विभाक प्रमुख : k . v . जाधव सर
उद्देश : शेणापासून बायोगॅस निर्माण करणे ..
साहित्य : बकेट , घमेला , फावढा , पाणी , शेण , इ ,
माहिती :
बायोगॅस गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो. बायोगॅस गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो. बायोोगॅसमध्ये साधारणपणे ५५ ते ६० टक्के मिथेनचे प्रमाण असते तर उर्वरित भाग कार्बन डायॉक्साईडचा असतो.
कृती :
१ सर्वात पहिले ५ kg शेण घेतलं .
२ ५ lti पाणी घेतलं .
३ आणि सर्व मिश्रण केलं
.
४ व राहिलेलं अन्न किंवा भाजी पाळ्या . इ .
कॉस्टिंग :
क्र . | नाव | नग | एकूण |
१ | शेण | ५ kg | १५० kg |
२ | पाणी | ५ लिटर | १५० लिटर |
total : 10 | total : 300 |