पाणी आणि खते पिकांच्या मोहाच्या कार्यक्षम कक्षेत
मोजून, मापून थेंबा-थेंबाने प्लॅस्टिकच्या नळ्या
(लॅटरल्स) आणि ड्रिपर्स च्या सहाय्याने देण्याच्या पद्धतीस ठिबक सिंचन असे म्हणतात.
मी तयार केलेलं ठिबक सिंचन

साहित्य:-ग्रॉमेट, पी.वी. सी पाइप 50 mm, लॅटरल पाइप 16 mm, इंडकॅप,
पी.वी. सी इंडकॅप, pvc एलबो. pvc टी, द्रिपर, सोलोशन, टेकऑफ, द्रिलरकृती :-
आम्ही पाहिले 50mm चा टी मैन लाईन ला जोडला आणि एक पिस 50mm चा
p.v.c पाइप त्या टी ला सबमेन लाईन साठी जोडला आणि लॅटरल पाईप 9 m
वरती कापलातशे 10 लॅटरल पाईप कापले आणि PVC पाईप वरती ड्रिल ने होल
पाडले आणि त्याला टेकओफ जोडले आणि त्याला लॅटरल पाईप जोडला त्यानंतर
ड्रिपर जोईन्ट केले आणि इंडकप जोडून दिले.10:38 PM