*उदा=
- O,R,S=oral rehydration sallg = जलसंजीवनी.
- कोणत्य आजारामध्ये O,R,S घेतात= ताप,अशक्तपणा,जुलाब, उलटी,पोटाचे वेगवेगळे आजार
*लक्षणे=
- पाणी कमी होणे.
- Energy Kami होने
*रोज किती पाणी पीले पाहिजे.
- कमीत कमी = 3 litre
- जास्तीत जास्त= 5 litre
- 29 जुलै ला O,R,S दिवस साजरा केला जातो पूर्ण जगभर
- आपल्या वजनाच्या 90/ टक्के पाणी शरीरात असण्यास गरजेच आहे.
*पाणी कमी कधी पडतो*
आपल्या शरीरात पाणी आपण आजारी असल्यास पाणी कमी होतो आपल्याला अशोकतपणा आल्यास आपल्या शरीरात पाणी कमी होते पोट दुखल्यास पाणी कमी होणे पाणी कमी झाल्यावर गळा सुकने.