आजार

  • बुलकांडी / हागवण
  • ताप
  • सर्दी व ठसका लागणे.
  • दगडी/ mastities
  • डोळ्यातून पाणी येणे / घान गाळण

रोग

  • आहार, उपचन
  • वातावरण, मार लागल्याने
  • वायरल इन्फेक्शन, वातावरणातील बदल

1: बुळकांडी :- आहारात बदल झाल्याने व अपचन झाल्यामुळे बुळकांडी लागते

2 : ताप :- वातावरणात बदल झाल्यामुळे आणि मार लागल्यामुळे ताप येतो

3 : सर्दी / ठसका लागणे :- viralinfexlion आणि वातावरणात झाल्यामुळे सर्दी होते

लसीकरण

  • PPR
  • ET
  • TT
  • FMD
  • घठसर्प
  • बसेलोसिम
  • देवी