साहित्य:-🚩

(1) मैदा

(2)पिठी साखर

(3)डालडा

(4)फ्लेवर

(5)कलर

(6)पॅकिंग बॉक्स

कृती :-🚩

-(1)मैदा, पिठीसाखर, डालडा, फ्लेवर, कलर हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घेणे.(2)मिश्रण मिक्सर मधून काढून घेणे.(3)मिक्सर मधून काढल्यानंतर मळून घेणे.(4) वेगवेगळ्या shapes मध्ये cut करून घेणे.(5)Cut केल्यानंतर ट्रे मध्ये ठेवणे.(6)ट्रे 15 minute ओव्हन मध्ये ठेवणे.(7)180°c डिग्रीला भाजणे.(8)15 minute झाल्यानंतर ट्रे ओव्हन मधून काढणे.(9)ट्रे मधून तयार झालेली नानकटाई बाहेर काढणे. 🙏🙏🙏