जनावरांचे दूध काढत असताना योग्य पद्धतीने दूध काढणे हाताळणे गरजेचे आहे.
१. हाताने दूध काढणे.
२. यंत्राच्या सहाय्याने दूध काढणे.
हाताने दूध काढणे.
१ मूठ पद्धत
या पद्धतीचा उपयोग प्रामुख्याने गायीचे दूध काढण्या साठी वापरली जाते.
२. चिमटा पद्धत.
ही पद्धत प्रामुख्याने शिर्डी व मेंढी अशा प्राण्यांचे दूध काढण्यासाठी वापरली जाते.
३. अंगठा पद्धत.
ही पद्धत प्रामुख्याने म्हशीचे दूध काढण्यासाठी वापरली जाते.
यंत्राच्या साहाय्याने दूध काढणे.
१. सोलर चलित यंत्र
यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून दूध यंत्र चालवले जात.
२. इलेक्ट्रिक मिल्किंग मशीन
हे मशीन घरातील विजेवर चालवले जाते.
फायदे. मशीन.
१. वेळ कमी लागतो
२. लेबर चार्ज कमी लागतो.
हाताने दूध काढण्याचे फायदे.
१. काशेती दूध पूर्णपणे काढले जाते.
२. सडाला इजा होत नाही होत नाही.
तोटे हाताने दूध काढण्याचे
१. वेळ जास्त जातो.
२. लेबर चार्ज जास्त जातो
३. जास्त जनावरांसाठी ही पद्धत वापरली जात नाही.
मशीनने दूध काढण्याचे तोटे
१. खर्च जास्त येतो.
२. काशेमध्ये दूध शिल्लक राहते त्यामुळे हाताने परत दूध काढावे लागते .
३. मशीन मुळे जनावरांना सडाचे आजार होऊ शकते.
.
.