लेथ मशीन
या मध्ये मला वेगवेगळ्या प्रकारचे टुल शिकायला मिळाले. मी पहिले लाकूड व्यवस्थित लेथ मशीन ला फिट केले .
जॉhब करण्यास सुरुवात केली .
लेथ मशीन वर लाकडाला व्यवस्थित आकार देऊन जॉब पूर्ण केला.
लेथ मशीनवर मी उडून जॉब पूर्ण केला
साहित्य- लोखंड लाकूड इत्यादी
कृती-1) लेथ मशीन इला चालू केले
2) गेट रेऊस पुढे
3) त्यानंतर क्लोज कट केले
4) लाकडाला सरफेस काढणे
5)60 नंबरच्या पोलीस पेपरने घासणे
6) त्यानंतर एका साईटला कट लावलं
7) जॉब झाल्यावर मशीन बंद करणे
8) जॉब काढून घेणे