1.साधणे आणि उपकरणे.
उद्देश: वर्कशॉप मधील साहित्य व साधनाची वळक व कार्य बद्दल माहिती
कृती अभियांत्रिक विभागामध्ये सर्व उपकरणांची व साधनांची ओळख करून घेतली व कसे चालते ते समजू घेतले
वेल्डिंग मशीन
आर क वेल्डिंग -5.000/-
CO2वेल्डिंग – 8.000/-
Co2 वेल्डिंग म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड वेल्डिंगच्या मध्ये co2 गॅसचा वापर केला जातो हा प्रक्रिया साधारण स्टील आणि इतर साधनांमध्ये वेल्डिंग साठी वापरली जाते टी आय जी वेल्डिंग एक इंटर गॅस वेल्डिंग ज्यामध्ये एक टंगस्टन इलेक्ट्रोडवापरला जातो आणि गॅस अनेकदा वापरून वेल्डिंग प्रक्रिया सुरक्षित केली जाते
किंमत 2000/-
बेंच ग्रिटर मशीन 8000/-
वेल्डिंगज्या इंट्रोडक्शन चा समतल करणे पृष्ठभागावर गडद किंवा खराब सामग्री काढणे आकारमाप सुधारणे
ग्राइंडरिंग साठी उपयोग आहे
पाईप कटर मशीन 15000/-
विविध आकार आणि सामग्रीचा पाईप्स कट करण्यासाठी पाईप लाईन इन्स्टॉलेशन आणि इट्रो फिटिंग साठी वेल्डिंग किंवा इतर प्रक्रिया साठी योग्य आकारात पाईप तयार करणे
ऐरण 700/-
ऐरण लोखंड एक महत्त्वपूर्ण धातू आहे त्यावरती आपण कोणत्याही लोखंडी वस्तूला सरळ करण्यासाठी त्याचा वर ठेवू शकतो किंवा आपण ठोकून वाकून शकतो
वेल्डिंग सेड टेबल वेल्डिंग करताना वस्तू चालू नये म्हणून तिला स्थिर ठेवण्यासाठी विविध वजनाचा धातूचा भागांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेल्डरला आरामदायक उंची वरती काम करण्यासाठी
मिलिंग मशीन
मिलिं मशीन एक प्रकारची यांत्रिक उपकरण आहे जो विविध धातू किंवा इतर पदार्थाची पृष्ठभाग काढण्यासाठी काम करणे फोटो टाका
2.सन्मयकर
उद्देश:
सन्मयकर लावणे.
साहित्य:
प्लॅउड, सन्मयकर, फ्याविकोल, कतर मशीन, कटर, लाकडी पट्ट्या.
कृती:
१. प्लॉउड कट करून
२. प्लाउडल साईटनी पट्ट्या लावून घेतल्या.
३. सन्मयकर प्लॉउड च्या मालाचे कापून घेतले.
४. प्लाउडला फ्याविकोल लावले.
५. सन्मयकर त्याच्यावर लावून घेतले.
६. चीगत टेप ने सर्व बाजूला लावून प्याक केले.
