पायाची आखणी म्हणजे एक विशिष्ट प्रकल्पासाठी योजना म्हणजे पायात आहे
पाहिजे आपण करताना लागणारे साहित्य दोरी चार गज फकी मापन टेप कोण मापक इत्यादी
पायाची आखणी करण्याची कृती:- सर्वात पहिले आपल्याला किती पाया पाहिजे किती फुट त्याचं माप काढायचं आणि जमिनीवर त्याप्रमाणे मापनाची पद्धत करायची म्हणजे सगळ्यात पहिलं एका साईडने मोजमाप करायचं आणि त्या ठिकाणी दोन खेळे मारायचे त्यानंतर चारही साईडने आपल्याला जेवढं लागतं तेवढं माप घेऊन मापन करायचं आणि मग नंतर त्या चार गझलला दोरी बांधायची आणि मग ते माप बरोबर आहे का नाही चेक करायचं त्यासाठी आपण मोठ्या कोण मापकाच्या मदतीने सुद्धा आपण पायाची आखणी करू शकतो आणि मग चारही साईडने सरळ माप असेल तर ती बाजू पक्की केली अशी बघायचं आणि मग त्यावर पक्के टाकायची आणि त्या पायामध्ये किती फुटाचं आपल्याला पाया खोदायचा आहे ते बघायचं आणि किती त्याची लांबी आणि रुंदी करायची ही ही फक्की टाकून करायचं आणि मग ते चारही गच काढून डोळे काढून बाकीच्या साहाय्याने फक्त आपण ती पायाची आखणी करून पाया पडून घ्यायचा
या या सर्व पद्धतीने आम्ही पायाची आखणी तयार केली आणि तो पाया आखला