आज आम्ही फणसाचा बियांच्या वरील शाल काढले आणि त्यांना जाडसर काढून घेतले व नंतर त्या बियांना भाजून घेतले नंतर त्या भाजून घेतलेला बियांना मोठ्या मिक्सर मध्ये पावडर तयार घेतली नंतर त्या पावडर ला बारीक चाळणीने चाळून घेतली व पिशवीमध्ये आहे उद्याच्या पॅकिंग साठी बांधून ठेवली आज आम्ही कालची फणसाच्या बियाची पावडर पिशवीमध्ये बांधून ठेवलेली ती आज परत पिशवी मधून काढून परत पावडर चे वजन केले तर ते वजन 28 केजी 322 gm पावडर होती तर 15 केजी 200 gm आम्ही standing pouch मध्ये आणि वजन करून 200 200 gm per pouch भरले तर त्या pouch की संख्या 76 होती
