1. साधने आणि उपकरणे

उद्देश- अभियांत्रिकी विभागामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व साधरणांची व उपकरणाची ओळख करून घेणे.

कृती अभियांत्रिक विभागामधील सर्व उपकरण्याची व साधनांची ओळख करून घेतली व कसे चालते ते समजून घेतले.

    1)  वेल्डिंग मशीन- 

                      1)आर्क वेल्डिंग – 5000/-

                      2)CO2 वेल्डिंग- 8000/-

  1.  CO2 वेल्डिंग म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड वेल्डिंग ज्यामध्ये co2 गॅस चा वापर केला जातो हा प्रक्रिया साधारण स्टील आणि इतर धातूंमध्ये वेल्डिंगसाठी वापरली जाते
  2. टिग वेल्डिंग एक टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग ज्यामध्ये एक टंगस्टन इलेक्ट्रोड वापरला जातो आणि गॅस  वापरून वेल्डिंग प्रक्रिया सुरक्षित केली जाते. किंमत 2000/-

    2)  बेंच ग्राइंडर मशीन- 8000/-

          वेल्डिंग जॉईंट्सचा समतल करणे  पृष्ठ भागावर  गडद किंवा खराब सामग्री काढणे आकारमान सुधारणे  ग्राइंडिंगसाठी उपयुक्त आहे.

    3) पाईप कटर मशीन- 15000/-

           विविध आकार आणि सामग्रीचा  पाईप्स कट करण्यासाठी पाईप लाईन इन्स्टॉलेशन आणि रिट्रोफिटिंगसाठी.  वेल्डिंग किंवा इतर प्रक्रियांसाठी  योग्य आकारात पाईप्स तयार करणे.

     4) आयर्न- 7000/-

           आयर्न (लोखंड) एक महत्त्वपूर्ण धातू आहे त्यावर ती आपण कोणत्याही लोखंडी वस्तूला सरळ करण्यासाठी  त्याच्यावर ठेवू शकतो किंवा आपण ठोकून वाकवू शकतो. 

      5) वेडिंग साईड टेबल- 30000/-

            वेल्डिंग करतानी वस्तू हलू नये म्हणून तिला स्थिर ठेवण्यासाठी विविध वजनाच्या धातूच्या भागांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेल्डरला आरामदायक उंची वरती काम करण्यासाठी.

      6) मिलिंग मशीन- 

             एक प्रकारची यांत्रिक उपकरण आहे जो विविध धातू किंवा इतर पदार्थांचे पृष्ठभाग काढण्याचे काम करते.

2. मापन

उद्देश-   मापन हे आपण सटीक पणे  घेऊन त्यातील त्रुटी कमी करणे  मापण प्रणालीचा  उपयोग करून कौशल्य विकसित करणे.

 साहित्य-  स्केल, टेप, लहान गेज, वजन काटा.

प्रकार-  मापनाचे दोन प्रकार असतात. 

  1. ब्रिटिश पद्धत
  2.  मॅट्रिक पद्धत

ब्रिटिश पद्धत-

        ब्रिटिश पद्धत ही जुन्या काळी वापरले जात असे म्हणजेच जसे जुन्या काळ चे लोक म्हणायचे की एकर, गुंठा, ब्रास, अदूली, पायली, फलिंग  कोस इत्यादी अशा प्रकारे आधी माणसं माप घ्यायचे.

मॅट्रिक पद्धत- 

          मॅट्रिक म्हणजे वर्तमान काळात चालणारी पद्धत आहे.  तर यात m,mm,cm,km,inch,ft,gm आणि kg अशा प्रकारे माप असतात. तर त्याला  gm  किंवा kg मध्ये मोजतात.  समजा दुग्धजन्य व लिक्विडचे पदार्थ मोजण्यासाठी ml किंवा liter मध्य मोजले जाते. 

 सूत्र- 

           CM                                          FT

   1cm = 10mm                        1mm = 0.003280 ft

   1in = 2.5cm                          1cm = 0.03280 ft

   1m = 100cm                         1in =0.08333 ft

   10mm = 1cm                        1m = 3.2808 ft

 M

1mm = 0.001 m 

1cm =0.01 m 

1in =0.0254 m

1ft = 0.3048 m

ब्रिटिश प्रणाली

1 फुट = 12  इंच

1 गेज = 3 ft

1 फलिंग = 220 गेज 

 # हे सर्व अंतर मोजण्याचे एकक आहेत..

1kg = 1000gm .

9m = ग्रॅम

kg = किलोग्रॅम 

# हे स्थूल मोजण्याचे एकक आहे.

ml =मिलिमीटर 

l = लिटर

3.पत्रा काम

पत्रा कामाच्या प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि उपकरणांचा अभ्यास करणे. यामुळे आपल्याला पत्रा कामाची सखोल समज प्राप्त होते व इतर यांत्रिक कामांमध्ये सुरक्षित आणि प्रभावीपणे कार्य करू शकाल

साहित्य

लोखंडी पत्रा, हॅमर, चाकू किंवा ग्राईंडर, फाइल्स् प्रोटेक्टिव गॉगल्स आणि ग्लोव्हज, स्पॉट वेल्डिंग मशीन, कैची, कागद, पेन, पेन्सिल, वही.

कृती :

  • पहिल्यांदा सरांनी मापे सांगितली त्याच्या प्रमाणे आम्हाला कागदाचे बनवायला सांगितले
  • कागदावरती सर्व मापे आखून घेतली व त्याला त्या मापानुसारे घडी घातली
  • काही ठिकाणी कट करायचे होते तिथे कैची ने कट मारले.
  • सर्व मापानुसार सुफली बनवली व सरांना दाखवली
  • त्यामध्ये काही त्रुटी होया त्या सरांनी आम्हाला सांगुण दाखवल्या व दूरुस्त करायला लावल्या
  • पत्रा कामाचे यांत्रिक कामामध्ये दक्षता आणि सुरक्षितता शिकवतो, विविध साधनांचा वापर करून लोखंडी पत्र्यांच्या जोडणी प्रक्रियेत निपुणता मिळवली जाते. तांत्रिक कौशल्ये कामाचे आयोजन आणि योग्य साधनांचा वापर सुधारतो.

4. वेल्डिंग

वेल्डिंग

वेल्डिंग म्हणजे काय दोन मेटल ला जोडणे म्हणजे 2 मेटल ला DC (Direct Current) ने एकत्र जोडले जातात. तिथे Electrode / Filler चा उपयोग केला जातो अश्या प्रक्रियेला वेल्डिंग म्हणतात

जेव्हा आपण वेल्डिंग करतो तेव्हा त्यातून अलट्रा व्होईलेट (ultraviolet rays) बाहेर पडत असतात वत्या 2700° 2800°८ पर्यंत असतात. यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होतो.

  • वेल्डिंग चे प्रकार

C02 वेल्डिंग

Arc वेल्डिंग

TIG वेल्डिंग

MIG वेल्डिंग

spot वेल्डिंग

  • C02 वेल्डिंग

आपल्या कडे C02 वेल्डिंग आहे ज्यात 52kg चा गॅस आहे. व त्याची किंमत 3500 इतकी आहे.

  • Arc वेल्डिंग

Arc वेल्डिंग करायला आपल्याला एका रोड ची गरज असते ज्यात केमिकल असतं तर त्या केमिकल रियाकशन ने देखील आपल्याला त्रास होतो.

  • Tig वेल्डिंग

टंगस्टन इलेक्ट्रोडचा वापर करून जोडले जातात.

  • वेल्डिंग साहित्य

वेल्डिंग मशीन: विविध प्रकारच्या वेल्डिंग मशीन मिग वेल्डिंग मशीन.

वेल्डिंग रॉड : धातू जोडण्यासाठी रॉड्स वापरल्य जातात.

वेल्डिंग गॉगल्स आणि मास्क :-

डोळ्यांचे आणि चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी.

  • गण चे पार्ट

1) नोजल

2) कनेक्टर – करंट सफलाय करण्यासाठी काम करणे

3) क्रियूजर – गॅज फैलवण्याचे काम करणे

८) कॉनूक्य रीप्स

5) हेड नोज Holdar

6) स्वीच

7) होल्डर

वेल्डिंगचा निष्कर्ष

वेल्डिंग एक अत्यंत महत्‌वाची आणि उपयुक्त प्रक्रिया आहे जी धातूचे तुकडे जोडण्यासाठी वापरली जाते. वेल्डिंगचे विविध प्रकार आहेत. जसे की arc वेल्डिंग, गॅस वेल्डिंग, मिग वेल्डिंग & Tig वेल्डिंग, ज्यामध्ये CO2 वेल्डिंग ही एक प्रमुख पद्धत आहे.

5. Powder Coating

पावडर कोटिंग म्हणजे :-

पावडर कोटिंग ही एक प्रकारची धातू, रंगवण्याची मशीन आहे म्हणजेच या मशीन ‌द्वारे Metal ला रंग दिला जातो तर त्या Metal ला रंग देत असताना आपल्याला सर्व safety घालणे अ आवश्यक आहे. हा रंग Powder च्या स्वरूपात असतो व त्या वर चिटकवण्यासाठी oven आहे ज्याने ते Metal Oven मध्ये ठेवले की ती Powder गरम होते व वितळते ज्यानेकरून Powder मेटलवर चिटकली जाते.

  • पावडर कोटिंगचे फायदे –
  1. जास्त काळ ही powder coating टिकली जाते.
  2. हे साधारण Colour सारखं लवकर निघत नाही व टिकाऊ आहे.
  3. हा colour सर्व ठिकानी एकाच लेयर वर बसतो. धातू लवकर गंजला जात नाही.
  4. पर्यावरणास सुरक्षित ठरले जाते.
  • प्रक्रिया :-
  1. सर्वात आधी धातूला चांगल्या प्रकारे Polish करून घेणे.
  2. मग त्यावर 3 in 1 Liquid लावून त्यावरची घान किंवा गंजलेले असेल ते काडून टाकले .
  3. त्यानंतर पाण्यानी धून ते 10ते 15 min सुकायला ठेवावे.
  4. धातू सुकल्यावर मशीन मध्ये Powder टाकून घेतली
  5. जमीनीवर एक मोठं कारपेट अंथरावे जेणेकरून खाली कलर वाया जाणार नाही आणि खराब देखील होणार नाही.
  6. त्यानंतर कॉम्प्रेसरवर चालू करून हवा भरून धातूवर कलर फवारला जातो.
  7. त्यानंतर oven मध्ये ठेवून त्याला set केले जेणेकरून त्या धातूवरचा कलर हिट होऊन त्यावर चिटकला जाईल व set टाइम आपोआप बंद होईल व मशीन देखील बंद होईल म्हणजेच या मशीनचा CNC टाईप आहे.

6. रंगकाम

  • रंगकाम:-

रंगकाम म्हणजे एखाद्या वस्तूला गंज लागला असेल किंवा बर आला असेल तर त्याला गंज लागू नये म्हणून रंग लावला जातो यालाच रंगकाम असे म्हणतात 

  • कार्य:- 
  1. टीव्हीच्या फ्रेमला काळा कलर दिला
  2. कॉम्प्युटर लॅब आणि जुनी  शिविंग लॅब ला कलर दिला 
  3. कलर देण्याआधी कलर जर जाड असेल तर त्यात थिनर ओतून ते मिक्स करून घेणे व नंतर ब्रश च्या साह्याने कलर देणे व रोलरच्या साह्याने कलर देणे 
  • साहित्य:-

 ग्लोज,कलर,थिनर, ब्रश,रोलर इत्यादी 

  • कृती:-

     आपण वस्तूला कलर देतो कारण वस्तू लवकर गजू नये व कलर दिला की वस्तू Attractive दिसते व Shine येतो व वस्तू जास्त काळ टिकतात.

7. प्लंबिंग

  • प्लंबिंग:-

प्लंबिंग  पाईप लाईन एकमेकांना जोडणी जाते असतात जे की सॉकेटला सुलोचन लावून एकमेकांना जोडतात यालाच प्लंबिंग असे म्हणतात.

  •  साहित्य

 Hand gloves, Spectacles, shoes, mask etc.

 प्लंबिंग चे साहित्य:- pipe,सुलोचन, एक्झा, सॉकेट, एल्बो इत्यादी.

टाईप्स ऑफ पाईप:- पीव्हीसी पाईप,पी पी आर पाईप, युपीव्हीसी पाईप

  • कृती
  1. पाईप किती मापाचा असेल तेवढा कट करून घ्यावा 
  2. कट केलेल्या पाईपला tube level लावून सरळ करून घेणे
  3. त्याला सरळ राहण्यासाठी जोडल्यावर त्याच्या मापावर ड्रिल मारले व नंतर खेळतो ठोकून पॅक करून घेतले
  4. व  नंतर पाईप जोडण्यासाठी  सोल सुलोचन लावले व घट्ट जोडून घेतले
  5.  काही पाईपाना adapter नसते. तर त्याला आपण गरम करून देखील लावू शकतो 

8. पायाची आखणी

•पायाची आखणी करणे म्हणजे पायाचे योग्य रचना आणि संरचना तयार करणे.

• साहित्य:- पेपर, पेन्सिल, स्केल, रबर, टेप, गज, ओळंबा, गुणा, पावडर राखण्यासाठी, कोन मापक.

कृती:- सर्वात आधी पायाखणीसाठी सर्व साहित्य जमा करावे. त्यानंतर लेव्हल टूप मध्ये पाणी आहे का नाही ते पहावे व नंतर Sprite level ने चेक करून घ्यावे. ओळंबा लावावे व विटा बरोबर लावलेत का नाही ते चेक करावे. सर्व मापे नीट बरोबर लावल्यावर पुढची आखणी करून घ्यावी.

9.RCC Coloumn

उद्देश : RCC column तयार करने.

  • साहित्य :

वाळू , सीमेंट , खडी , पाणी, रेती, थापी , फावडा, गज, घमेल, टेप

  • कृती
  1.  सर्वात आधी आम्ही ते आरसीसी कॉलम घेऊन गेस्ट हाऊसला आलो
  2. वर slap ला जाऊन एका गजा खाली ठेवून लेवल चेक करून घेतले
  3. त्यानंतर एका लाईन ला लाऊन गज उचलून घेतला
  4. अस करता करता सगळे coloumn लाऊन घेतले.

10.लेथ मशीन

लेथ मशीन उद्देश : लाकूड किवा लोखंडावर फसईणग करण्यासाठी लेथ मशीन चा वापर करतात.

साहित्य :वर्णीय कलीफएर , लेथ मशीन मटेरियल : लाकडाचा cyclimder प्रकारचा तुकडा.

कृती :लाकडाच्या तुकड्याला 4 सेमी फकिनग करायची होती . लेथ मशीन वापरताना सेफ्टी घातली. नंतर लेथ मशीनला ऑईलीनग व ग्रीस लावली. टूल पोस्ट वर टूल बीट लावले . चकमध्ये लाकडाचा तुकडा फिक्स केला. त्याला मृत केंद्र सेंटर लावला. मशीन चालू करून हळू हळू टूल पोस्ट पुढे ढकलला.

लेथ मशीनमध्ये वापर जाणारी टूल :-

Facing :- लेथ ऑपरेशन्समध्ये फेसिंग ही पहिली पायरी असते. अक्षाच्या उजव्या कोनात बसण्यासाठी धातूला टोकापासून कापून टाकणे समाविष्ट आहे.·

TAPERING:- टेपरिंगमध्ये कंपाऊंड स्लाइड वापरून धातूला शंकूच्या आकारात कापून घेणे समाविष्ट आहे.

PARALLEL TURNING:- एक महत्त्वाचे ऑपरेशन आहे जे सामग्रीचा व्यास कमी करण्यासाठी वापरले जाते.

11. Milling Machine

उद्देश:-

विविध आकारांचे आणि जटील यांत्रिक भाग निर्माण करणे आहे हे सामग्रीवर कटिंग ड्रीडवर शिपिंग आणि मिलिंद मशीन चा उपयोग जटिल आकार आणि सुसंगत अचूकता आवश्यक असलेल्या भागांच्या निर्मितीसाठी केला जातो.

साहित्य:-

मिलिंग मशीन कटिंग स्टूल लाकूड ब्लोअर जॉब की व सेफ्टी साहित्य

कृती:-

  1. पहिल्यांदा मशीन चालू करण्यापूर्वी सर्व साफसफाई करून घेतली
  2. सर्व सेफ्टी आहे का नाही ते पहिल्यांदा घालावे नंतर मशीन जवळ जावे.
  3. लाकडाचा तुकडा हा मशीन मध्ये नीट बसवला व त्याला टाईप केला स्टॉलच्या मापावर त्याला ऍडजेस्ट करून घेतले व fit केले.
  4. नंतर हळू हळू त्याला forward press केले मग तिथून परत vertically आणल.
  5. जर मशीन मधून धूर निघाला तर फुक मारू नये त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते .