
अवजारांची ओळख

ग्राइंडर
ग्राइंडर:- पाईप किंवा लोखंड इतर कापण्यासाठी वापर केला जातो

Co 2:- कार्बन ऑक्साईड गॅस वेल्डिंग
Co 2:- कार्बन ऑक्साईड गॅस वेल्डिंग. वेल्डिंग मारण्यासाठी वापर केला जातो

लेंथ मशीन
लेंथ मशीन:- लेन्थ मशीन चा वापरला लोखंड आकार देण्यासाठी केला जातो

मिलिंग मशीन
मिलिंग मशीन:- मिलिंग मशीन चा वापर लोखंड किंवा लाकडाला एक वेगळा आकार देण्यासाठी आणि लोखंडाची चावी करण्यासाठी

WOOD ROUTER
उड राउटर:- गुड राउटर चा वापर वेगवेगळी नक्षी काढण्यासाठी केला जातो

ग्राइंडर पॉलिश करणे आणि कटिंग करणे.
बेंडिंग मशीन पत्रा वाकवणे
पावर हेक्सा जास्त जाड वस्तू लाकूड लोखंड कापण्यास टूल बद्दल मदत केली जाते
प्लाजमा कटर मशीन पत्र्याला वेगवेगळ्या आकार देणे
सीएनसी टर्निंग मशीन
पावडर कोटिंग\ भट्टी टेंपरेचर
इत्यादी अवजारांचा वापर केला जातो वर्कशॉप मध्
सुकली बनवायला

आम्हीही सुपली तयार केली पत्र्यापासून
त्यानंतर आम्ही पत्रे पासून डबे देखील बनवले छोटे छोटे खिळे आणि चुका ठेवायला

co2:- कार्बन डाय-ऑक्साइ

अशाप्रकारे आम्ही पहिले साधे अँगल वरती रन मारले आणि त्यानंतर मग ती यंगल असे जोडायला शिकून मग आम्ही वेल्डिंग करायला शिकले
वेल्डिंग
