ऑगस्ट 1 2024|Uncategorized

1. कृत्रिम श्वसन…….

कृत्रिम श्वसनाच्या चार पद्धती :-1) शैफर पद्धत (2)

सिल्वेस्टर

पद्धत (3) तोंडाने श्वास देणे (4) मशीनच्या

साह्याने श्वास देणे.

(1).शैफर पद्धत:- यामध्ये पाठीमागे दाब दिला जातो व

शासनात मदत होते

(2). सिल्वेस्टर पद्धत:- यामध्ये छातीवर दाब

दिला जातो. व प्राण वाचवला जातो.

(3). तोंडाने श्वास देणे:- तोंडावर फडका ठेवून

विश्वास तोंडाने दिला जातो.

(4). मशीनच्या साह्याने श्वास देणे :- मशीनचा

उपयोग करून श्वास दिला जातो.

1) अपघाती व्यक्तीचा जीव वाचतो.

2) तत्काल उपचार केला जातो.

3) प्राथमिक उपचार केला जातो.

4) विविध पद्धतींचा उपयोग करून

अपघातीच व्यक्तीचा जीव वाचवला जातो.

प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धतीचा वापर करतात.

या पद्धतीचा वापर झाल्यास त्या व्यक्ती डॉक्टर कडे न्यावे.

1) शॉक लागलेल्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.

2) कृत्रिम श्वसनच्या पद्धती शिकलो.

3) कृत्रिम शोषण प्रॅक्टिकल करून पाहिले.

2. वायरचे इन्सुलेशन काढणे………..

स्ट्रीपर, वायर ई.

सुरुवातीला 1 mm ची वायर घेतली.

जेवढे वरील आवरण काढायचे आहे ते मार्क

केलेत्यानंतर

स्ट्रीपर घेऊन मार्क केल्या जागी क्रॉस कट मारला.कट

केलेला भाग स्लीपर च्या साह्याने समोर घेतला.

वायरचे इन्सुलेशन काढण्यास शिक

1)बॅटरी ग्रॅव्हिटी चेक करणे

2) बॅटरीचे मेंटेनेस करणे शिकणे

बॅटरी, हायड्रोमीटर, रुपया , ई

प्रथम बॅटरी मधील पाण्याचे लेवल बघितली. कमी

लेवल

असल्यास सेल मध्ये बॅटरी मध्ये डिस्टिलॉटर टाकले.

बॅटरी

ला सहा सेल असतात.बारा वॅट ची बॅटरी असते त्यापैकी

एक सेल वरील झाकण काढले व हायड्रोमीटर च्या

साह्याने बॅटरीची घनता मोजली.

सन 1800 मध्ये होल्ड शास्त्रज्ञांनी केला.

1). ड्राय सेल –

उदा. टॉर्च, टेप रेकॉर्डर,घडी ई.

उदाहरण. निखिल कॅडमियन सेल, लीड ऍसिड ई

विविध सेलचे होल्टेज मोजण्यास शिकणे.

6V, 4 V, च्या बॅटरी, सेल,वही,पेन ,इत्यादी

प्रथम बंद पडलेले बॅटरी घेतली

तिला प्लस मायनस टर्मिनल ला जोडले.

त्या टर्मिनल्स ला मल्टीमीटर च्या दोन वायरिंग

जोडल्याव र व्हो ल्टेज चेक केले.

सेलचे पण होते चेक केले.

बॅटरी व सेल यांच्या उलटी चेक करण्यास

शिकलो

पर्जन्यमापक तयार कारण्याची पद्धत :-

1.प्रथम एक बॉटल घेतली.

2.त्याच्या वरचा भाग कापून त्याच्या नरसाळे म्हणून उपयोग केला.

3. तळ सपाट करण्यासाठी सिमेंट त्यात टाकले.

4.पर्जन्य मापक तयार केल. पाऊस मोजण्याची पद्धत :-

1.पर्जन्यमापकात जमा झालेले पाऊसाचे पाणी मोजले.

2.पाऊस नेहमी mm मध्ये व mc मध्ये मोजतात.

3.पाऊस मोजण्याचे सूत्र :

पाऊस = मिळालेले पाऊसाचे पाणी /फनेलचे

*10क्षेत्रफळ

4.महत्वाचे…

1).वर्तुलाचे क्षेत्रफळ =3.14*r2

2)1cm 3=1ml

3)फनेल चं क्षेत्रफळ =113cm

…..अवलोकन …….

  1. एक आठवड्यातील पाऊस मोजले. त्याच तक्ता
दिवस दिनांक Hummlmmtotal
गुरुवार 1/08/20492%191.65315
शुक्रवार2/08/202491%18316.19319
शनिवार 3/08/202492%705.34324.34
रविवार4/08/202493%907.09332.3
सोमवार 5/08/202493%262.03355.3
मंगळवार 6/08/202494%121.06356.36
बुधवार7/08/202492%121.06357.42

अनुमान :मला पर्जन्य मापक तयार करता आलं

व पाऊस मोजायला शिकलो.

6. धूर विहिरीत चूल

दूर विहिरीत चुलीचे महत्व समजून घेणे.

चुलीला लावण्यासाठी लाकूड, काडीपेटी

सर्वप्रथम दूर विहिरीत चुलीचे निरीक्षण केले.

त्याबद्दल माहिती घेतली.

व सुरक्षिततेबद्दल माहिती घेतली

लाकूड लावून माचिस ने पेटवले व त्यानंतर

निरीक्षण केले.

1) धुराचा त्रास होत नाही. श्वासनाचा

आजार होत नाही.

2) इंधन बचत होते ऊर्जा वाया जात

नाही.

दूर विहिरीत चुलीचे कार्य समजले. त्यातील कार्य

7. लेवल ट्यूब….

1) बांधकामाची लेवल काढणे.

(2) लेवल कांद्याच्या विविध उपकरणांची माहिती.

(3) लाईट फिटिंग करताना पट्टी लावण्यासाठी

लेवल ट्यूबचा उपयोग

लेवल ट्यूब, पाणी, मार्कर, ई

1) सुरुवातीला लेवल ट्यूब मध्ये पाणी भरून घेतले

(2) नंतर मग लेवल ट्यूब चे दोन्ही टोकं एकत्र करून

पाण्याची लेवल काढली व मार्क करून घेतलं

(3) वेगवेगळे भिंतीवर पाच पॉईंट काढले

(4) अशाप्रकारे लेवल टू चा वापर केला.

पाणी स्थिर राहणे महत्त्वाचे उपयोग पडते.

लेवल काढण्यासाठी लेवल ट्यूब मध्ये

लिक्विड पदार्थाचा वापर करावा.

8. विज बिल काढणे….

विज बिल काढण्यात शिकणे

वही , पेन

1 युनिट =1000

walt 1000 Walt=1kw

0ते 50unit = 4.25 51 ते 100 = 7.00

101ते 150= 10.50 151 ते 200= 15.00

पुढे युनिट = 20.00

लाईट बिल काढणे शिकलो.