सोशल पॉईंट तयार करणे
कृती..
पहिले आम्ही सोशल पॉइंटला जागा निवडली त्यानंतर आम्ही आम्ही तिथे जाऊन घेतला व नंतर त्याची ड्रॉइंग तयार केली व नंतर आम्ही तिथली साफसफाई चालू केली दोन दिवस साफसफाईसाठी गेले व नंतर आम्ही सर्व साफसफाई करून तिथे रोप झाडांचे रोप लावले व नंतर आम्ही तिथे फुल तयार केला व नंतर आम्ही चुन्याने दगडावरती रचून मारकॉट केली व त्या साईडने झाडे लावली व वाळल्या झाडांना रंग दिला व नंतर तिथे बसण्यासाठी आम्ही व्यवस्था केली व त्या जागेला कलर देऊन तेथे वर झेंडा लावला व नंतर आम्ही तिथे एकदम चांगली जागा केली त्या आता मला कलर काम वेल्डिंग व ड्रॉइंग काढायला शिकण्यास भेटले व सोशल पॉईंट कसे तयार करायचे हे अनुभव आले



अडचणी…
पॉईंट कसे तयार करायचे अनुभव नव्हता कलरिंग करायचं व बांधकाम करायचा अनुभव नव्हता ते आम्ही करत गेलो आणि शिकलो व नंतर झाडांना कसे आणायचं व त्यांना दगड लावून कलर कसे द्यायचे ते अनुभव कधी नव्हता ते शिकलो आम्ही सोशल पॉईंट तयार करायला शिकलो
ड्रॉइंग
