(१) जास्त प्रमाणात ओरडणे

(२) हालचाल करणे

(३) लघवी कताना शेपटी हलावणे

(४) दुसऱ्या गाईच्या अंगावर उड्या मारणे

(५) युनी मर्गातून चिकट द्रव्य भायेर पडते

  • गाई चा गाभण काळ 9 महिने 9 दिवास असतो
  • गाई माजावर आल्यानंतुरून परत 21 दिवसांनी माजावर येते.
  • गाई पहिल्यांदा माजावर येण्यासाठी गाईचे वजन 300kg असावे लागते.

गाईची गर्भअवस्था

1 • 1st step:- 0-3 महिने ह्यदयचे ठोके जाणवतात

2 • 2 nt step:- 3-6 महिने 250 gm ते 10 किलो चा होतो

3 • 3 rd step 6 ते 9 महिने ह्यदय विकास 60 दिवसात वाढ होते

कृती :-

गाईच्या पोटात हात घालून चेक करतात आणि पोटात पिल्लचे आकार चेंडू एवढा असेल तर समजायचं की पिल्लू 3 ते 6 महिंन्याचे असते

  • 20 ते 30 परयांत वजन वाढते