स्टडी टेबल

साहित्य-1inch square pipe आर्क वेल्डिंग मशीन कटिंग मशीन ग्राइंडर

मेजरमेंट टेप

uddesh- study table

कृती- आम्ही पहिल्यांदा स्क्वेअर पॅक ची कटिंग करून घेतले त्यानंतर वरती freame  बनवली त्यानंतर  त्याला 90 dgree वेल्डिंग मारून घेतली आणि त्यानंतर त्याला पडले होते त्यांना वेल्डिंग मारून घेतली आणि परत एकदा असून घेतले त्यानंतर fremeला  ड्रिल ने हॉल मारून घेतले त्याच्या मापाचा प्लावर कापून त्याच्यावरती सेट केला आणि चेक केलं कसा बनला आहे त्याच्यानंतर आम्ही काही मुलांपासून feedback घेतला चांगला वाटल्यामुळे आम्ही तो टेबल फायनल केला

drawing –

अनुभव- टेबल बनवताना आम्हाला खूप अडचणी आल्या कटिंग करताना बरोबर करता येत नव्हती 45 dgree कशी कट करायची ते माहिती नव्हतं तरीही आम्ही शिकलो आणि टेबल रेडी केला कोणतीही गोष्ट सोपी नसते सर्व गोष्टी आपल्याला सर शिकवत नाही काही गोष्टी आपल्याला आपण शिकवावे लागतात