Vigyan Ashram
  • DBRT
  • Batches
    • 2024-25
    • 2023-24
    • 2022-23
    • 2021-22
    • 2020-21
    • 2019-20
    • 2018-19
    • 2017-18
    • 2016-17
    • 2015-16
    • 2014-15
    • 2009-10
  • Projects
  • Rural Startup
  • DIC
  • Technologies
  • About
  • Login

Select Page

इंटरशिप :

Jun 13, 2024 | Uncategorized

इंटरशिप :

नाव : जय जोशी


विभाग : workshop


विभाग प्रमुख : जाधव सर L p .


इंटरशिप ठिकाण : पुणे ते कोल्हापूर


जाण्याचे कारण : काही नवीन शिकण्यासाठी ..


किती महिने : २ महिने


मी काय शिकलो : ….

मी २ महिने खुप काही नवीन शिकायला भेटलं .. व अनुभव हि भेटला .. आणि काम कस करायचं . मापे कशी जयाची ते हि ते हि शिकलो ..

आम्ही इंटरशिपसाठी कोल्हापूरला गेलो होतो . फेब्रिकेशन शिकण्यासाठी व 2 महिन्यासाठी गेलो होतो . आणि खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटले , ते काम कस करायच , व ते कस समजून ते शिकलो .. आणि काही अनुभव हि भेटला आम्ही २ महिन्यात कमीत कमी २० शेड मारले . . . .

उदा : ३० / ३० शेड

शेडचा खर्च :7 lakh 20  thousand ..  

        एकूण  salary  : ३५ a thousand  

         मजुरी : २००   

        महिन्याला salary  :  १०,०००  

Share:

Previousइलेक्ट्रिकल प्रोजेक्ट
Nextगृह आणि आरोग्य

Related Posts

Agri project

Agri project

December 4, 2019

Poultry (मुर्गीपालन):

Poultry (मुर्गीपालन):

September 22, 2024

फील्ड ट्रिप

फील्ड ट्रिप

December 16, 2021

Food lab project

Food lab project

November 26, 2019

  • electric
  • Workshop Project
  • Electric Project
  • Agriculture Project
  • मोरिंगा पावडर Project

Designed by Elegant Themes | Powered by WordPress