साहित्य –

  1. ज्वारी पीठतांदळाचे पीठ
  2. बेसन
  3. ओवा
  4. तेल
  5. लाल मिरची
  6. हळद
  7. तीळ
  8. धना पावडर
  9. पाणी
  10. मीठ

कृती :

  1. सगळे साहित्य वजन करून घेणे.
  2. सगळे साहित्य अकत्र करून मिक्स करून घेणे.
  3. कढईमध्ये 160 मिली लिटर पाणी उकळून घेणे.
  4. दोन चमचे तेल टाकणे.
  5. उकळलेल्या पाण्या मध्ये मसाले मिक्स करणे.
  6. पीठ मळून घेने.
  7. मिक्स झाल्या नंतर दहा मिनिट प्याक करून घेणे.
  8. तेल गरम करून घेणे.
  9. साच्या मध्ये चकलीचे पीठ घेणे.
  10. आणि चअक्लीचे आकार देणे.
  11. मग गरम तेलात बनवलेले आकाराचे चकली सोडणे.
  12. चकली तळून झाली का बघणे.