विद्यार्थ्याचे नाव. Virendra yuvraj chahale
मार्गदर्शन. रेश्मा मॅडम
उद्देश. खारे शेंगदाणे बनवणे
साहित्य:-
1.शेंगदाणे
2.मीठ
कृती :-
1.10% concentration असलेल्या मिठाच्या पाण्यात शेंगदाणे 3-4 तास भिजत घालणे.
- त्यानंतर ते अर्धवट सुकवले
- आणि मीठ गरम करून घेतले
- त्यानंतर शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतले
- मग थंड झाल्यावर पॅक करुन घेणे
