पाव

मटेरियल :- मैद यीस्ट, ब्रेड इम्प्युटर,साखर, मीठ तेल ,ओवन

कृती

पाहिलं तर 55 केजी मैदा घेतला आणि ईस्ट घ्यायचं आणि साखर मीठ करायचं आणि मैदा घ्यायचा पाणी टाकून मळायचा आणि 120 g आणि मीठ 100 ग्रॅम घ्यायचं आणि ते मिक्स करायचं मिळाल्यामुळे त्यामध्ये टाकायचं आणि आणि दोन घंटे ठेवायचं दोन घंटा नंतर त्याचे गोल गोल उंडे करायचे आणि ओव्हन मध्ये ठेवायचे आणि पावर ट्रेमध्ये टाकायचे आणि दहा मिनिटं ओव्हन मध्ये ठेवायचे आणि दहा मिनिटानंतर ते परत बाहेर काढायचे आणि ते पाव उलटे करून ठेवायचे आणि ते झाकून ठेवायचे

चिंच खजूर सॉस

सामान:- खजूर ,साखर, मीठ काळ मीठ लाल मिरची गरम मसाला चाट मसाला

कृती:-

मटेरियल खजूर साखर मीठ काळ मीठ लाल मिरची गरम मसाला चाट मसाला चिंच आणि सायट्रिक ऍसिड आणि चिंच एक किलो खजूर एक किलो साखर 2400 ग्रॅम घ्यायची आणि काळ मीठ 24 ग्रॅम मीठ 24 ग्रॅम लाल मिरची सोळा ग्रॅम गरम मसाला 16 ग्रॅम चाट मसाला १२ ग्रॅम घ्यायचा आणि मग आणि गॅस चार्ज 120 पडतो आणि त्याची मजुरी पस्तीस टक्के पडते आणि पाच केजी चा चिंच श्वास 360 तयार होतो

चाचणी कुकीज

सामान चाचणी पीठ ,गहू, गुळ ,बटर, मार्गरीन, दूध ,पावडर, कुस्ट, पावडर

कृती

पाहिलं तर चाचणी पीठ गहू गुळ बटर मार्गरीन दूध पावडर कुस्ट पावडर

व्हॅनिला इसेन्स आणि पहिलं चाचणी पीठ घ्यायचं आणि ते मिक्स करायचं गहू बटर मार्ग इन मिक्स करायचं आणि ते त्याला गोल आकार द्यायचा आणि मग नंतर एका ट्रेमध्ये त्याला ठेवायचं मग नंतर पंधरा मिनिटं ठेवतात आणि मग नंतर थोड्यावेळ ठेवायचे मग नंतर ते पॅकिंग करून स्टॉलवर ठेवायचे

बाजरीचे ला

सामान बाजरीचे पीठ,मगज बी, जावस, तीळ ,इलायची, पावडर गुळ, तूप

कृती:-

मटेरियल पहिलं तर बाजरीचे पीठ घ्यायचं आणि मगज बी जावस तीळ आणि इलायची पावडर गुळ तूप बाजरीचे पीठ दोनशे ग्रॅम मगज बी 120 ग्रॅम जवस 120 ग्रॅम तीळ 180 ग्रॅम घ्यायचं आणि ते सर्व मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोल गोल लाडू सारखा आकार देऊन आणि त्याचे पॅकिंगचे बॉक्स सहा बॉक्स लागतात आणि 12 60 ग्रॅम लाडू होतात आणि पॅकिंग करून ठेवायचे

व्हेन पक

मैदा, कस्टर् पावडर, साखर, मीठ, दूध, मार्ग रीन,

कृती

मटेरियल मैदा कस्टर् पावडर साखर मीठ दूध आणि मार्ग रीन घ्यायचं आणि मैदा 500 ग्रॅम साखर 14 ग्रॅम मीठ 14 ग्रॅम दूध 20 लिटर घ्यायचं आणि ते सर्व मिश्रण करायचं पवन चार्ज युनिट 14 आणि त्याची मजुरी 35 टक्के पडते

नवरात्री प्रसाद

मटेरियल गहूचं पीठ मैदा गुळ आणि रवा घे तेल इलायची पावडर आणि त्याचा गॅस चा चार्ज 120 पडतो गव्हाचे गहू चे पीठ दीडशे ग्रॅम घ्यायचं आणि मैदा साडेचारशे घ्यायचा बडीशेप 40 ग्रॅम घ्यायचं आणि घे 800 ग्रॅम घ्यायचा आणि तेल एक किलो घ्यायचं इलायची पावडर 18 ग्रॅम घ्यायची मग नंतर ते सर्व मिक्स करून त्याला हाताने आकार देऊन त्याला आम्ही पॅक करून ठेवलं

आवळा कॅंड

मटेरियल आवळा साखर पिठीसाखर ड्रायर चार्ज आणि गॅस चार्ज हा हा आणि एक युनिट ड्र ड्रायर चार्ज एक युनिट लागतो लागतो आणि 90 ग्रॅम गॅस चार्ज लागतो आणि त्याला तीन दिवस साखरेच्या पाण्यात ठेवतात आणि तीन दिवसानंतर ट्राय करायला ठेवतात आणि मग नंतर सुकल्यानंतर ते पिठीसाखर लावून आणि ते पॅकिंग करून ठेवले जातात आणि त्याची मजुरी 35 टक्के पडते पॅकिंग चार्ज असाच 24 लागतो पिठीसाखर लावून दोन मिनिटात ते ठेवायचे आणि मग विकायला ठेवले जातात

शेंगदाणा चिक्की

त्याचे मटेरियल पहिलं तर शेंगदाणे तेल आणि गुळ आणि त्याला गॅसवर ठेवून तो गूळ वितळून त्यामध्ये शेंगदाणे भाजलेले व ते त्याचे टरफले काढून व चोळून विरघळलेल्या गुळामध्ये टाकून ते चांगले मिक्स करायचे आणि मग साच्याला तेल लावून त्यामध्ये चिक्कीचे मिश्रण टाकायचे आणि मग त्याच्यावर लाटायचं मग वरून चौकोन आकाराचा आकार देऊन त्याचे तुकडे करून बॉक्समध्ये बॉक्समध्ये करतात

पिझ्झा

मटेरियल मिरची मैदा टोमॅटो आणि ईस्ट बटर मीठ आणि कांदा चीज सॉस सिमला मिरची चाट मसाला व ओव्हन चार्ज मैदा अडीचशे ग्रॅम घ्यायचा आणि मग नंतर जसं भावाचं पीठ बनवतात तसंच पिझ्झाचं पीठ बनवतात मग नंतर ते घेऊन मळून त्याला गोल आकार देऊन मग पहिलं त्याच्यावर सॉस लावून मग त्याच्यावर कांदा शिमला मिरची आणि मिरची व टोमॅटो आणि चाट मसाला लावून 10:20 ठेवायचं आणि मग नंतर ते झाकून ठेवायचं व नंतर ते काढून ओव्हन मध्ये ठेवायचे दहा ते पंधरा मिनिटात पिझ्झ होतोहोतो मग नंतर कापून त्याला त्रिकोण आकार दिला

टूटी फ्रूटी

त्याला लाग मटेरियल पहिलं तर आम्ही पपई आणली मग नंतर ती चालून त्याला चौकोन काय आकार दिला मग नंतर पाकाच्या पाण्यात त्याला उकळून घेतलं मग नंतर कलर करायचे पाणी केले आणि एक कलर हिरवा होता आणि एक कलर लाल होता आणि एक कलर निळा होता 50 50 ग्रॅम टूटी फ्रूटी टाकली आणि मग नंतर आम्ही ते दोन दिवस सुकवायला ठेवलं मग नंतर आणि मग नंतर तुटी फ्रूटी पॅक करून आम्ही ठेवून दिली

चिवडा

मटेरियल पहिलं पोहे भाजले आणि शेंगदाणे भाजले आणि कढीपत्ता तळला आणि मग मिरची तळली आणि कांदा तळला मग नंतर पापडी तळली आणि नंतर ते सर्व मिक्स केलं आणि त्यात मीठ घालून पॅकिंग करून ठेवले

मोरिंगा चिक्की

मोरिंगाचीकिला लागणार मटेरियल पहिलं तर मोरिंगा तोडून आणायचा मग नंतर तो ड्रायर करायला ठेवून द्यायचा मग नंतर तो काढून आणल्यानंतर तो मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर बनवायची मग ती पावडर एका प्लेटमध्ये ठेवायची मग नंतर तीळ घ्यायचे ते भाजायचे आणि मग नंतर गुळ शेंगदाणे आणि घी

मोरिंगा पावडर शेंगदाणे गुळ आणि घी ह्यांचं मिश्रण करून साच्यामध्ये त्याला टाकून पहिलं साच्याला तेल लावायचं मग नंतर त्या साच्यामध्ये मोरिंगा चुकीचा मिश्रण टाकून त्याला लाटायचं आणि मग लाटल्यानंतर त्याला चौकोन आकारा दिला जातो मग नंतर त्याला पॅकिंग करून ठेवतात ठेवता

आईस केक

पहिल्यांदा चॉकलेट प्रेमिक्स आणि पाणी 200 एम एल खालून एक जीव करून घ्यायचे मग परत तेल दहा एम एल परत एकजीव करून घ्यायचं चॉकलेट चॉकलेट प्रेमिक्स घालून त्याला 180 वरती 15 मिनिट बेक करून वीक क्रीम करून त्यात व्हॅनिला इसेन्स फ्रिजर मध्ये दहा मिनिट ठेवणे