शेंगदाणे 1000 ग्रॅम, तीळ 600 ग्रॅम, जवस 400 ग्रॅम, मोरिंगा पावडर 125 ग्रॅम, गुळ 1375 ग्रॅम, तूप 125 ग्रॅम, अगोदर शेंगदाणे भाजून घेतले. नंतर तीळ भाजून घेतले. जवस भाजून घेतले. ते ग्राइंडर मध्ये सर्वप्रथम पदार्थ ग्राइंडर मध्ये बारीक करून घेतले. परत त्याच्यात मोरिंगा पावडर मिक्स करून परत बारीक करून घेतला. नंतर गुळाचा पाक करून घेतला त्याच्या संग केलेलं मटरेल त्याच्यात टाकलं. त्याच्यामध्ये तू टाकून मिक्स करून घेतलं. एका ट्रे ला तूप लावून घेतलं. मग त्याच्यात मिक्स केलेले मटेरियल त्या ट्रेनमध्ये टाकले मग त्याला लाटून घेतलं. नंतर ना त्याला कट करून घेतलं. ते फॉई ल पेपर मध्ये पॅकिंग केल.